BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळ्यात स्वाभिमानीचा रस्तारोको |Rastaroko of swabhimani organization in Shirala

शिराळा,ता.२२: आपल्या विविध मागण्यासाठी शिराळा तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शिराळा येथे रास्तरोको करून निवेदन तहसीलदार गणेश शिंदे व विद्युत वितरणचे उपभियंता प्रल्हाद बुचडे यांना दिले.   

शिराळ्यात स्वाभिमानीचा  रस्तारोको  |Rastaroko of swabhimani organization in Shirala

या निवेदनात म्हटले आहे, महावितरणने  शेतकऱ्यांची वीज तोडणी राबवली आहे. या  विरोधात  शेतकरी संघटनेने विविध प्रकारे आंदोलने केलेली आहेत.माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांची वीज तोडणी करु नये, दूधाला दर मिळावा ,सोयाबीन, कापूस, द्राक्ष, कांदा आणि  शेतकऱ्यांच्या सर्व पिकाच्या शेतमालाला हमीभाव मिळावा. शेतीपंपाला दिवसात बारा तास विना कपात वीज मिळावी, कायम व नियमित कर्जदारांना सरकारने जाहीर केलेले ५०००० रुपये अनुदान कोणत्याही अटीशिवाय वेळेत त्याच्या बँक खात्यात जमा करावे, ऊसाचे वजन काटे डिजिटल ऑनलाइन करून  त्याचे  थेट नियंत्रण साखर आयुक्त यांचे असावे अशी मागणी केली आहे. केंद्र सरकारने शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा व तसा कायदा संसदेत मंजूर करावा .या सह अनेक मागण्या राज्य सरकार व केंद्र सरकारने आग्रहाने पूर्ण कराव्यात.

शिराळ्यात स्वाभिमानीचा  रस्तारोको  |Rastaroko of swabhimani organization in Shirala

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राम पाटील, तालुकाध्यक्ष मानसिंग पाटील, अरुण पाटील, देवेंद्र धस,प्रकाश पाटील,शिवलिंग शेटे ,हिंमत  पाटील ,सचिन शिंदे, अरविंद पाटील उपस्थित होते.

शिराळ्यात स्वाभिमानीचा  रस्तारोको  |Rastaroko of swabhimani organization in Shirala

शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा 

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण
प.त.वारुण गट
प.त.वारुण गणमणदूर गण
वाकुर्डे बुद्रुक गट
वाकुर्डे बुद्रुक गण  पाचुंब्री गण
कोकरूड गट
कोकरूड गणयेळापूर
सागाव गट
सागाव  गणकणदूर गण
मांगले गट
मांगले  गणदेववाडी गण

--------------------

जाणून घ्या ग्रामपंचायत ,नगरपंचायत आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीची माहिती 
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती
६० ग्रामपंचायत निकालशिराळा नगरपंचायत आरक्षणबिनविरोध ग्रामपंचायती
जिल्हा परिषद आरक्षणपंचायत समिती आरक्षणजि.प. प.स. मतदार संघ
 ----------------------

ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .

अ.क्रग्रामपंचायत नावअ.क्रग्रामपंचायत नाव
खुंदलापूर३१टाकवे
2मणदूर३२निगडी
सोनवडे३३औंढी
4आरळा३४पाडळीवाडी
5काळुंद्रे३५शिवरवाडी
6वाकाईवाडी३६तडवळे
7चरण३७उपवळे
8मोहरे३८बिऊर
9नाठवडे३९भटवाडी
10शेडगेवाडी४०रेड
11खिरवडे४१खेड
१२हत्तेगाव४२बेलदारवाडी
1३चिंचोली४३कोंडाइवाडी
१४कोकरूड४४घागरेवाडी
१५माळेवाडी४५कापरी
१६मांगरूळ४६मांगले
१७शिंदेवाडी४७सागाव
१८गुढे४८चिखली
१९गवळेवाडी४९कांदे
२०पावलेवाडी५०वाडीभागाई
२१किनरेवाडी५१ढोलेवाडी
२२येळापूर५२नाटोली
२३वाकुर्डे  खुर्द५३देववाडी
२४अंत्री खुर्द५४शिराळे खुर्द
२५अंत्री  बुद्रुक५५कणदूर
२६पाचुंब्री५६फुफिरे
२७भैरववाडी५७पुनवत
२८धामवडे५८लादेवाडी
२९गिरजवडे५९करमाळे
३०प.त. शिराळा६०पाडळी

------------------------------

Post a Comment

0 Comments