BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पक्ष बळकट करत आगामी निवडणुकीच्या कामाला लागा |Strengthen the party and start working for the upcoming elections

पक्ष बळकट करत आगामी निवडणुकीच्या कामाला लागा |Strengthen the party and start working for the upcoming elections



पक्ष बळकट करत आगामी निवडणुकीच्या कामाला लागा |Strengthen the party and start working for the upcoming elections


पक्ष बळकट करत आगामी निवडणुकीच्या कामाला लागा |Strengthen the party and start working for the upcoming elections

 शिराळा,ता.२: लोकांना विश्वासात घेऊ ग्रामपंचायतचा कारभार पारदर्शक  करा .तुम्हाला निधीची कमतरता भासणार  नाही. प्रत्येकाने मनाचा मोठेपणा दाखवत आपला पक्ष बळकट करा. आगामी जिल्हा परिषद ,पंचायत समिती व शिराळा नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ झाल्याचे गृहीत धरून आज पासून कामाला लागा   असे प्रतिपादन भाजपचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक मकरंद देशपांडे यांनी केले.

पक्ष बळकट करत आगामी निवडणुकीच्या कामाला लागा |Strengthen the party and start working for the upcoming elections

रेड (ता. शिराळा)  येथील ऐश्वर्या मल्टिपर्पज हॉल येथे  शिराळा विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी व पराजीत झालेल्या लढवय्या  उमेदवारांच्या सत्कार सोहळ्या निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.  यावेळी देशपांडे म्हणाले, सत्यजित देशमुख यांच्या घराण्याचा व त्यांच्या राजकीय अनुभवाचा भाजप कडून  नक्की विचार केला जाईल. या ग्रामपंचायत निवडणुकीत तरुणांना जास्त संधी मिळाली असल्याने गावच्या विकासासाठी त्यांच्या कडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण करा. शिराळा तालुक्यतील सिंचन योजना पूर्ण करणे , पर्यटन विकास करणे  व शिराळा नागपंचमी वरील बंदी उठवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू.

पक्ष बळकट करत आगामी निवडणुकीच्या कामाला लागा |Strengthen the party and start working for the upcoming elections

सत्यजित देशमुख म्हणाले,  शिराळा विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले आहे. आता विकास कामांना निधी देवून निवडून आलेल्या उमेदवारांना संरक्षण देत त्यांची उमेद वाढवा . आगामी जिल्हा परिषद ,पंचायत समिती व नगरपंचायत निवडणुकीत आपल्याला चांगले यश मिळाले. शिराळा नागपंचमी, चांदोली पर्यटन विकास व रखडलेल्या सिंचन योजनांना गती देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करा अशी मागणी ही देशमुख यांनी मकरंद देशपांडे यांच्याकडे केली.

पक्ष बळकट करत आगामी निवडणुकीच्या कामाला लागा |Strengthen the party and start working for the upcoming elections

प्रारंभी शिराळा तालुक्याससह वाळवा तालुक्यातील निवडणूक लढवलेल्या व विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.  

पक्ष बळकट करत आगामी निवडणुकीच्या कामाला लागा |Strengthen the party and start working for the upcoming elections

स्वागत व प्रास्ताविक के.डी. पाटील यांनी केले. यावेळी शिराळा तालुका भाजपचे अध्यक्ष  हणमंतराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य  संपतराव देशमुख ,सुजित देशमुख,  धनाजी नरुटे ,मनोज चिंचोलकर , डॉ,मदन शेटे ,अशोकराव पाटील , बाजीराव शेडगे, रणजितसिंह नाईक, प्रतापराव यादव, तानाजी कुंभार,हरेश पाटील, सम्राट शिंदे , घनश्याम पाटील, संभाजीराव नलवडे, विद्याधर कुलकर्णी, माजी सभापती शारदा घारगे, उषाताई दशवंत जिल्हा सरचिटणीस संजय हवलदार, संगीता शेटके, संगीता साळुंखे, उपस्थित होते.

पक्ष बळकट करत आगामी निवडणुकीच्या कामाला लागा |Strengthen the party and start working for the upcoming elections

 उमेद सोडू नका 

जय पराजयाची तमा बाळगू नका. हे होतचं असते. मी विधानसभेला तीन वेळा हरलो पण अजून उमेद सोडली नाही. त्यामुळे आपल्यातल्या पराजित झालेल्या उमेदवारांनी ही आपली उमेद सोडू नये असा सबुरीचा  सल्ला सत्यजित देशमुख यांनी कार्यकर्त्यांना दिला.

पक्ष बळकट करत आगामी निवडणुकीच्या कामाला लागा |Strengthen the party and start working for the upcoming elections

 नाईकांचे मत चांगले 

 माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी काही कारणाने भाजप सोडले असले तरी सत्यजित काळजी करू नका तुमच्या बद्दल त्यांचे  मत चांगले आहे  मकरंद देशपांडे यांच्या या वक्तव्याने  सर्वांच्याच भुवया उंचावल्या. 

पक्ष बळकट करत आगामी निवडणुकीच्या कामाला लागा |Strengthen the party and start working for the upcoming elections

शिराळा तालुक्यातील ६० ग्रामपंचायत च्या उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला असून चार ते सहा जानेवारी दरम्यान सलग तीन दिवस या निवडी होणार होणार आहेत. 

शिराळा तालुका उपसरपंच निवड
अ.क्रग्रामपंचायतसरपंचउपसरपंचदिनांक
चरणसोनाली नायकवडी४ जानेवारी २० २३
घागरेवाडीविक्रम खोचरे४ जानेवारी २० २३
गुढेउषा जाधव४ जानेवारी २० २३
कापरीसंगीता कुंभार४ जानेवारी २० २३
खिरवडेप्रमोद पाटील४ जानेवारी २० २३
खुंदलापूरभागाबाई गावडे४ जानेवारी २० २३
कोंडाईवाडीअशोक सावंत४ जानेवारी २० २३
लादेवाडीवैशाली खोत४ जानेवारी २० २३
माळेवाडीसुरेखा चाळके४ जानेवारी २० २३
१०पावलेवाडीमधुकर पाटील४ जानेवारी २० २३
११शेडगेवाडीतानाजी नाटूलकर४ जानेवारी २० २३
१२शिंदेवाडीदिलीप शिंदे४ जानेवारी २० २३
१३वाकाईवाडीशोभा बोरगे४ जानेवारी २० २३
१४वाकुर्डे खुर्दसुनिता पाटील४ जानेवारी २० २३
१५औंढीचेतन पाटील४ जानेवारी २० २३
१६चिंचोलीकविता पाटील४ जानेवारी २० २३
१७धामवडेसुरेखा मादळे४ जानेवारी २० २३
१८ढोलेवाडीरणजीत मोरे४ जानेवारी २० २३
१९गवळेवाडीनंदा यादव४ जानेवारी २० २३
२०किनरेवाडीसंतोष किनरे४ जानेवारी २० २३
२१कांदेरोहित शिवजातक५ जानेवारी २०२३
२२कोकरूडअनिता देशमुख५ जानेवारी २०२३
२३मणदूरशोभा माने५ जानेवारी २०२३
२४मांगलेप्रल्हाद पाटील५ जानेवारी २०२३
२५प.त.शिराळाबाजीराव पाटील५ जानेवारी २०२३
२६पाडळीमीना कांबळे५ जानेवारी २०२३
२७रेडशरद पाटील५ जानेवारी २०२३
२८टाकवेगीता कराळे५ जानेवारी २०२३
२९अंत्री खुर्ददिलीप पाटील५ जानेवारी २०२३
३०आरळाबाळूबाई धामणकर५ जानेवारी २०२३
३१भटवाडीनंदाताई चव्हाण५ जानेवारी २०२३
३२चिखलीशुभांगी कुरणे५ जानेवारी २०२३
३३नाठवडेमीना मोहिते५ जानेवारी २०२३
३४नाटोलीतानाजी पाटील५ जानेवारी २०२३
३५पाडळेवाडीविजय लोकरे५ जानेवारी २०२३
३६फुफिरेशोभाताई गायकवाड५ जानेवारी २०२३
३७शिवरवाडीश्रीकांत पाळेकर५ जानेवारी २०२३
३८वाडीभागाईबाळाराम पाटील५ जानेवारी २०२३
३९अंत्री बुद्रुकसुजाता पाटील५ जानेवारी २०२३
४०बिऊरस्वाती पाटील५ जानेवारी २०२३
४१देववाडीशुभम खोत६ जानेवारी २०२३
४२गिरजवडेसचिन देसाई६ जानेवारी २०२३
४३काळुंद्रेरेश्मा लोहार६ जानेवारी २०२३
४४करमाळेसचिन(पिनु )  पाटील६ जानेवारी २०२३
४५खेडसविता सातपुते६ जानेवारी २०२३
४६मांगरूळतानाजी आढाव६ जानेवारी २०२३
४७मोहरेश्रद्धा कुंभार६ जानेवारी २०२३
४८निगडीगणपती भालेकर६ जानेवारी २०२३
४९पाचुंब्रीअमोल पाटील६ जानेवारी २०२३
५०सागावअस्मिता पाटील६ जानेवारी २०२३
५१शिराळे खुर्दशर्मिला माने६ जानेवारी २०२३
५२सोनवडेसोनाली नाईक६ जानेवारी २०२३
५३तडवळेप्रियांका पाटील६ जानेवारी २०२३
५४येळापूरडॉ.तानाजी पाटील६ जानेवारी २०२३
५५बेलदारवाडीयोगिता बिळासकर६ जानेवारी २०२३
५६भैरेवाडीसंगीता पोतदार६ जानेवारी २०२३
५७हात्तेगावबळवंत गुरव६ जानेवारी २०२३
५८कणदूरशुभागी कांबळे६ जानेवारी २०२३
५९पुनवतनानासो शेळके६ जानेवारी २०२३
६०उपवळेसंभाजी पाटील६ जानेवारी २०२३

  

----------------------------------------------

शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा 

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण
प.त.वारुण गट
प.त.वारुण गणमणदूर गण
वाकुर्डे बुद्रुक गट
वाकुर्डे बुद्रुक गण  पाचुंब्री गण
कोकरूड गट
कोकरूड गणयेळापूर
सागाव गट
सागाव  गणकणदूर गण
मांगले गट
मांगले  गणदेववाडी गण

--------------------

जाणून घ्या ग्रामपंचायत ,नगरपंचायत आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीची माहिती 
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती
६० ग्रामपंचायत निकालशिराळा नगरपंचायत आरक्षणबिनविरोध ग्रामपंचायती
जिल्हा परिषद आरक्षणपंचायत समिती आरक्षणजि.प. प.स. मतदार संघ
 ----------------------

ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .

अ.क्रग्रामपंचायत नावअ.क्रग्रामपंचायत नाव
खुंदलापूर३१टाकवे
2मणदूर३२निगडी
सोनवडे३३औंढी
4आरळा३४पाडळीवाडी
5काळुंद्रे३५शिवरवाडी
6वाकाईवाडी३६तडवळे
7चरण३७उपवळे
8मोहरे३८बिऊर
9नाठवडे३९भटवाडी
10शेडगेवाडी४०रेड
11खिरवडे४१खेड
१२हत्तेगाव४२बेलदारवाडी
1३चिंचोली४३कोंडाइवाडी
१४कोकरूड४४घागरेवाडी
१५माळेवाडी४५कापरी
१६मांगरूळ४६मांगले
१७शिंदेवाडी४७सागाव
१८गुढे४८चिखली
१९गवळेवाडी४९कांदे
२०पावलेवाडी५०वाडीभागाई
२१किनरेवाडी५१ढोलेवाडी
२२येळापूर५२नाटोली
२३वाकुर्डे  खुर्द५३देववाडी
२४अंत्री खुर्द५४शिराळे खुर्द
२५अंत्री  बुद्रुक५५कणदूर
२६पाचुंब्री५६फुफिरे
२७भैरववाडी५७पुनवत
२८धामवडे५८लादेवाडी
२९गिरजवडे५९करमाळे
३०प.त. शिराळा६०पाडळी

------------------------------








Post a Comment

0 Comments