बिबट्याचे तीन बछडे आढळले | Three leopard cubs were found
बिबट्याचे तीन बछडे आढळले | Three leopard cubs were found
शिराळा ,ता.३: बांबवडे (ता .शिराळा ) येथे माजी सरपंच भानुदास यशवंत माने यांच्या उसाच्या फडात मंगळवारी आज दुपारी बिबट्याची तीन बछडे आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. त्या ठिकाणी बछड्याच्या ओढीने मादी बिबट्या येईल या उद्देशाने त्यावर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाने दोन कॅमेरे लावले आहेत .
बिबट्याचे तीन बछडे आढळले | Three leopard cubs were found
घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, ही घटना प्रथम ऊसतोड कामगार, व श्रीकांत पाटील, महादेव भुसारी यांनी पाहिली . नंतर ऊस मालक भानुदास माने यांना कळवले . त्यानंतर उपसरपंच दिपक मोरे, पोलीस पाटील धनंजय माने, यांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर वनविभाग शिराळा व सांगली यांची सहा जणांचे पथक माने यांच्या शेतात दाखल झाले. उसाच्या फडामध्ये असणाऱ्या तीन बछड्यावर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाने दोन कॅमेरे लावले आहेत .
बिबट्याचे तीन बछडे आढळले | Three leopard cubs were found
बछड्याच्या ओढीने मादी बिबट्या येईल या उद्देशाने त्यावर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे लावले आहेत. ते तिन बछडे बिबट्या मादीकडे कसे सुरक्षित जातील याकडे वनविभागासह ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे . बछड्यामध्ये दोन नर व एक मादी असून अंदाजे नराचे वजन २ किलो व मादीचे वजन -१ .७ आहे . बांबवडे परिसरात ऊसतोड सुरू असून बिबट्याच्या वास्तव्याने शेतकरी, शेतमजुर, ऊसतोड कामगार यांच्यात भितीचे वातावरण पसरले आहे . बछडे असणाऱ्या ठिकाणी ऊसतोड थांबवली आहे. त्या ठिकाणी नागरीकांना जाऊ नये असे आवाहन वन विभागाने केले आहे.
बिबट्याचे तीन बछडे आढळले | Three leopard cubs were found
घटनास्थळी उपवनसंरक्षक श्रीमती निता कट्टे यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल फिरते पथक महानतेश बगळे , मानद वन्यजीवरक्षक अजितकुमार पाटील , वनरक्षक देविका तहसीलदार , वनपाल चंद्रकांत देशमुख , प्रकाश पाटील ,अमित कुंभार तळ ठोकून होते .
बिबट्याचे तीन बछडे आढळले | Three leopard cubs were found
शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा
जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण | |
---|---|
प.त.वारुण गट | |
प.त.वारुण गण | मणदूर गण |
वाकुर्डे बुद्रुक गट | |
वाकुर्डे बुद्रुक गण | पाचुंब्री गण |
कोकरूड गट | |
कोकरूड गण | येळापूर |
सागाव गट | |
सागाव गण | कणदूर गण |
मांगले गट | |
मांगले गण | देववाडी गण |
--------------------
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा | ||
---|---|---|
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती | ||
६० ग्रामपंचायत निकाल | शिराळा नगरपंचायत आरक्षण | बिनविरोध ग्रामपंचायती |
जिल्हा परिषद आरक्षण | पंचायत समिती आरक्षण | जि.प. प.स. मतदार संघ |
ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
------------------------------
0 Comments