अस्तित्व आणि ओळख टिकवण्यासाठी अपारंपरिक विषयाच्या मांडणीवर भर द्या |Emphasis on unconventional subject matter to maintain presence and identity

शिराळा:समाज माध्यमावर येणाऱ्या माहिती पेक्षा मुद्रित माध्यमातून येणाऱ्या माहितीवर लोकांचा जास्त विश्वास आहे. पत्रकारितेत आपले अस्तित्व आणि ओळख टिकवण्यासाठी अपारंपरिक विषयाच्या मांडणीवर भर द्या असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार प्रा.संजय थोरात यांनी केले.
अस्तित्व आणि ओळख टिकवण्यासाठी अपारंपरिक विषयाच्या मांडणीवर भर द्या |Emphasis on unconventional subject matter to maintain presence and identity
शिराळा येथील संत गाडगेबाबा सांस्कृतिक भवन येथे शिराळा तालुका मराठी पत्रकार संघटनेच्यावतीने आयोजित आजची पत्रकारिता आणि समाज मध्यम या विषयी एकदिवशीय कार्यशाळेत बोलत होते. यावेळी थोरात म्हणाले, आजच्या धावपळीच्या युगात इंटरनेटने प्रत्येकाच्या जीवनाचा ताबा घेतला आहे. आपण आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आपल्या बातमीत गुणवत्ता ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी एक तास वाचन गरजेचे आहे. पत्रकारितेला परस्पर सौजन्याचा भाग बनू नका. पत्रकारितेत परंपरेचे आत्मभान असायला हवे. कोणतेही वार्तापत्र लिहिताना त्यात स्वयं स्पष्टता असायला हवी.
अस्तित्व आणि ओळख टिकवण्यासाठी अपारंपरिक विषयाच्या मांडणीवर भर द्या |Emphasis on unconventional subject matter to maintain presence and identity
स्वागत व प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष संजय घोडे यांनी केले. यावेळी मनोज मस्के, सुरेश पवार ,रवी यादव ,संतोष बांदिवडेकर ,नारायण घोडे, आनंदा सुतार, अरुण पाटील, विजय गराडे,अमर पाटील, सचिन पाटील, प्रताप कदम, सुनील पाटील, अमर सूर्यवंशी,सुधीर शिंदे उपस्थित होते. आभार शिवाजीराव चौगुले यांनी मानले.
अस्तित्व आणि ओळख टिकवण्यासाठी अपारंपरिक विषयाच्या मांडणीवर भर द्या |Emphasis on unconventional subject matter to maintain presence and identity
शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा
जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण | |
---|---|
प.त.वारुण गट | |
प.त.वारुण गण | मणदूर गण |
वाकुर्डे बुद्रुक गट | |
वाकुर्डे बुद्रुक गण | पाचुंब्री गण |
कोकरूड गट | |
कोकरूड गण | येळापूर |
सागाव गट | |
सागाव गण | कणदूर गण |
मांगले गट | |
मांगले गण | देववाडी गण |
--------------------
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा | ||
---|---|---|
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती | ||
६० ग्रामपंचायत निकाल | शिराळा नगरपंचायत आरक्षण | बिनविरोध ग्रामपंचायती |
जिल्हा परिषद आरक्षण | पंचायत समिती आरक्षण | जि.प. प.स. मतदार संघ |
ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
------------------------------
0 Comments