सरकार आमच्या मरणाची वाट पहात आहे का | Is the government waiting for us to die?
सरकार आमच्या मरणाची वाट पहात आहे का | Is the government waiting for us to die?
शिराळा,ता.२७: राहुरी येथे आपल्या विविध मागण्यासाठी कृषि अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आज ३४ दिवस आहे. या आंदोलनाची अद्याप सरकारने दखल घेतली नाही. त्यामुळे आंदोलकात असंतोष पसरला आहेत. सरकार आमच्या मरणाची वाट पहात आहे का असा सवाल संतप्त आंदोलकांच्यातून होत आहे. या आंदोलनात सहाशे पन्नास विध्यार्थी सहभागी झाले असून यात सांगली जिल्ह्यातील १४८ विध्यार्थ्यांचा समावेश आहे. एकाच वेळी महाराष्ट्रातील चार विद्यापीठातुन २५४० विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले आहेत.
सरकार आमच्या मरणाची वाट पहात आहे का | Is the government waiting for us to die?
या आंदोलनात स्वतंत्र कृषि अभियांत्रिकी संचालनालय महाराष्ट्र राज्यासाठी स्थापन करावे. मृद व जलसंधारण विभागात कृषि अभियांत्रिकी पदवीच्या विद्यार्थ्यांना पात्र करून कृषि अभियंत्यांची तात्काळ भरती प्रक्रिया राबविण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. मध्यप्रदेशात १७/१०/२०२२ रोजी स्वतंत्र कृषि अभियांत्रिकी संचालनालय स्थापन झाले आहे. कर्नाटक राज्यात कृषि अभियांत्रिकी संचालनालय स्थापन करण्यासाठी समिती स्थापन होते. मग महाराष्ट्र राज्यात कधी होणार. महाराष्ट्र राज्यातील चारही कृषि विद्यापीठात कृषि अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी इतर राज्यात जसे केंद्र सरकारच्या व भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या सुचनेनुसार शेतीच्या आधुनिकीकरणासाठी स्वतंत्र कृषि अभियांत्रिकी संचालनालय स्थापन केले आहे तसे महाराष्ट्र राज्यात स्वतंत्र कृषि अभियांत्रिकी संचालनालय स्थापन करावे यासाठी गेली ३४ दिवसांपासून धरणे, साखळी पद्धतीने उपोषण करत आहेत आजही सरकारने याकडे लक्ष दिले नाही. विद्यार्थ्यांच्या या मागणी नुसार लवकरात लवकर महाराष्ट्र राज्यात स्वतंत्र कृषि अभियांत्रिकी संचालनालय स्थापन करण्यासाठी समिती स्थापन करावी व कृषि अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. राज्यात (मध्यप्रदेश, हरियाणा, पंजाब, राजस्थान, ओडिस, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, अरूणाचल प्रदेश, मिझोराम, मेघालय) मृद व जलसंधारण विभागात कृषि अभियांत्रिकी शाखा व स्थापत्य अभियांत्रिकी शाखा समतुल्य आहेत तर महाराष्ट्र राज्यात स्वतंत्र कृषि अभियांत्रिकी पदवी असतानाही मृदा व जलसंधारण विभागात कृषि अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यां पात्र का नाही? कृषि अभियंत्यांना संधी का दिली जात नाही? कृषि अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना पात्र करून भरती प्रक्रिया राबविण्यात यावी अशी मागणी होत आहे.
सरकार आमच्या मरणाची वाट पहात आहे का | Is the government waiting for us to die?
सरकार आमच्या मरणाची वाट पाहतायं
आंदोलनाचा आज ३४ वा दिवस सुरु असून १ ६ दिवसा पासून साखळी पद्धतीने उपोषण सुरू आहे .अजून सरकारने आमची दखल घेतलेली नाही. १९८ जणांची प्रकृती खालवली आहे. तरी या सरकारला जाग येत नसेल तर सरकार आमच्या मरणाची वाट पाहत आहे का ? आम्हाला मरण आले तरी ही आम्ही मागे हटणार नाही.
प्रतीक्षा राणे विध्यार्थी प्रतिनिधी
सरकार आमच्या मरणाची वाट पहात आहे का | Is the government waiting for us to die?
आंदोलनात २५४० विध्यार्थी सहभागी
राहुरी -६५०
दापोली- ६३०
अकोला- ६२०
परभणी -६४०
सरकार आमच्या मरणाची वाट पहात आहे का | Is the government waiting for us to die?
शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा
जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण | |
---|---|
प.त.वारुण गट | |
प.त.वारुण गण | मणदूर गण |
वाकुर्डे बुद्रुक गट | |
वाकुर्डे बुद्रुक गण | पाचुंब्री गण |
कोकरूड गट | |
कोकरूड गण | येळापूर |
सागाव गट | |
सागाव गण | कणदूर गण |
मांगले गट | |
मांगले गण | देववाडी गण |
--------------------
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा | ||
---|---|---|
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती | ||
६० ग्रामपंचायत निकाल | शिराळा नगरपंचायत आरक्षण | बिनविरोध ग्रामपंचायती |
जिल्हा परिषद आरक्षण | पंचायत समिती आरक्षण | जि.प. प.स. मतदार संघ |
ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
------------------------------
0 Comments