BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

विद्यानिकेतनचा वार्षिक बक्षीस वितरण सोहळा संपन्न | Annual prize distribution ceremony of Vidyaniketan concluded

 विद्यानिकेतनचा  वार्षिक बक्षीस वितरण सोहळा संपन्न | Annual prize distribution ceremony of Vidyaniketan काँकलूदेड



 विद्यानिकेतनचा  वार्षिक बक्षीस वितरण सोहळा संपन्न | Annual prize distribution ceremony of Vidyaniketan concluded


 विद्यानिकेतनचा  वार्षिक बक्षीस वितरण सोहळा संपन्न | Annual prize distribution ceremony of Vidyaniketan concluded

इस्लामपूर: कापूसखेड नाका येथील कासेगाव एज्युकेशन शिक्षण संस्थेच्या विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल, मध्ये वार्षिक बक्षीस वितरण समारंभ  ऊस भूषण पुरस्कारा प्राप्त  शेतकरी अजित पाटील, प्रदीप पाटील व डॉ अश्विनी पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.

 विद्यानिकेतनचा  वार्षिक बक्षीस वितरण सोहळा संपन्न | Annual prize distribution ceremony of Vidyaniketan concluded

 प्रदीप पाटील म्हणाले,  आजच्या धावत्या युगाबरोबर धावता  - धावता आपले छंद कसे जोपासावेत. वडिलोपार्जित शेती आणि शिक्षण यांचा समतोल साधावा. समाजातील तरुणाईने शेती व आपले गाव सोडून शहराकडची ओढ न वाढवता आपल्या गावचा विकास कसा साधता येईल याकडे लक्ष केंद्रित करावे.

 विद्यानिकेतनचा  वार्षिक बक्षीस वितरण सोहळा संपन्न | Annual prize distribution ceremony of Vidyaniketan concluded



 अश्विनी पाटील यांनी  अब्दुल कलामांची अनेक उदाहरणे देऊन जीवनात अशक्य असणाऱ्या गोष्टी कशा शक्य करता येतील याविषयी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक अजित माळी  यांनी अभ्यासाबरोबरच जीवनात खेळ किती महत्त्वाचा आहे याविषयी मार्गदर्शन केले.यावेळी  सुवर्णा सुतार,भाग्यश्री वनारे,सचिन शिंदे उपस्थित होत्या.

 विद्यानिकेतनचा  वार्षिक बक्षीस वितरण सोहळा संपन्न | Annual prize distribution ceremony of Vidyaniketan concluded


शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा 

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण
प.त.वारुण गट
प.त.वारुण गणमणदूर गण
वाकुर्डे बुद्रुक गट
वाकुर्डे बुद्रुक गण  पाचुंब्री गण
कोकरूड गट
कोकरूड गणयेळापूर
सागाव गट
सागाव  गणकणदूर गण
मांगले गट
मांगले  गणदेववाडी गण

--------------------

जाणून घ्या ग्रामपंचायत ,नगरपंचायत आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीची माहिती 
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती
६० ग्रामपंचायत निकालशिराळा नगरपंचायत आरक्षणबिनविरोध ग्रामपंचायती
जिल्हा परिषद आरक्षणपंचायत समिती आरक्षणजि.प. प.स. मतदार संघ
 ----------------------

ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .

अ.क्रग्रामपंचायत नावअ.क्रग्रामपंचायत नाव
खुंदलापूर३१टाकवे
2मणदूर३२निगडी
सोनवडे३३औंढी
4आरळा३४पाडळीवाडी
5काळुंद्रे३५शिवरवाडी
6वाकाईवाडी३६तडवळे
7चरण३७उपवळे
8मोहरे३८बिऊर
9नाठवडे३९भटवाडी
10शेडगेवाडी४०रेड
11खिरवडे४१खेड
१२हत्तेगाव४२बेलदारवाडी
1३चिंचोली४३कोंडाइवाडी
१४कोकरूड४४घागरेवाडी
१५माळेवाडी४५कापरी
१६मांगरूळ४६मांगले
१७शिंदेवाडी४७सागाव
१८गुढे४८चिखली
१९गवळेवाडी४९कांदे
२०पावलेवाडी५०वाडीभागाई
२१किनरेवाडी५१ढोलेवाडी
२२येळापूर५२नाटोली
२३वाकुर्डे  खुर्द५३देववाडी
२४अंत्री खुर्द५४शिराळे खुर्द
२५अंत्री  बुद्रुक५५कणदूर
२६पाचुंब्री५६फुफिरे
२७भैरववाडी५७पुनवत
२८धामवडे५८लादेवाडी
२९गिरजवडे५९करमाळे
३०प.त. शिराळा६०पाडळी

------------------------------









Post a Comment

0 Comments