BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

महादेव कदम यांची महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संस्थेच्या उपाध्यक्ष पदी फेरनिवड | Mahadev Kadam re-elected to the post of Vice President of Maharashtra State Fishermen Cooperative

शिराळा:येथील महादेव पांडुरंग कदम यांनी महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संस्थेच्या उपाध्यक्ष पदी  फेरनिवड झाली आहे. महादेव कदम यांची  गत पंचवार्षिक २०१५ ते २०२०  कालावधी साठी निवड झाली होती.कोरोना मुळे २ वर्षे काम करण्याची ज्यादा संधी मिळाली होती.

महादेव कदम यांची महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संस्थेच्या उपाध्यक्ष पदी फेरनिवड | Mahadev Kadam re-elected to the post of Vice President of Maharashtra State Fishermen Cooperative

नुकतीच या संघटनेची पंचवार्षिक  निवडणूक  पार पडली होती. यामध्ये महादेव कदम यांनी पुणे विभागातून मत्स्य सहकार पॅनलमार्फत निवडणूक लढवली. यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर सोलापूर, पुणे या जिल्ह्यांमधील मत्स्य सहकारी संस्थांनी मतदान नोंदवले.सतरा  संचालक असणाऱ्या संघावरती खाऱ्या पाण्यातील मत्स्य सहकारी संस्थांचे वर्चस्व आहे. यामध्ये मत्स्य सहकार पॅनलचे महादेव कदम सहित केवळ चार संचालक निवडून आले. असे असताना देखील महादेव कदम यांनी विरोधकांना आपलेसे करत १७ पैकी १२ मते घेऊन उपाध्यक्षपदी निवडून आले आहेत.महादेव कदम यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम पाहिले होते तसेच त्यांना महाराष्ट्र शासनाकडून शेतीनिष्ठ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

महादेव कदम यांची महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संस्थेच्या उपाध्यक्ष पदी फेरनिवड | Mahadev Kadam re-elected to the post of Vice President of Maharashtra State Fishermen Cooperative

   त्यांनी   शिराळा पेठा मच्छीमार सहकारी संस्था,  सम्राट महिला ग्राहक संस्था,   सम्राट औद्योगिक सहकारी संस्था,  सत्यजित देशमुख पाणी वापर सहकारी  संस्था, सम्राट शेळी मेंढी सहकारी संस्था,सम्राट तरुण व्यायाम मंडळ,  महादेव कदम( नाना) कुस्ती आखाडा,  सम्राट सहकारी मजूर संस्था, सम्राट सहकारी रोजगार सहकारी संस्था,शिराळा तालुका स्वस्त धान्य दुकान, कृषी विज्ञान मंडळ, सम्राट कृषी स्वयंरोजगार आदी संस्था स्थापन केल्या आहेत.महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघामार्फत श्रीलंका , मलेशिया, सिंगापूर अभ्यास दौरातसेच राज्यात तसेच राज्याबाहेर शेती विकास अभ्यास दौराही केला आहे.

महादेव कदम यांची महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संस्थेच्या उपाध्यक्ष पदी फेरनिवड | Mahadev Kadam re-elected to the post of Vice President of Maharashtra State Fishermen Cooperative

शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा 

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण
प.त.वारुण गट
प.त.वारुण गणमणदूर गण
वाकुर्डे बुद्रुक गट
वाकुर्डे बुद्रुक गण  पाचुंब्री गण
कोकरूड गट
कोकरूड गणयेळापूर
सागाव गट
सागाव  गणकणदूर गण
मांगले गट
मांगले  गणदेववाडी गण

--------------------

जाणून घ्या ग्रामपंचायत ,नगरपंचायत आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीची माहिती 
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती
६० ग्रामपंचायत निकालशिराळा नगरपंचायत आरक्षणबिनविरोध ग्रामपंचायती
जिल्हा परिषद आरक्षणपंचायत समिती आरक्षणजि.प. प.स. मतदार संघ
 ----------------------

ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .

अ.क्रग्रामपंचायत नावअ.क्रग्रामपंचायत नाव
खुंदलापूर३१टाकवे
2मणदूर३२निगडी
सोनवडे३३औंढी
4आरळा३४पाडळीवाडी
5काळुंद्रे३५शिवरवाडी
6वाकाईवाडी३६तडवळे
7चरण३७उपवळे
8मोहरे३८बिऊर
9नाठवडे३९भटवाडी
10शेडगेवाडी४०रेड
11खिरवडे४१खेड
१२हत्तेगाव४२बेलदारवाडी
1३चिंचोली४३कोंडाइवाडी
१४कोकरूड४४घागरेवाडी
१५माळेवाडी४५कापरी
१६मांगरूळ४६मांगले
१७शिंदेवाडी४७सागाव
१८गुढे४८चिखली
१९गवळेवाडी४९कांदे
२०पावलेवाडी५०वाडीभागाई
२१किनरेवाडी५१ढोलेवाडी
२२येळापूर५२नाटोली
२३वाकुर्डे  खुर्द५३देववाडी
२४अंत्री खुर्द५४शिराळे खुर्द
२५अंत्री  बुद्रुक५५कणदूर
२६पाचुंब्री५६फुफिरे
२७भैरववाडी५७पुनवत
२८धामवडे५८लादेवाडी
२९गिरजवडे५९करमाळे
३०प.त. शिराळा६०पाडळी

------------------------------

Post a Comment

0 Comments