BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चोरीच्या तपासासाठी यंत्रणा गतिमान | Mechanisms for investigation of theft are dynamic

चोरीच्या तपासासाठी यंत्रणा गतिमान | Mechanisms for investigation of theft are dynamic



चोरीच्या तपासासाठी यंत्रणा गतिमान | Mechanisms for investigation of theft are dynamic

चोरीच्या तपासासाठी यंत्रणा गतिमान | Mechanisms for investigation of theft are dynamic

शिराळा,ता. १८: निगडी ( ता.शिराळा ) येथील खडीखाली वस्तीवर दोन अज्ञात चोरट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वृद्ध  दाम्पत्या  हिराबाई सदाशिव साळुंखे अजूनही बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर  खाजगी दवाखान्यात उपचार सुरु  आहेत. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी भेट दिली असून चोरट्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

चोरीच्या तपासासाठी यंत्रणा गतिमान | Mechanisms for investigation of theft are dynamic

     मंगळवार (ता.१७)  रोजी पहाटे ३ च्या दरम्यान ही घटना घडली होती. यामध्ये  हिराबाई व सदाशिव साळुंखे यांना मारहाण करून अज्ञात चोरट्यांनी  नव्वद हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.  या घटनेचे गांभीर्य  ओळखून  शिराळा पोलीसांनी तपास यंत्रणा गतिमान केली आहे. त्यासाठी श्वान पथक बोलवले होते. मात्र श्वान घटनास्थळी घुटमळे तर ठसे तज्ञ यांना पाचारण करण्यात आले होते. त्यांनाही कोठेही संशयास्पद असे ठसे आढळून आले नाहीत. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक बसवराज तेली , अप्पर पोलीस अधीक्षक आँचल  दलाल , विभागीय पोलीस अधिकारी  पदमा कदम,पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांनी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या.  या घटनेमुळे शिराळा उत्तर भागात भीतीचे वातावरण तयार झाले असून लोकांनी जागृत राहावे असे आवाहन प्रशसानाच्यावतीने करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी लोकांनी गावागावत गस्त घालण्यास सुरवात केली आहे.

चोरीच्या तपासासाठी यंत्रणा गतिमान | Mechanisms for investigation of theft are dynamic


शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा 

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण
प.त.वारुण गट
प.त.वारुण गणमणदूर गण
वाकुर्डे बुद्रुक गट
वाकुर्डे बुद्रुक गण  पाचुंब्री गण
कोकरूड गट
कोकरूड गणयेळापूर
सागाव गट
सागाव  गणकणदूर गण
मांगले गट
मांगले  गणदेववाडी गण

--------------------

जाणून घ्या ग्रामपंचायत ,नगरपंचायत आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीची माहिती 
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती
६० ग्रामपंचायत निकालशिराळा नगरपंचायत आरक्षणबिनविरोध ग्रामपंचायती
जिल्हा परिषद आरक्षणपंचायत समिती आरक्षणजि.प. प.स. मतदार संघ
 ----------------------

ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .

अ.क्रग्रामपंचायत नावअ.क्रग्रामपंचायत नाव
खुंदलापूर३१टाकवे
2मणदूर३२निगडी
सोनवडे३३औंढी
4आरळा३४पाडळीवाडी
5काळुंद्रे३५शिवरवाडी
6वाकाईवाडी३६तडवळे
7चरण३७उपवळे
8मोहरे३८बिऊर
9नाठवडे३९भटवाडी
10शेडगेवाडी४०रेड
11खिरवडे४१खेड
१२हत्तेगाव४२बेलदारवाडी
1३चिंचोली४३कोंडाइवाडी
१४कोकरूड४४घागरेवाडी
१५माळेवाडी४५कापरी
१६मांगरूळ४६मांगले
१७शिंदेवाडी४७सागाव
१८गुढे४८चिखली
१९गवळेवाडी४९कांदे
२०पावलेवाडी५०वाडीभागाई
२१किनरेवाडी५१ढोलेवाडी
२२येळापूर५२नाटोली
२३वाकुर्डे  खुर्द५३देववाडी
२४अंत्री खुर्द५४शिराळे खुर्द
२५अंत्री  बुद्रुक५५कणदूर
२६पाचुंब्री५६फुफिरे
२७भैरववाडी५७पुनवत
२८धामवडे५८लादेवाडी
२९गिरजवडे५९करमाळे
३०प.त. शिराळा६०पाडळी

------------------------------











Post a Comment

0 Comments