रणजीत चव्हाण सर्वोत्कृष्ट संपादक म्हणून राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित | Ranjit Chavan Awarded State Level Award as Best Editor
रणजीत चव्हाण सर्वोत्कृष्ट संपादक म्हणून राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित | Ranjit Chavan Awarded State Level Award as Best Editor
रणजीत चव्हाण सर्वोत्कृष्ट संपादक म्हणून राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित | Ranjit Chavan Awarded State Level Award as Best Editor
पुणे:अखिल जनलोक संपादक व पत्रकार संघाचे शिराळा येथील रणजित भाऊसाहेब चव्हाण यांना भारत सरकार मान्यताप्राप्त जनलोक वार्ता सर्वोत्कृष्ट संपादक पुरस्कार पुरस्काराने पुणे येथे गौरविण्यात आले.
रणजीत चव्हाण सर्वोत्कृष्ट संपादक म्हणून राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित | Ranjit Chavan Awarded State Level Award as Best Editor
अखिल जनलोक संपादक व पत्रकार संघाचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा ५ फेब्रुवारी २०२३ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा जेजुरी कडेपठार मावडी येथे पत्रकार संघाच्या लिटिल इंग्लिश मीडियम स्कूल येथे घेण्यात आला होता. हा पुरस्कार राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा व पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो.
रणजीत चव्हाण सर्वोत्कृष्ट संपादक म्हणून राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित | Ranjit Chavan Awarded State Level Award as Best Editor
कार्यक्रमाची सुरुवात श्री. सद्गुरु विजय महाराज यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष राजू शिंगाडे, सौ. संगीता शिंगाडे, सौ. सोनाली जगताप, सौ. अदिती चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रणजित चव्हाण जनलोक वार्ता समिती अध्यक्ष इस्माईल तांबोळी, पुणे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत सलवदे, मच्छिंद्र महाराज लांडगे, डॉ. बच्चू सिंग टाक, वडकी गावचे सरपंच अरुण गायकवाड, सागर मीडक, बापू मोडक, अन्नपूर्णा आश्रम शाळेचे अध्यक्ष श्रीकांत मोरे, मुख्याध्यापक पाटील , सामाजिक कार्यकर्ते अक्षय पवार, सोशल मीडिया चॅनेलच्या संपादिका सौ. सलोनी मनीष कांबळे, मनिष कांबळे, जनलोक वार्ता समितीचे महेश कनकुरे, धर्मपाल कांबळे तसेच जनलोक वार्ता समितीचे अध्यक्ष इस्माईल तांबोळी, उपाध्यक्ष मुस्तफा चाव, नवीन अदियाल, अनिल मुदगुडे, सलीम तांबोळी पुणे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत सलवटे, खेड तालुकाप्रमुख लतीफ शेख, खेड तालुका अध्यक्ष उत्तम खेसे, दत्ता भगत, विजय कानवडे, संतोष गाडेकर, मंगेश कोरडे जनलोक वार्ता समिती सदस्य दत्ता भगत, इंदापूर तालुकाप्रमुख अरुण भोसले, बाळासाहेब जगताप, संतोष शिंदे, तुकाराम शेळके, जयसिंग कांबळे, सध्याचा लढा च्या संपादिका सलोनी कांबळे, मनिष कांबळे, शिराळा येथील पत्रकार संघाचे सदस्य जितेंद्र गायकवाड व सदस्य व जनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
रणजीत चव्हाण सर्वोत्कृष्ट संपादक म्हणून राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित | Ranjit Chavan Awarded State Level Award as Best Editor
दीप प्रज्वलन झाल्यानंतर आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी श्री. गणेशाच्या गाण्यावर उत्तम नृत्य सादर करून मान्यवरांची व उपस्थितितांची मने जिंकली. गाणे, नृत्य व पुरस्कार यामुळे या कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली. त्यानंतर सर्वोत्कृष्ट गृहिणी व कोरोना योद्धा या पुरस्कार सौ. संगिता शिंगाडे यांना श्री सद्गुरू विजय महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. श्रीसद्गुरु विजय महाराज यांना आदर्श ज्योतिष शास्त्र / वास्तुशास्त्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. महेश कनकुरे यांना पिंपरी चिंचवड आवृत्तीसाठी सर्वोत्कृष्ट संपादक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मुस्तफा चावरू यांना जनलोक वार्ता पुणे शहर आवृती आदर्श सह संपादक हा पुरस्कार देण्यात आला. जीवरक्षक व समाजभूषन पुरस्कार डॉ. बच्चूसिंग टाक यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पोपटराव आनंदराव चौधरी यांना पुरस्कार देण्यात आला. आदर्श समाजसेवक पुरस्कार संतोष गाडेकर यांना देण्यात आला. बेस्ट कोरिओग्राफर चा पुरस्कार आकाश घोरपडे यांना देण्यात आला. आदर्श मुख्याध्यापक चंद्रकांत सलवदे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पोपटराव आनंदराव चौधरी आदर्श समाजसेवक / समाज भूषण हा पुरस्कार यांना देण्यात आता बेस्ट कोरिओग्राफर या पुरस्कार प्रकाश नरसिंग सुतार यांना देण्यात आला. सर्वोत्कृष्ट संपादक (जनलोक वार्ता खेड तालुका) आवृत्तीसाठी लतीफ शेख यांना सन्मानित करण्यात आले. वडकी गाव येथील सागर मोडक (चडकी, पुणे) यांना आदर्श ग्रामपंचायत सदस्य हा पुरस्कार देण्यात आला. जनलोक वार्ता पुणे शहर आवृत्तीसाठी नवीन अर्जुनसिंग अदिवाल, सर्वोत्कृष्ट वृ संपादक, मुद्रा कासम शेख आदर्श कार्यकारी संपादक, सलीम तांबोळी आदर्श जाहिरात संपादक, जीवन गौरव पुरस्कार अखित जनलोक संपादक व पत्रकार संघातील पदाधिकारी व संपाच्या स्थापने पासून प्रामाणिकपणाने एकनिष्ठ राहून काम करणारे ज्येष्ठ जनलोक वार्ता चे पत्रकार इंदापूर येथील अरुण भोसले यांना देण्यात आला, देहूरोड येथील धर्मपाल कांबळे यांना जीवन गौरव पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले, जनलोक वार्ता खेड तालुका आवृत्ती आदर्श पत्रकार म्हणून दत्ता भगत, उत्तम खेसे, विजय कानवडे, मंगेश ज्ञानेश्वर कोरडे, यांना सन्मानित करण्यात आले, आदर्श पत्रकार, दयानंद प्रभू गौडगांव यांना पुणे शहर आवृत्ती साठी सन्मानित करण्यात आले.
रणजीत चव्हाण सर्वोत्कृष्ट संपादक म्हणून राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित | Ranjit Chavan Awarded State Level Award as Best Editor
(पिंपरी चिंचवड पुणे)जनलोक वार्ता इस्लामपूर आवृत्ती साठी सर्वोत्कृष्ट संपादक - रणजित चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले. सर्वोत्कृष्ट संघटक रफिक खिस्तके (अक्कलकोट तालुकाप्रमुख) यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सर्वोत्कृष्ट संपादक इस्माईल तांबोळी (पुणे शहर • आवृत्ती) साठी प्रदान करण्यात आला. सत्याचा तया सोशल मीडिया चैनल साठी मनीष कांबळे व सौ. सलोनी कांबळे यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील पत्रकार संघाचे पुणे, पिंपरी- चिंचवड रोड, तळेगाव दाभाडे, सोमाटणे, अक्कलकोट, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, महाबळेश्वर, पाचगणी, वाई, शिराळा, इंदापूर, लातूर, राजगुरुनगर, जेजुरी, बारामती, मुंबई, उमरगा, अहमदनगर व अन्य ठिकाणावरून अखिल जनलोक संपादक व पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन इस्माईल तांबोळी, गोरख गाडे, गणेश जाधव, राजू चव्हाण, संदीप जगताप व मनीष कांबळे यांनी केले होते. व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदन लतीफ शेख सर व सोनाली जगताप यांनी केले.
रणजीत चव्हाण सर्वोत्कृष्ट संपादक म्हणून राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित | Ranjit Chavan Awarded State Level Award as Best Editor
शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा
जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण | |
---|---|
प.त.वारुण गट | |
प.त.वारुण गण | मणदूर गण |
वाकुर्डे बुद्रुक गट | |
वाकुर्डे बुद्रुक गण | पाचुंब्री गण |
कोकरूड गट | |
कोकरूड गण | येळापूर |
सागाव गट | |
सागाव गण | कणदूर गण |
मांगले गट | |
मांगले गण | देववाडी गण |
--------------------
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा | ||
---|---|---|
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती | ||
६० ग्रामपंचायत निकाल | शिराळा नगरपंचायत आरक्षण | बिनविरोध ग्रामपंचायती |
जिल्हा परिषद आरक्षण | पंचायत समिती आरक्षण | जि.प. प.स. मतदार संघ |
ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
------------------------------
0 Comments