BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

महिलांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम | Women's Variety Show

महिलांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम | Women's Variety Show



महिलांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम | Women's Variety Show


महिलांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम | Women's Variety Show

शिराळा ,ता.२९: शिराळा विधानसभा मतदार संघातील महिलांसाठी येथील अंबामाता मंदिरात हळदी-कुंकू, विविध गुणदर्शन व नवदुर्गा सन्मान सोहळा संपन्न झाला. सखी मंच, राष्ट्रवादी काँग्रेस, आपला बझार व फत्तेसिंगराव नाईक दुध संघामार्फत आयोजन करण्यात आले होते. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक व आपला बझार समुहाच्या अध्यक्ष सुनितादेवी नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. 

महिलांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम | Women's Variety Show

 मंगळगौरी स्पर्धा, खेळ पैठणीचा, शिराळा महोत्सव, हळदी-कुंकू, होम मिनिस्टरच्या माध्यमातून महिलांमधील कलागुणांना वाव दिला जात आहे. विविध प्रकारचे व्यावसायीक मार्गदर्शन करून महिलांना व्यवसाय, लघु अद्योगामधून पुढे आणण्याचे काम सुरू असल्याचे मत  उदघाटन प्रसंगी  आमदार मानसिंगराव नाईक व  सुनितादेवी नाईक यांनी व्यक्त  केले.

महिलांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम | Women's Variety Show

 महिलांच्या  रेकॉर्ड डान्स स्पर्धेत प्रथम  तेजस्विनी लोखंडे (शिराळा), द्वितीय  शितल समिंद्रे (मांगले),  तृतीय  गौरी साळुंखे व नूतन साठे (दोघी शिराळा) ठरल्या. वेशभुषा स्पर्धेत : प्रथम : ऋतुजा नलवडे शिराळा, द्वितीय : पूजा पाटील (करंजवडे, ता. वाळवा), तृतीय : जयश्री कुलकर्णी ठरल्या. शिराळा सखी मंच सभासदांपैकी लकी ड्रॉ काढण्यात आला. त्यामधील विजेत्या आरती मानसिंग साळोखे व रत्नमाला प्रकाश सावंत ठरल्या. सर्व विजेत्यांना आमदार मानसिंगराव नाईक  व सुनीतदेवी नाईक यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. 

महिलांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम | Women's Variety Show

 सूत्रसंचालन महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष साधना पाटील यांनी केले. माजी नगराध्यक्ष प्रतिभा पवार, विश्वासच्या संचालक अनिता चौगुले, अर्चना कदम, वैशाली कदम, डॉ. मीनाक्षी पाटील, शुभांगी देसाई, नूतन साठे, वैशाली भूयेकर, नंदाताई पाटील, नेहा सुर्यवंशी, वंदना यादव, सागावाच्या सरपंच अस्मिता पाटील, सुखदा महाजन, कल्पना गायकवाड, सुप्रिया पाटील, रुपाली कदम, रुक्मिणी पाटील, नंदाताई पाटील,  निलोफर डांगे, हसीना मुल्ला, आशा साळुंखे, विजया नायकल,  शर्मिला आंदळकर उपस्थित होत्या.

महिलांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम | Women's Variety Show


शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा 

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण
प.त.वारुण गट
प.त.वारुण गणमणदूर गण
वाकुर्डे बुद्रुक गट
वाकुर्डे बुद्रुक गण  पाचुंब्री गण
कोकरूड गट
कोकरूड गणयेळापूर
सागाव गट
सागाव  गणकणदूर गण
मांगले गट
मांगले  गणदेववाडी गण

--------------------

जाणून घ्या ग्रामपंचायत ,नगरपंचायत आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीची माहिती 
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती
६० ग्रामपंचायत निकालशिराळा नगरपंचायत आरक्षणबिनविरोध ग्रामपंचायती
जिल्हा परिषद आरक्षणपंचायत समिती आरक्षणजि.प. प.स. मतदार संघ
 ----------------------

ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .

अ.क्रग्रामपंचायत नावअ.क्रग्रामपंचायत नाव
खुंदलापूर३१टाकवे
2मणदूर३२निगडी
सोनवडे३३औंढी
4आरळा३४पाडळीवाडी
5काळुंद्रे३५शिवरवाडी
6वाकाईवाडी३६तडवळे
7चरण३७उपवळे
8मोहरे३८बिऊर
9नाठवडे३९भटवाडी
10शेडगेवाडी४०रेड
11खिरवडे४१खेड
१२हत्तेगाव४२बेलदारवाडी
1३चिंचोली४३कोंडाइवाडी
१४कोकरूड४४घागरेवाडी
१५माळेवाडी४५कापरी
१६मांगरूळ४६मांगले
१७शिंदेवाडी४७सागाव
१८गुढे४८चिखली
१९गवळेवाडी४९कांदे
२०पावलेवाडी५०वाडीभागाई
२१किनरेवाडी५१ढोलेवाडी
२२येळापूर५२नाटोली
२३वाकुर्डे  खुर्द५३देववाडी
२४अंत्री खुर्द५४शिराळे खुर्द
२५अंत्री  बुद्रुक५५कणदूर
२६पाचुंब्री५६फुफिरे
२७भैरववाडी५७पुनवत
२८धामवडे५८लादेवाडी
२९गिरजवडे५९करमाळे
३०प.त. शिराळा६०पाडळी

------------------------------












Post a Comment

0 Comments