BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

रिळे येथे अपघातात एक ठार |One killed in an accident at Riley

रिळे येथे अपघातात एक ठार |One killed in an accident at रिलेय



रिळे येथे अपघातात एक ठार |One killed in an accident at Riley


रिळे येथे अपघातात एक ठार |One killed in an accident at Riley

 शिराळा ,ता.१२ :रिळे (ता.शिराळा)  येथे उसाच्या भरलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून  धडक देवून  गंभीर जखमी झालेल्या सचिन शंकर पाटील ( वय २८)  याचा इस्लामपूर येथे खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना मृत्यू झाला. तर सोबत असणारा दिनकर शंकर पाटील (४५ ) हा गंभीर जखमी झाले  आहे. ही घटना बुधवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत दत्तात्रय बाबुराव पाटील यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दिली आहे.

रिळे येथे अपघातात एक ठार |One killed in an accident at Riley

 याबाबत शिराळा पोलीसातून समजलेली माहिती अशी, बुधवारी ता.११ रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास  सचिन शंकर पाटील हा घरातुन दुधाचे पैसे गोळा करण्यासाठी  बजाज बॉक्सर कंपनीची मोटार सायकल एम.एच ,९  जी. ६६४५  वरुन रिळे गावात दिनकर पाटील  यांच्या सोबत जात असताना   गावातील महाराष्ट्र हायस्कुलसमोर आले असता शिराळ्याकडुन कोकरूडला जात असणाऱ्या  उसाने भरलेला ट्रॅक्टरला   मोटार सायकलीची  मागुन धडक बसली. त्यामुळे   सचिन व दिनकर दोघे  खाली पडल्याने त्यांच्या  डोकीस मार लागून गंभीर जखमी झाले..   सचिन यास  उपचारास इस्लामपुर मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल येथे नेले आले.  त्याचेवर उपचार चालु असताना उपचारादरम्यान त्याचा मृत्यू  आहे. तर दिनकर याच्यावर कराड येथे कृष्णा हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहेत. पुढील तपास सहायक पोलीस फौजदार शिवाजी पाटील  करीत आहेत.

रिळे येथे अपघातात एक ठार |One killed in an accident at Riley



शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा 

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण
प.त.वारुण गट
प.त.वारुण गणमणदूर गण
वाकुर्डे बुद्रुक गट
वाकुर्डे बुद्रुक गण  पाचुंब्री गण
कोकरूड गट
कोकरूड गणयेळापूर
सागाव गट
सागाव  गणकणदूर गण
मांगले गट
मांगले  गणदेववाडी गण

--------------------

जाणून घ्या ग्रामपंचायत ,नगरपंचायत आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीची माहिती 
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती
६० ग्रामपंचायत निकालशिराळा नगरपंचायत आरक्षणबिनविरोध ग्रामपंचायती
जिल्हा परिषद आरक्षणपंचायत समिती आरक्षणजि.प. प.स. मतदार संघ
 ----------------------

ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .

अ.क्रग्रामपंचायत नावअ.क्रग्रामपंचायत नाव
खुंदलापूर३१टाकवे
2मणदूर३२निगडी
सोनवडे३३औंढी
4आरळा३४पाडळीवाडी
5काळुंद्रे३५शिवरवाडी
6वाकाईवाडी३६तडवळे
7चरण३७उपवळे
8मोहरे३८बिऊर
9नाठवडे३९भटवाडी
10शेडगेवाडी४०रेड
11खिरवडे४१खेड
१२हत्तेगाव४२बेलदारवाडी
1३चिंचोली४३कोंडाइवाडी
१४कोकरूड४४घागरेवाडी
१५माळेवाडी४५कापरी
१६मांगरूळ४६मांगले
१७शिंदेवाडी४७सागाव
१८गुढे४८चिखली
१९गवळेवाडी४९कांदे
२०पावलेवाडी५०वाडीभागाई
२१किनरेवाडी५१ढोलेवाडी
२२येळापूर५२नाटोली
२३वाकुर्डे  खुर्द५३देववाडी
२४अंत्री खुर्द५४शिराळे खुर्द
२५अंत्री  बुद्रुक५५कणदूर
२६पाचुंब्री५६फुफिरे
२७भैरववाडी५७पुनवत
२८धामवडे५८लादेवाडी
२९गिरजवडे५९करमाळे
३०प.त. शिराळा६०पाडळी

------------------------------











Post a Comment

0 Comments