BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

राज ठाकरे सह शिरीष पारकर यांना न्यायालयाचा दिलासा | Court relief to Raj Thackeray and Shirish Parkar

शिराळा ,ता.१६  : मनसे अध्यक्ष राज ठाकरे व  नेते  शिरीष पारकर यांच्या विरोधात  शिराळा न्यायालयात सुरु असलेल्या खटल्याबाबत  आज शिराळा न्यायालयात सुनावणी होती. परंतु  राज ठाकरे  यांच्या  वकिलांनी ठाकरे  सभांसाठी परगावी असून   शिरीष पारकर घरगुती कामासाठी बाहेर गावी असल्याने आजच्या सुनावणीस हजर राहू शकत   नसल्याचा  अर्ज  न्यायालयात देण्यात आल्याने  तो  न्यायालयाने मंजूर करून पुढील तारीख  ४ फेब्रुवारी   २०२३  देण्यात आली आहे. तर  मनसे सांगली जिल्हा अध्यक्ष  तानाजी सावंत यांच्या सह आठ  जण हजर न राहिल्याने त्यांना   शिराळा न्यायालयाच्या  प्रथम वर्ग न्यायाधीश प्रीती श्रीराम यांनी  अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.

राज ठाकरे सह शिरीष पारकर यांना न्यायालयाचा  दिलासा | Court relief to Raj Thackeray and Shirish Parkar  

याबाबत हकीगत अशी  सन  २००८ मध्ये भारतीय रेल्वे मध्ये मराठी तरुणांना नोकरीची संधी मिळावी म्हणून मनसे तर्फे महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी शिराळा तालुका मनसेकडून जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी शेडगेवाडी येथे बंद पुकारून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले म्हणून  त्यांच्या सह दहा  जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये ९ नंबरचे आरोपी म्हणून  राज ठाकरे व तत्कालीन मनसेचे नेते  शिरीष पारकर यांना  दहा नंबरचे  सह आरोपी करण्यात आले आहे.

राज ठाकरे सह शिरीष पारकर यांना न्यायालयाचा  दिलासा | Court relief to Raj Thackeray and Shirish Parkar  

शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा 

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण
प.त.वारुण गट
प.त.वारुण गणमणदूर गण
वाकुर्डे बुद्रुक गट
वाकुर्डे बुद्रुक गण  पाचुंब्री गण
कोकरूड गट
कोकरूड गणयेळापूर
सागाव गट
सागाव  गणकणदूर गण
मांगले गट
मांगले  गणदेववाडी गण

--------------------

जाणून घ्या ग्रामपंचायत ,नगरपंचायत आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीची माहिती 
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती
६० ग्रामपंचायत निकालशिराळा नगरपंचायत आरक्षणबिनविरोध ग्रामपंचायती
जिल्हा परिषद आरक्षणपंचायत समिती आरक्षणजि.प. प.स. मतदार संघ
 ----------------------

ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .

अ.क्रग्रामपंचायत नावअ.क्रग्रामपंचायत नाव
खुंदलापूर३१टाकवे
2मणदूर३२निगडी
सोनवडे३३औंढी
4आरळा३४पाडळीवाडी
5काळुंद्रे३५शिवरवाडी
6वाकाईवाडी३६तडवळे
7चरण३७उपवळे
8मोहरे३८बिऊर
9नाठवडे३९भटवाडी
10शेडगेवाडी४०रेड
11खिरवडे४१खेड
१२हत्तेगाव४२बेलदारवाडी
1३चिंचोली४३कोंडाइवाडी
१४कोकरूड४४घागरेवाडी
१५माळेवाडी४५कापरी
१६मांगरूळ४६मांगले
१७शिंदेवाडी४७सागाव
१८गुढे४८चिखली
१९गवळेवाडी४९कांदे
२०पावलेवाडी५०वाडीभागाई
२१किनरेवाडी५१ढोलेवाडी
२२येळापूर५२नाटोली
२३वाकुर्डे  खुर्द५३देववाडी
२४अंत्री खुर्द५४शिराळे खुर्द
२५अंत्री  बुद्रुक५५कणदूर
२६पाचुंब्री५६फुफिरे
२७भैरववाडी५७पुनवत
२८धामवडे५८लादेवाडी
२९गिरजवडे५९करमाळे
३०प.त. शिराळा६०पाडळी

------------------------------

Post a Comment

0 Comments