BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बिऊरला डोंगराला लागलेली आगीत १५ एकरातील गवत जाळून खाक | 15 acres of grass were burnt in Biur mountain fire

शिराळा,ता.८:  बिऊर ( ता.शिराळा) येथील  डोंगरास आग लागल्याने १५ एकर क्षेत्रातील गावत जळून खाक झाल्याने   शेतकऱ्यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर घटना मंगळवार दि.७ रोजी रात्री घडली.

बिऊरला डोंगराला  लागलेली आगीत १५ एकरातील  गवत जाळून खाक | 15 acres of grass were burnt in Biur mountain fire

बिऊरला डोंगराला  लागलेली आगीत १५ एकरातील  गवत जाळून खाक | 15 acres of grass were burnt in Biur mountain fire

  याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मंगळवार रोजी डोंगरावरील उभे  १५ एकर गवत तसेच नऊ हजार पेंढ्या कापलेले गवत जळून सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. संजय जाधव , रामचंद्र पाटील , सुभाष पाटील , तानाजी पाटील , विष्णू पाटील यांचे कापलेले तर पांडुरंग पाटील , भीमराव पाटील , भगवान पाटील,सुखदेव नामदेव पाटील , संजय रंगराव पाटील, शेतकऱ्यांच्या उभ्या गवताचे  नुकसान झाले आहे. नागरिकांनी वेळेत ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले अन्यथा दोनशे एकर क्षेत्रांतील उभे गवत आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असते.

बिऊरला डोंगराला  लागलेली आगीत १५ एकरातील  गवत जाळून खाक | 15 acres of grass were burnt in Biur mountain fire

शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा 

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण
प.त.वारुण गट
प.त.वारुण गणमणदूर गण
वाकुर्डे बुद्रुक गट
वाकुर्डे बुद्रुक गण  पाचुंब्री गण
कोकरूड गट
कोकरूड गणयेळापूर
सागाव गट
सागाव  गणकणदूर गण
मांगले गट
मांगले  गणदेववाडी गण

--------------------

जाणून घ्या ग्रामपंचायत ,नगरपंचायत आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीची माहिती 
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती
६० ग्रामपंचायत निकालशिराळा नगरपंचायत आरक्षणबिनविरोध ग्रामपंचायती
जिल्हा परिषद आरक्षणपंचायत समिती आरक्षणजि.प. प.स. मतदार संघ
 ----------------------

ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .

अ.क्रग्रामपंचायत नावअ.क्रग्रामपंचायत नाव
खुंदलापूर३१टाकवे
2मणदूर३२निगडी
सोनवडे३३औंढी
4आरळा३४पाडळीवाडी
5काळुंद्रे३५शिवरवाडी
6वाकाईवाडी३६तडवळे
7चरण३७उपवळे
8मोहरे३८बिऊर
9नाठवडे३९भटवाडी
10शेडगेवाडी४०रेड
11खिरवडे४१खेड
१२हत्तेगाव४२बेलदारवाडी
1३चिंचोली४३कोंडाइवाडी
१४कोकरूड४४घागरेवाडी
१५माळेवाडी४५कापरी
१६मांगरूळ४६मांगले
१७शिंदेवाडी४७सागाव
१८गुढे४८चिखली
१९गवळेवाडी४९कांदे
२०पावलेवाडी५०वाडीभागाई
२१किनरेवाडी५१ढोलेवाडी
२२येळापूर५२नाटोली
२३वाकुर्डे  खुर्द५३देववाडी
२४अंत्री खुर्द५४शिराळे खुर्द
२५अंत्री  बुद्रुक५५कणदूर
२६पाचुंब्री५६फुफिरे
२७भैरववाडी५७पुनवत
२८धामवडे५८लादेवाडी
२९गिरजवडे५९करमाळे
३०प.त. शिराळा६०पाडळी

------------------------------

Post a Comment

0 Comments