विद्यार्थ्यांनी संशोधन वृत्ती वाढवावी |Students should develop research attitude
विद्यार्थ्यांनी संशोधन वृत्ती वाढवावी |Students should develop research attitude
विद्यार्थ्यांनी संशोधन वृत्ती वाढवावी |Students should develop research attitude
शिराळा,ता.२३:ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्यातील संशोधन वृत्ती वाढवावी असे प्रतिपादन टिळक महाराष्ट्र महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ.अभिजीत जोशी यांनी केले.
विद्यार्थ्यांनी संशोधन वृत्ती वाढवावी |Students should develop research attitude
श्री विवेकानंद सांस्कृतिक ,क्रीडा व सेवा मंडळ शिराळा यांच्या वतीने आयोजित विवेकानंद व्याख्यानमालेत ग्रामीण भागातील विद्यार्थी संशोधनाच्या नव्या पाऊल खुणा या विषयावर तृतीय पुष्प गुंफताना ते बोलत होते.
विद्यार्थ्यांनी संशोधन वृत्ती वाढवावी |Students should develop research attitude
मंडळाचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक,कवी प्रदीप पाटील, टाऊन प्लॅनिंग चे उपसंचालक रामचंद्र महाजन,मंडळाचे कार्याध्यक्ष सुमंत महाजन प्रमुख उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी संशोधन वृत्ती वाढवावी |Students should develop research attitude
जोशी म्हणाले पुढे की,ग्रामीण भागात संशोधनात्मक वृती ही उपजत असते. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संशोधनाच्या संधी खूप आहेत.होतकरू विद्यार्थ्यांने संशोधन सादर केले तर त्यास परदेशी विद्यापीठातील वैज्ञानिक तज्ञांचे मार्गदर्शन दिले जाईल.त्या ठिकाणी गौरविण्यात येईल. दरवर्षी विवेकानंद व्याख्यान मालेत रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात येणार येईल .
विद्यार्थ्यांनी संशोधन वृत्ती वाढवावी |Students should develop research attitude
यावेळी संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय काम करण्यार्या युवकाना अमेरिकेतील विद्यापीठ मार्फत पुरस्कार दिला जाणार आहे. हा पुरस्कार दरवर्षी विवेकानंदन व्याख्यामालेत देण्याची घोषणा डॅा. जोशी यांनी केली. या पुरस्काराची सुरवात मंडळाचे कार्याध्यक्ष सुमंत महाजन यांचा हस्ते येथील शिक्षक व संशोधक मकरंद जोशी यांना देवून करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी संशोधन वृत्ती वाढवावी |Students should develop research attitude
आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले की,विवेकानंद मंडळ २६ वर्षे सातत्याने समाजात प्रबोधन करत आहे.विद्यार्थ्यांची स्पर्धात्मक तयारी, त्याचा सर्वांगीण विकास साधत व लोकांना व्याख्यान मालेच्या माध्यमातून चांगले विचार दिले जात आहेत.
विद्यार्थ्यांनी संशोधन वृत्ती वाढवावी |Students should develop research attitude
स्वागत व प्रास्ताविक श्रेयस महाजन यांनी केले.या वेळी विश्वास चे संचालक विजयराव नलवडे, एम.टी. लवटे,नाथाराव हसबनीस, सुखदा महाजन उपस्थित होते.आभार बी.टी. निकम यांनी मानले.
विद्यार्थ्यांनी संशोधन वृत्ती वाढवावी |Students should develop research attitude
शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा
जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण | |
---|---|
प.त.वारुण गट | |
प.त.वारुण गण | मणदूर गण |
वाकुर्डे बुद्रुक गट | |
वाकुर्डे बुद्रुक गण | पाचुंब्री गण |
कोकरूड गट | |
कोकरूड गण | येळापूर |
सागाव गट | |
सागाव गण | कणदूर गण |
मांगले गट | |
मांगले गण | देववाडी गण |
--------------------
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा | ||
---|---|---|
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती | ||
६० ग्रामपंचायत निकाल | शिराळा नगरपंचायत आरक्षण | बिनविरोध ग्रामपंचायती |
जिल्हा परिषद आरक्षण | पंचायत समिती आरक्षण | जि.प. प.स. मतदार संघ |
ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
------------------------------
0 Comments