कराड जिल्ह्याची निर्मिती करून त्यात शिराळा तालुक्याचा समावेश करा| Create Karad District and include Shirala Taluka in it

शिराळा : नवीन कराड जिल्ह्याची निर्मिती करून शिराळा तालुक्याचा त्यामध्ये समावेश करावा अशा मागणीचे निवेदन तहसीलदार गणेश शिंदे यांना देण्यात आले आहे.
कराड जिल्ह्याची निर्मिती करून त्यात शिराळा तालुक्याचा समावेश करा| Create Karad District and include Shirala Taluka in it
या निवेदनात म्हटले आहे, स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून शिराळा पेठा म्हणून शिराळा ते वाळव्यापर्यंतचा भाग ओळखला जातो . स्वातंत्र्यलढ्यातील प्रतिसरकार चळवळीचा उगम या पेठातूनच झाला. त्यावेळी दक्षिण सातारा जिल्हा अस्तित्वात होता. त्यामध्ये शिराळा पेठाचा समावेश होता. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीनंतर 30 नोव्हेंबर 1962 साली सांगली जिल्ह्याची निर्मिती झाली. त्यावेळी पासून शिराळा तालुक्यातील जनतेला याचा त्रास सोसावा लागत आहे . तालुक्यातील पश्चिम भागातील लोकांना दीडशे किलोमीटर प्रवास करून जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते. त्या ठिकाणी काम होईलच याची खात्री नाही. याचबरोबर प्रशासनावरील ताणही वाढत आहे. मुळातच शिराळा विभाग हा डोंगरी आहे. त्यामुळे दुष्काळी तालुक्याच्याअनुशेषाच्या नावाखाली विविध योजना अंमलबजावणी व निधी बाबत जिल्हा यंत्रणांकडून अन्याय झालेला आहे . यामुळे या विभागाचा विकास खुंटला आहे. शिराळा तालुक्यातील पश्चिम विभागातील तसेच उत्तर विभागातील बहुसंख्य गावांचा कराड भागाकडे ओघ वाढुन संपर्क वाढलेला आहे. केवळ जिल्ह्याच्या कामासाठी सांगलीला जावे लागत आहे.
कराड जिल्ह्याची निर्मिती करून त्यात शिराळा तालुक्याचा समावेश करा| Create Karad District and include Shirala Taluka in it
नवीन कराड जिल्हा अस्तित्वात आल्यास भौगोलिक ऐतिहासिक सामाजिक समतोल साधला जाईल. यामुळे जिल्हा परिषद, न्यायालयीन कामकाज, वाहतूक विभाग, बांधकाम विभाग या व इतर सर्वच बाबी सोयीच्या होणार आहेत. या नवीन जिल्हा निर्मितीमुळे जादाचा निधी या विभागाला मिळेल . लोकांचा प्रवास वेळ वाचेल. मनस्ताप कमी होऊन प्रशासनावरील ताण कमी होईल . या डोंगरी विभागाचा विकास साधेल.
कराड जिल्ह्याची निर्मिती करून त्यात शिराळा तालुक्याचा समावेश करा| Create Karad District and include Shirala Taluka in it
निवेदन निवासी नायब तहसीलदार एस. एन. कोकाटे यांच्याकडे देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रा सम्राट शिंदे , वसंतराव कांबळे, शिराळा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष वकील रवी पाटील, शेतकरी संघटनेचे राम पाटील, मनसेचे अविनाश खोत, निखिल कांबळे, रयत क्रांती संघटनेचे सत्यजित कदम, संदीप मदने, विशाल शिवमारे, दारूबंदी संघटनेचे पोपट बनसोडे, आकाश कांबळे, अरुण थोरात, स्वप्निल कांबळे उपस्थित होते.
कराड जिल्ह्याची निर्मिती करून त्यात शिराळा तालुक्याचा समावेश करा| Create Karad District and include Shirala Taluka in it
लवकरच शिराळा व वाळवा तालुक्यातील जागरूक प्रतिनिधी पक्ष पदाधिकारी यांची कृती समिती स्थापन करून महाराष्ट्र शासनाकडे या मागणीचा रेटा लावून धरणार आहे.
प्रा सम्राट शिंदे
कराड जिल्ह्याची निर्मिती करून त्यात शिराळा तालुक्याचा समावेश करा| Create Karad District and include Shirala Taluka in it
महाशिवरात्री निमित्त आपल्या वेगळ्या शैलीत गीत | Songs in our own unique style on the occasion of Mahashivratri
महाशिवरात्री निमित्त आपल्या वेगळ्या शैलीत गीत | Songs in our own unique style on the occasion of Mahashivratri
ओझर्डे ता. वाळवा येथील नवोदित गायक, संगीत व गीतकार सुशांत पाटील यांनी खास महाशिवरात्री निमित्त आपल्या वेगळ्या शैलीत निर्मित केलेले हे गीत सर्वांच्याच मनाला भुरळ घालणारे आहे. या गीताच्या माध्यमातून त्याने ग्रामीण भागातील मुलांच्यात असणारी गुणवत्ता सिद्ध करून दाखवली आहे.
महाशिवरात्री निमित्त आपल्या वेगळ्या शैलीत गीत | Songs in our own unique style on the occasion of Mahashivratri
शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा
जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण | |
---|---|
प.त.वारुण गट | |
प.त.वारुण गण | मणदूर गण |
वाकुर्डे बुद्रुक गट | |
वाकुर्डे बुद्रुक गण | पाचुंब्री गण |
कोकरूड गट | |
कोकरूड गण | येळापूर |
सागाव गट | |
सागाव गण | कणदूर गण |
मांगले गट | |
मांगले गण | देववाडी गण |
--------------------
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा | ||
---|---|---|
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती | ||
६० ग्रामपंचायत निकाल | शिराळा नगरपंचायत आरक्षण | बिनविरोध ग्रामपंचायती |
जिल्हा परिषद आरक्षण | पंचायत समिती आरक्षण | जि.प. प.स. मतदार संघ |
ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
------------------------------
0 Comments