अभा कार्डचे शंभर टक्के काम पूर्ण करण्यासाठी सहकार्य करा | Cooperate for 100 percent completion of Abha Card
अभा कार्डचे शंभर टक्के काम पूर्ण करण्यासाठी सहकार्य करा | Cooperate for 100 percent completion of Abha Card
अभा कार्डचे शंभर टक्के काम पूर्ण करण्यासाठी सहकार्य करा | Cooperate for 100 percent completion of Abha Card
शिराळा,ता .१७: तालुक्यातील सर्व ९१ ग्रामपंचायतमध्ये आरोग्याचे अभा व गोल्डन कार्ड काढण्याचे काम प्रगतीपथावर असून शंभर टक्के काम पूर्ण होण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी संतोष राऊत यांनी केले आहे.
अभा कार्डचे शंभर टक्के काम पूर्ण करण्यासाठी सहकार्य करा | Cooperate for 100 percent completion of Abha Card
यावेळी राऊत म्हणाले, अभा कार्ड हे नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. हे कार्ड डिजिटल केस पेपर प्रमाणे काम करणार आहे. या कार्ड धारक व्यक्तीला एक अभा नंबर मिळणार आहे. यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा आरोग्यविषयक माहिती जमा करून ती ऑनलाईन जतन केला जाणार आहे. एखाद्या व्यक्तीला भविष्यात आरोग्यविषयक काही समस्या उद्भवली, तर त्याच्या आरोग्यविषयक माहिती वरून योग्य तो उपचार करण्यास डॉक्टरांना मदत होणार आहे. तालुक्याची लोकसंख्या १६२९११ असून सर्व नागरिकांचे अभा कार्ड काढणे अपेक्षित आहे. सद्यस्थितीत ५७२६८ नागरिकांनी आपली कार्ड काढून घेतली आहेत. उर्वरित नागरिकांनी सुद्धा अभा कार्ड काढण्यासाठी सहकार्य करावे. सदर कार्ड ग्रामपंचायतचे ऑपरेटर, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका यांचे मार्फत काढले जात आहे.
अभा कार्डचे शंभर टक्के काम पूर्ण करण्यासाठी सहकार्य करा | Cooperate for 100 percent completion of Abha Card
नागरिकांनी त्यांना संपर्क करून आपले कार्ड काढून घ्यावे. हे कार्ड काढण्यासाठी व्यक्तीचा आधार नंबर हा मोबाईल नंबर सोबत लिंक असणे आवश्यक आहे. जर तसे नसेल तर जवळच्या आधार केंद्रावर जाऊन किंवा गावातील पोस्टमन कडून आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक करून घेता येईल. त्यानंतर त्या व्यक्तीला आपले अभा काढून घेता येईल. प्रत्येक गावातील सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायतचे सदस्य, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, प्राथमिक शिक्षक हे नागरिकांचे कार्ड काढून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
अभा कार्डचे शंभर टक्के काम पूर्ण करण्यासाठी सहकार्य करा | Cooperate for 100 percent completion of Abha Card
शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा
जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण | |
---|---|
प.त.वारुण गट | |
प.त.वारुण गण | मणदूर गण |
वाकुर्डे बुद्रुक गट | |
वाकुर्डे बुद्रुक गण | पाचुंब्री गण |
कोकरूड गट | |
कोकरूड गण | येळापूर |
सागाव गट | |
सागाव गण | कणदूर गण |
मांगले गट | |
मांगले गण | देववाडी गण |
--------------------
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा | ||
---|---|---|
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती | ||
६० ग्रामपंचायत निकाल | शिराळा नगरपंचायत आरक्षण | बिनविरोध ग्रामपंचायती |
जिल्हा परिषद आरक्षण | पंचायत समिती आरक्षण | जि.प. प.स. मतदार संघ |
ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
------------------------------
0 Comments