पाच गव्यांचा मृत्यू | Five cows died
पाच गव्यांचा मृत्यू | Five cows died
पाच गव्यांचा मृत्यू | Five cows died
शिराळा ,ता.२०: रिळे (ता.शिराळा )येथे दोन नर व तीन माद्या अशा पाच गव्यांचा संशयास्पद मृत्यू झाला असून हा मृत्यू विष बाधेने झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जाता आहे. तर शांतीनगर येथील वनविभागाच्या हद्दीत वृद्धापकाळाने मृत झालेला गवा दोन दिवसापूर्वी आढळून आला. त्यामुळे मृत गव्यांची संख्या सहा झाल्याने या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पाच गव्यांचा मृत्यू | Five cows died
याबाबत घटनास्थळ व वनविभाग यांच्या कडून समजलेली माहिती अशी ,रविवारी ता.१९ रोजी सायंकाळी पाच वाजता रिळे येथील पाटील दरा परिसरात गेलेल्या लोकांना काहीतरी मरून पडल्याने उग्र वास येत होता. त्या ठिकाणी झाडीत पाहिले असता गवा कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबत वन विभागाला कळवण्यात आले. त्यावेळी वनक्षेत्रपाल सचिन जाधव, वनपाल चंद्रकांत देशमुख ,सुरेश चरापले,वनरक्षक हणमंत पाटील, प्रकाश पाटील , अमोल साठे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्या ठिकाणी सडलेल्या अवस्थेत एक गवा सापडला. आणखी इतरत्र पाहिले असता काही अंतरावर दुसरा गवा सडलेल्या अवस्थेतच सापडला. आज सकाळी पुन्हा त्या परिसराची पाहणी केली असता तिसरा गवा मृतावस्थेत सापडला.
पाच गव्यांचा मृत्यू | Five cows died
त्या पैकी एका गव्याचे शवविच्छेदन पशुवैदयकिय अधिकारी डॉ.अंबादास माडकर, डॉ.शुभांगी अरगडे यांनी केले.सदर गवा वन्यप्राण्यांचा मृत्यू हा विषबाधेने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैदयकिय अधिकारी यांनी वर्तवला आहे. त्या तीन गव्यांचे दहन करण्यात आले. सायंकाळी चार नंतर आणखी मादी जातीचे दोन गवे मृत आढळून आल्याने रिळे येथे मृत गव्यांची संख्या पाच झाली आहे. घटनास्थळी उपवनसंरक्षक निता कट्टे, सहायक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे, फिरते पथक वनक्षेत्रपाल महंतेश बगले,मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी रिळे गावाचे उपसरपंच, बाजीराव सपकाळ, पोलिस पाटील सुधीर पवार , शेतकरी उपस्थित होते. सदर घटनेचा पुढील तपास वनक्षेत्रपाल सचिन जाधव करत आहेत.
पाच गव्यांचा मृत्यू | Five cows died
महाशिवरात्री निमित्त आपल्या वेगळ्या शैलीत गीत | Songs in our own unique style on the occasion of Mahashivratri
महाशिवरात्री निमित्त आपल्या वेगळ्या शैलीत गीत | Songs in our own unique style on the occasion of Mahashivratri
ओझर्डे ता. वाळवा येथील नवोदित गायक, संगीत व गीतकार सुशांत पाटील यांनी खास महाशिवरात्री निमित्त आपल्या वेगळ्या शैलीत निर्मित केलेले हे गीत सर्वांच्याच मनाला भुरळ घालणारे आहे. या गीताच्या माध्यमातून त्याने ग्रामीण भागातील मुलांच्यात असणारी गुणवत्ता सिद्ध करून दाखवली आहे.
महाशिवरात्री निमित्त आपल्या वेगळ्या शैलीत गीत | Songs in our own unique style on the occasion of Mahashivratri
शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा
जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण | |
---|---|
प.त.वारुण गट | |
प.त.वारुण गण | मणदूर गण |
वाकुर्डे बुद्रुक गट | |
वाकुर्डे बुद्रुक गण | पाचुंब्री गण |
कोकरूड गट | |
कोकरूड गण | येळापूर |
सागाव गट | |
सागाव गण | कणदूर गण |
मांगले गट | |
मांगले गण | देववाडी गण |
--------------------
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा | ||
---|---|---|
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती | ||
६० ग्रामपंचायत निकाल | शिराळा नगरपंचायत आरक्षण | बिनविरोध ग्रामपंचायती |
जिल्हा परिषद आरक्षण | पंचायत समिती आरक्षण | जि.प. प.स. मतदार संघ |
ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
------------------------------
0 Comments