BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

अपघातात शिराळा येथील तीघे जखमी | Three people from Shirala were injured in the accident

अपघातात शिराळा येथील तीघे जखमी | Three people from Shirala were injured in the accident



अपघातात शिराळा येथील तीघे जखमी | Three people from Shirala were injured in the accident


अपघातात शिराळा येथील तीघे जखमी | Three people from Shirala were injured in the accident

 शिराळा : पुणे-बंगळूर महामार्गावरील वाठार तर्फ वडगाव (ता. हातकणंगले) येथील उड्डाणपुलानजीक थांबलेल्या ट्रकला चारचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने सांगली जिल्ह्यातील  शिराळा येथील तिघे जण गंभीर जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता झाला. अपघाताची नोंद पेठवडगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.

अपघातात शिराळा येथील तीघे जखमी | Three people from Shirala were injured in the accident

याबबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी  महामार्गावरील वाठार उड्डाणपुलाच्या उताराला एका हॉटेलसमोर नादुरुस्त झाल्याने महामार्गाकडेला ट्रक (क्रमांक- एम एच १८- ए-४३५६) थांबला होता. दरम्यान, पुण्याच्या दिशेला निघालेल्या चारचाकीने (क्रमांक एम एच ३१ डी के ३२२२) ने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये  अवधूत महादेव इंगवले (वय ३४), ऋतुजा दिलीप घाडगे (वय ३५), मुतिन मुल्ला (वय २५ सर्व, रा. बत्तीस शिराळा, जि. सांगली) हे तिघे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. अपघातात चारचाकीचे मोठेनु कसान झाले. अपघातानंतर महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली. पेठवडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस सहायक उपनिरीक्षक दीपक पोळ, पोलिस निवृत्ती कुंभार यांनी क्रेनच्या साहाय्याने वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

अपघातात शिराळा येथील तीघे जखमी | Three people from Shirala were injured in the accident


शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा 

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण
प.त.वारुण गट
प.त.वारुण गणमणदूर गण
वाकुर्डे बुद्रुक गट
वाकुर्डे बुद्रुक गण  पाचुंब्री गण
कोकरूड गट
कोकरूड गणयेळापूर
सागाव गट
सागाव  गणकणदूर गण
मांगले गट
मांगले  गणदेववाडी गण

--------------------

जाणून घ्या ग्रामपंचायत ,नगरपंचायत आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीची माहिती 
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती
६० ग्रामपंचायत निकालशिराळा नगरपंचायत आरक्षणबिनविरोध ग्रामपंचायती
जिल्हा परिषद आरक्षणपंचायत समिती आरक्षणजि.प. प.स. मतदार संघ
 ----------------------

ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .

अ.क्रग्रामपंचायत नावअ.क्रग्रामपंचायत नाव
खुंदलापूर३१टाकवे
2मणदूर३२निगडी
सोनवडे३३औंढी
4आरळा३४पाडळीवाडी
5काळुंद्रे३५शिवरवाडी
6वाकाईवाडी३६तडवळे
7चरण३७उपवळे
8मोहरे३८बिऊर
9नाठवडे३९भटवाडी
10शेडगेवाडी४०रेड
11खिरवडे४१खेड
१२हत्तेगाव४२बेलदारवाडी
1३चिंचोली४३कोंडाइवाडी
१४कोकरूड४४घागरेवाडी
१५माळेवाडी४५कापरी
१६मांगरूळ४६मांगले
१७शिंदेवाडी४७सागाव
१८गुढे४८चिखली
१९गवळेवाडी४९कांदे
२०पावलेवाडी५०वाडीभागाई
२१किनरेवाडी५१ढोलेवाडी
२२येळापूर५२नाटोली
२३वाकुर्डे  खुर्द५३देववाडी
२४अंत्री खुर्द५४शिराळे खुर्द
२५अंत्री  बुद्रुक५५कणदूर
२६पाचुंब्री५६फुफिरे
२७भैरववाडी५७पुनवत
२८धामवडे५८लादेवाडी
२९गिरजवडे५९करमाळे
३०प.त. शिराळा६०पाडळी

------------------------------











Post a Comment

0 Comments