गावच्या विकासात मोलाची भूमिका बजावा- गटविकास अधिकारी संतोष राऊत | Play an important role in the development of the village - Group Development Officer Santosh Raut

शिराळा ,ता.१२:नवनिर्वाचित सरपंचांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती घ्यावी. त्या योजना गावातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावा व गावाच्या विकासात मोलाची भूमिका बजावावी. सरपंचांच्या प्रयत्नातून गावाच्या विकासाला गती मिळावी, असे प्रतिपादन शिराळा पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी संतोष राऊत यांनी केले.
गावच्या विकासात मोलाची भूमिका बजावा- गटविकास अधिकारी संतोष राऊत | Play an important role in the development of the village - Group Development Officer Santosh Raut
पंचायत समितीमध्ये नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांच्या आयोजित कार्यशाळेत बोलत होते. यावेळी केंद्र, राज्य शासन व जिल्हा परिषद यांच्या मार्फत गावात राबविल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकाम, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक स्वच्छतागृहे, जलजीवन मिशन, वैयक्तिक घरगुती नळ जोडणी, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून घेण्यात येणारी विविध कामे, ग्रामपंचायत मार्फत अंमलबजावणी होणाऱ्या जसुविधा, नागरी सुविधा, तीर्थक्षेत्र विकास, अल्पसंख्यांक विकास, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास, पंधरावा वित्त आयोग या सर्व योजनांची माहिती राऊत यांनी दिली. शिक्षण विभागाची मॉडेल स्कूल योजना व प्राथमिक शाळेत राबविल्या जाणाऱ्या इतर शासकीय योजना, आरोग्य विभागाच्या योजना, अभा कार्ड व गोल्डन कार्ड, एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभागाच्या अंगणवाडी मार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजना, कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या योजना या बाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेला ६० गावातील नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच उपस्थित होते. आभार विस्तार अधिकारी मनोज जाधव यांनी मानले. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी विस्तार अधिकारी प्रकाश शिंदे, रविंद्र मठकरी, अजित राऊत, प्रदीप गोडसे यांनी विशेष प्रयत्न केले.
गावच्या विकासात मोलाची भूमिका बजावा- गटविकास अधिकारी संतोष राऊत | Play an important role in the development of the village - Group Development Officer Santosh Raut
गटविकास अधिकारी संतोष राऊत यांनी स्वतः पुढाकार घेऊन सर्व सरपंच व उपसरपंच यांच्यासाठी आयोजित केलेली ही कार्यशाळा आमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरली असून आमच्या कामकाजाला दिशा येण्यासाठी व कामात सुसूत्रता येऊन गावाचा विकास साधण्यासाठी निश्चितच आम्हाला मदत होईल.
प्रल्हाद पाटील.सरपंच, ग्रामपंचायत मांगले.
गावच्या विकासात मोलाची भूमिका बजावा- गटविकास अधिकारी संतोष राऊत | Play an important role in the development of the village - Group Development Officer Santosh Raut
शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा
जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण | |
---|---|
प.त.वारुण गट | |
प.त.वारुण गण | मणदूर गण |
वाकुर्डे बुद्रुक गट | |
वाकुर्डे बुद्रुक गण | पाचुंब्री गण |
कोकरूड गट | |
कोकरूड गण | येळापूर |
सागाव गट | |
सागाव गण | कणदूर गण |
मांगले गट | |
मांगले गण | देववाडी गण |
--------------------
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा | ||
---|---|---|
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती | ||
६० ग्रामपंचायत निकाल | शिराळा नगरपंचायत आरक्षण | बिनविरोध ग्रामपंचायती |
जिल्हा परिषद आरक्षण | पंचायत समिती आरक्षण | जि.प. प.स. मतदार संघ |
ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
------------------------------
0 Comments