सर्वांना सोबत घेवून गावच्या विकासाला प्राधान्य द्या- विद्या पाटील | Take everyone along and give priority to the development of the village - Vidya Patil

शिराळा :सागाव (ता.शिराळा) येथील लोकनियुक्त सरपंच अस्मिता पाटील व नुतन सदस्यांचा सत्कार भाजपच्या सांगली जिल्हा महिला उपाध्यक्षा विद्या पाटील यांच्या वतीने करण्यात आला .
विद्या पाटील म्हणाल्या,सागाव सारख्या मोठी लोकसंख्या व विकसनशील असलेल्या गावात अस्मिता पाटील यांना मिळालेली संधी अभिमानास्पद आहे .महिलांसाठी केंद्र राज्य शासनाच्या विविध योजना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पोहोचविण्याचा प्रयत्न करुन सर्वांना बरोबर घेऊन गावचा सर्वागीण विकास करावा.
सर्वांना सोबत घेवून गावच्या विकासाला प्राधान्य द्या- विद्या पाटील | Take everyone along and give priority to the development of the village - Vidya Patil
सदस्य शशिकांत पाटील म्हणाले,महिलांना प्रगतीच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायत पातळीवर निश्चित प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील .जयश्री पाटील, मुख्याध्यापक ए.आर. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सरपंच अस्मिता पाटील, शशिकांत पाटील ,वसंत पाटील,सुशांत पाटील, बाबासो परीट, दिलीप पाटील, संग्राम पवार, कीर्ती गायकवाड, शोभा पाटील, वंदना आसवले, नंदाताई पाटील, माधवी पाटील, वैशाली तिके, वंदना पाटील, यांचा सत्कार करण्यात आला. वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापक पदी निवड झालेबद्दल अरुण पाटील यांचा पतंजली योग समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सर्वांना सोबत घेवून गावच्या विकासाला प्राधान्य द्या- विद्या पाटील | Take everyone along and give priority to the development of the village - Vidya Patil
यावेळी माजी सभापती चंद्रकांत पाटील,अॅड रवि पाटील,.दिलीप पाटील,अब्दुल मणेर, प्रशांत फातले, राजाराम पाटील,श्रीकांत पाटील, किरण कांबळे,प्रतिक पाटील, शकुंतला पाटील, हरिदास लोखंडे, माणिक पाटील, विलास पाटील, सुनिता पाटील, महेश पाटील, अरुणा पाटणकर, सुजाता फातले, तानाजी डांगे, सूरज कुंभार, ग्रामस्थ,व महिला उपस्थित होते. सूत्रसंचालन अजित शिंदे यांनी केले . आभार अरुण पाटील यांनी मानले.
सर्वांना सोबत घेवून गावच्या विकासाला प्राधान्य द्या- विद्या पाटील | Take everyone along and give priority to the development of the village - Vidya Patil
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा | ||
---|---|---|
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती | ||
६० ग्रामपंचायत निकाल | शिराळा नगरपंचायत आरक्षण | सरपंच \उपसरपंच |
जिल्हा परिषद आरक्षण | पंचायत समिती आरक्षण | जि.प. प.स. मतदार संघ |
0 Comments