अकराव्या डोंगरी साहित्य संमेलनासाठी पणुंब्रे वारुण नगरी सज्ज | Panumbre Varun Nagari is ready for the eleventh hill literature conference

शिराळा,ता.२८:पणुंब्रे वारुण ता शिराळा येथे शिराळा तालुका डोंगरी साहित्य परिषद, शब्दरंग साहित्य मंडळ आणि ग्रामस्थ यांचे संयुक्त विद्यमाने होणाऱ्या डोंगरी साहित्य संमेलनासाठी पणुंब्रे वारुण नगरी सज्ज झाली असून उद्या येथे साहित्याचा लोकजागर होणार आहे.
अकराव्या डोंगरी साहित्य संमेलनासाठी पणुंब्रे वारुण नगरी सज्ज | Panumbre Varun Nagari is ready for the eleventh hill literature conference
सकाळी दहा वाजता ग्रंथदिंडी मध्ये माध्यमिक विद्यालय लेझीम पथक,वारकरी संप्रदाय भजनी मंडळे,सहभागी होणार आहेत. संमेलनाध्यक्ष प्रख्यात विचारवंत संत साहित्याचे अभ्यासक ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, उदघाटक खासदार धैर्यशील माने, प्रमुख पाहुणे सत्यजित देशमुख देशमुख, स्वागताध्यक्ष हणमंतराव पाटील ज्येष्ठ कवी प्रा. प्रदीप पाटील, गणेश मरकड,उदयोजक बळीराम पाटील, तानाजीराव पाटील,कथाकार सुधीर कुलकर्णी, कविसंमेलनाध्यक्ष रघुराज मेटकरी, वसंत पाटील, डॉ राजेंद्र माने, सुरेश पाटील,हिंम्मत पाटील, मनीषा पाटील सुभाष कवडे,माधुरी मरकड,सुरेश आडके आदी साहित्यिक निमंत्रित कवी, कथाकार सहभागी होत आहेत.
अकराव्या डोंगरी साहित्य संमेलनासाठी पणुंब्रे वारुण नगरी सज्ज | Panumbre Varun Nagari is ready for the eleventh hill literature conference
संमेलन यशस्वी करण्यासाठी स्वागताध्यक्ष हणमंतराव पाटील डोंगरी व शब्दरंगचे अध्यक्ष कवी वसंत पाटील,साहित्य परिषदेचे सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी,ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.
अकराव्या डोंगरी साहित्य संमेलनासाठी पणुंब्रे वारुण नगरी सज्ज | Panumbre Varun Nagari is ready for the eleventh hill literature conference
हे लाभले अध्यक्ष
डोंगरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी यापूर्वी ज्येष्ठ साहित्यिक स्व. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. श्रीपाल सबनीस,रां.रं. बोराडे डॉ. रंगनाथ पठारे, उत्तम कांबळे, वामन होवाळ,मिलींद जोशी, समीक्षक वैजनाथ महाजन ज्येष्ठ कवी प्रा. प्रदीप पाटील कथाकार व. बा. बोधे यांनी डोंगरीचे संमेलनाध्यपद भूषवून डोंगरी साहित्य संमेलानाची परंपरा पुढे नेली आहे.
अकराव्या डोंगरी साहित्य संमेलनासाठी पणुंब्रे वारुण नगरी सज्ज | Panumbre Varun Nagari is ready for the eleventh hill literature conference
लोकवर्गणीतून होतोय साहित्याचा जागर
डोंगरी व ग्रामीण भाग असून ही या संमेलनास साहित्य रसिकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे . ग्रामस्थ व परिसरातील साहित्य रसिकांच्या लोकवर्गणीतून हे साहित्य संमेलन पार पडत आहे. हेच या संमेलनाचे वेगळेपण आहे.
अकराव्या डोंगरी साहित्य संमेलनासाठी पणुंब्रे वारुण नगरी सज्ज | Panumbre Varun Nagari is ready for the eleventh hill literature conference
संमेलन तयारी पूर्ण झाली असून तालुक्यातून,परिसरातून संमेलनास अनेक मान्यवर, साहित्य रसिक उपस्थित राहणार आहेत.उदघाटन, पुरस्कार वितरण, कथाकथन, कविसंमेलन असे चार सत्रात साहित्य संमेलन पार पडणार आहे .
अध्यक्ष कवी वसंत पाटील
अकराव्या डोंगरी साहित्य संमेलनासाठी पणुंब्रे वारुण नगरी सज्ज | Panumbre Varun Nagari is ready for the eleventh hill literature conference
शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा
जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण | |
---|---|
प.त.वारुण गट | |
प.त.वारुण गण | मणदूर गण |
वाकुर्डे बुद्रुक गट | |
वाकुर्डे बुद्रुक गण | पाचुंब्री गण |
कोकरूड गट | |
कोकरूड गण | येळापूर |
सागाव गट | |
सागाव गण | कणदूर गण |
मांगले गट | |
मांगले गण | देववाडी गण |
--------------------
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा | ||
---|---|---|
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती | ||
६० ग्रामपंचायत निकाल | शिराळा नगरपंचायत आरक्षण | बिनविरोध ग्रामपंचायती |
जिल्हा परिषद आरक्षण | पंचायत समिती आरक्षण | जि.प. प.स. मतदार संघ |
ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
------------------------------
0 Comments