ट्रॅक्टर अपघातात महिलेचा मृत्यू | Woman dies in tractor accident
ट्रॅक्टर अपघातात महिलेचा मृत्यू | Woman dies in tractor accident
शिराळा ,ता.११: तडवळे ( ता.शिराळा ) येथे घसरणीला लावलेला ट्रॅक्टर अचानक मागे जाऊ लागल्याने त्यात असणाऱ्या मुलांना वाचवताना पाय घसरून पडल्याने ट्रॅक्टरला जोडलेल्या नांगराचा फाळ लागून गंभीर जखमी झालेल्या संचिता संपत पाटील ( वय २८) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत दीर शरद बबन पाटील यांनी शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ही घटना मंगळवारी दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास घडली.
ट्रॅक्टर अपघातात महिलेचा मृत्यू | Woman dies in tractor accident
याबाबत शिराळा पोलीसातून मिळालेली माहिती अशी की , मंगळवार (ता.१० ) रोजी संचिता पाटील यांचे दीर शरद ,आनंदा व इतर शेत नांगरणी चे काम सुरु असल्याने शेतात गेले होते. घरी संचिता त्यांची सासू आणि त्यांची दोन मुले होती. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संचिता यांचा दीर आनंदा यांनी नांगरण झाल्यावर नेहमी प्रमाणे ट्रॅक्टर घराच्या पाठीमागे लावून जनावरे चारण्यासाठी शेतात गेले. संचिताची दोन मुले ट्रॅक्टर मध्ये खेळत होती. सव्वा चार वाजण्याच्या सुमारास घसरणीला लावलेला ट्रॅक्टर ( क्रमांक एम.एच.१० एच. ९६१ ) हा अचानक मागे येवू लागल्याचे पाहून त्या ठिकाणी असणाऱ्या संचिता मुलांना वाचविण्यासाठी धावल्या .
ट्रॅक्टर अपघातात महिलेचा मृत्यू | Woman dies in tractor accident
मुलांना वाचवत असताना त्यांचा पाय घसरून पडल्याने त्यांचे डोक्याला ट्रॅक्टरला जोडलेला नांगराचा फाळ लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने इस्लामपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान साडे पाचच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास हवालदार आर. ए. माने हे करीत आहेत. मयत संचिता यांच्या पश्चात सासू , सासरे , पती , एक मुलगा , एक मुलगी , दोन दीर , भावजय असा परिवार आहे.
ट्रॅक्टर अपघातात महिलेचा मृत्यू | Woman dies in tractor accident
शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा
जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण | |
---|---|
प.त.वारुण गट | |
प.त.वारुण गण | मणदूर गण |
वाकुर्डे बुद्रुक गट | |
वाकुर्डे बुद्रुक गण | पाचुंब्री गण |
कोकरूड गट | |
कोकरूड गण | येळापूर |
सागाव गट | |
सागाव गण | कणदूर गण |
मांगले गट | |
मांगले गण | देववाडी गण |
--------------------
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा | ||
---|---|---|
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती | ||
६० ग्रामपंचायत निकाल | शिराळा नगरपंचायत आरक्षण | बिनविरोध ग्रामपंचायती |
जिल्हा परिषद आरक्षण | पंचायत समिती आरक्षण | जि.प. प.स. मतदार संघ |
ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
------------------------------
0 Comments