BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

ना.म.लोखंडे यांचा कामगारांच्या हक्कांसाठीचा लढा महत्वाचा-योगेश पाटील |N.M. Lokhande's fight for workers' rights is important - Yogesh Patil

शिराळा:भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांसाठी उभा केलेला लढा महत्त्वाचा होता, असे प्रतिपादन  शिराळा नगरपंचायतचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी केले .

ना.म.लोखंडे यांचा कामगारांच्या हक्कांसाठीचा लढा महत्वाचा-योगेश पाटील |N.M. Lokhande's fight for workers' rights is important - Yogesh Patil

 शिराळा येथील शिराळा तालुका कामगार संपर्क कार्यालयात ना.म . लोखंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पाटील म्हणाले, ना.म.लोखंडे यांनी ब्रिटिश काळात कामगारांच्या  न्याय हक्कांसाठी  दिलेला लढा  अविस्मरणीय आहे. अशा महान, संयमी आणि अभ्यासू महापुरुषाचा लोकांना विसर पडणे  दुर्दैवी आहे. 

ना.म.लोखंडे यांचा कामगारांच्या हक्कांसाठीचा लढा महत्वाचा-योगेश पाटील |N.M. Lokhande's fight for workers' rights is important - Yogesh Patil

ना.म.लोखंडे यांचा कामगारांच्या हक्कांसाठीचा लढा महत्वाचा-योगेश पाटील |N.M. Lokhande's fight for workers' rights is important - Yogesh Patil

प्रा. विजयकुमार जोखे यांनी ना. म. लोखंडे यांनी रविवारच्या सुट्टी आणि इतर सुविधा संदर्भात दिलेल्या योगदानाबद्दल  माहिती सांगितली.  यावेळी छावा संघटना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष राजेंद्र देवकर यांनी मनोगत व्यक्त केले.

ना.म.लोखंडे यांचा कामगारांच्या हक्कांसाठीचा लढा महत्वाचा-योगेश पाटील |N.M. Lokhande's fight for workers' rights is important - Yogesh Patil

  स्वागत व प्रास्ताविक गणेश यादव यांनी केले. या कार्यक्रमासाठी शिराळा पोलीस ठाण्याचे  विनोद पाटील , अभिजित पवार , लोहार कन्स्ट्रक्शनचे प्रमोद लोहार, बापूसो कांबळे,पंकज खोत,शिवाजी कडवेकर, पोपट पाटील,दादा मोहिते,नगरपंचायत कर्मचारी संजय इंगवले,पप्पू राम कुमावत, विद्युत कर्मचारी  कर्मचारी अशोक भोरे,शिवाजी दळवी, अशोक मस्कर, महेश काळे, राकेश वर्मा, शेषराम वर्मा, कैलास वर्मा, पूनम रोकडे आदी उपस्थित होते.आभार शिराळा तालुका कामगार परिषदेचे अध्यक्ष मारुती रोकडे यांनी मानले.

ना.म.लोखंडे यांचा कामगारांच्या हक्कांसाठीचा लढा महत्वाचा-योगेश पाटील |N.M. Lokhande's fight for workers' rights is important - Yogesh Patil

शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा 

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण
प.त.वारुण गट
प.त.वारुण गणमणदूर गण
वाकुर्डे बुद्रुक गट
वाकुर्डे बुद्रुक गण  पाचुंब्री गण
कोकरूड गट
कोकरूड गणयेळापूर
सागाव गट
सागाव  गणकणदूर गण
मांगले गट
मांगले  गणदेववाडी गण

--------------------

जाणून घ्या ग्रामपंचायत ,नगरपंचायत आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीची माहिती 
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती
६० ग्रामपंचायत निकालशिराळा नगरपंचायत आरक्षणबिनविरोध ग्रामपंचायती
जिल्हा परिषद आरक्षणपंचायत समिती आरक्षणजि.प. प.स. मतदार संघ
 ----------------------

ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .

अ.क्रग्रामपंचायत नावअ.क्रग्रामपंचायत नाव
खुंदलापूर३१टाकवे
2मणदूर३२निगडी
सोनवडे३३औंढी
4आरळा३४पाडळीवाडी
5काळुंद्रे३५शिवरवाडी
6वाकाईवाडी३६तडवळे
7चरण३७उपवळे
8मोहरे३८बिऊर
9नाठवडे३९भटवाडी
10शेडगेवाडी४०रेड
11खिरवडे४१खेड
१२हत्तेगाव४२बेलदारवाडी
1३चिंचोली४३कोंडाइवाडी
१४कोकरूड४४घागरेवाडी
१५माळेवाडी४५कापरी
१६मांगरूळ४६मांगले
१७शिंदेवाडी४७सागाव
१८गुढे४८चिखली
१९गवळेवाडी४९कांदे
२०पावलेवाडी५०वाडीभागाई
२१किनरेवाडी५१ढोलेवाडी
२२येळापूर५२नाटोली
२३वाकुर्डे  खुर्द५३देववाडी
२४अंत्री खुर्द५४शिराळे खुर्द
२५अंत्री  बुद्रुक५५कणदूर
२६पाचुंब्री५६फुफिरे
२७भैरववाडी५७पुनवत
२८धामवडे५८लादेवाडी
२९गिरजवडे५९करमाळे
३०प.त. शिराळा६०पाडळी

------------------------------

Post a Comment

0 Comments