मी शेतकरी या कंपनीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन | Inauguration of new office of Mi Shetkari Company
मी शेतकरी या कंपनीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन | Inauguration of new office of Mi Shetkari Company
शिराळा,ता.७: रासायनिक खताच्या होणाऱ्या अतिवापरामुळे शेती दिवसेन दिवस नापीक होऊ लागली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान अवघत करून सेंद्रिय शेतीचा आधार घेत पुर्वज्यानी ज्या प्रमाणे आपल्याकडे शेती सोपवली त्याच प्रमाणे चांगल्या अस्वस्थे असणारी जमीन आपण आपल्या पुढच्या पिढीच्या ताब्यात देवूया असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
मी शेतकरी या कंपनीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन | Inauguration of new office of Mi Shetkari Company
कासेगाव ता. वाळवा येथे मी शेतकरी या कंपनीच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटन व शेतकरी मेळाव्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी सांगली जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष देवराज पाटील होते.
मी शेतकरी या कंपनीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन | Inauguration of new office of Mi Shetkari कंपनी
यावेळी आमदार नाईक म्हणाले, ग्रामीण भागात शेतीचे क्षेत्र हळूहळू कमी होऊ लागले आहे.या कमी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जास्ती जास्त उत्पादन घेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जमिनीचे व आपले आरोग्य कायम सुदृढ राहण्यासाठी रासायनिक शेतीकडे न वळता सेंद्रिय शेतीचा मोठ्या प्रमाणात अवलंब करण्याची गरज निर्माण झाली आहे.
मी शेतकरी या कंपनीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन | Inauguration of new office of Mi Shetkari Company
महा ऑरगॅनिकचे अध्यक्ष कृषी भूषण अंकुश पडवळे म्हणाले, आता शेतीची संकल्पना गाव पातळी पासून जगाच्या पातळी पर्यंत बदलायला हवी. ऊसा व्यतिरिक्त इतर पिकात ही बदल करणे गरजेचे आहे. पिक आणि पाण्यात बदल केला तर दीड पट उत्पन्नात वाढ होऊ शकते. वेळीच सेंद्रिय शेतीकडे आपण वळलो नाही तर पुढील दहा वर्षात चाळीस टक्के जमीन नापीक होण्याचा धोका निर्माण होईल.
मी शेतकरी या कंपनीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन | Inauguration of new office of Mi Shetkari Company
एस.एन.एम.अँग्रो टेकचे एम.डी. सतीश मोहोड म्हणाले, आपण सध्या वापरात असलेले तंत्रज्ञान हे जुनेच आहे .फक्त आता कोणत्या घटकाचे प्रणाम किती असावे हे निश्चित करून त्याचा योग्य पद्धतीने वापर करत आहे.हेच या तंत्रज्ञानाचे विशिष्ट्य आहे. खर्च कमी झाला तरच उत्पादन वाढेल. जमिनीचा पोत सुधारून पिक सुदृढ करणे गरजेचे आहे.
मी शेतकरी या कंपनीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन | Inauguration of new office of Mi Shetkari Company
स्वागत व प्रास्ताविक मी शेतकरी चे मुख्य प्रवर्तक संजय देशमुख यांनी केले. प्रारंभी प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते मी शेतकारी या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
मी शेतकरी या कंपनीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन | Inauguration of new office of Mi Shetkari Company
यावेळी सौ.मृणाल देशमुख,नीता मोहोड, प्रवीण बोरगावे ,ग्रोवीट इंडिया प्रा.ली.चे एम.डी. सौरभ अगरवाल,कराड शासकीय कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य सताप्पा खरबडे,यूनिक वॉटर चे जयवंत सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
मी शेतकरी या कंपनीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन | Inauguration of new office of Mi Shetkari Company
यावेळी मनीष बर्डे, विद्धेश पाटील, अशोक माने , विनोद तोडकर, दिलीप देशमुख, निवास पाटील ,प्रसाद पवार , संगीता तोडकर, आनंद पाटील उपस्थित होते. आभार अशोक माने यांनी मानले.
मी शेतकरी या कंपनीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन | Inauguration of new office of Mi Shetkari Company
शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा
जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण | |
---|---|
प.त.वारुण गट | |
प.त.वारुण गण | मणदूर गण |
वाकुर्डे बुद्रुक गट | |
वाकुर्डे बुद्रुक गण | पाचुंब्री गण |
कोकरूड गट | |
कोकरूड गण | येळापूर |
सागाव गट | |
सागाव गण | कणदूर गण |
मांगले गट | |
मांगले गण | देववाडी गण |
--------------------
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा | ||
---|---|---|
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती | ||
६० ग्रामपंचायत निकाल | शिराळा नगरपंचायत आरक्षण | बिनविरोध ग्रामपंचायती |
जिल्हा परिषद आरक्षण | पंचायत समिती आरक्षण | जि.प. प.स. मतदार संघ |
ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
------------------------------
0 Comments