भाजपची अंतर्गत गटबाजी थांबवा | Stop internal factionalism of बाजप
भाजपची अंतर्गत गटबाजी थांबवा | Stop internal factionalism of BJP
इस्लामपूर : शिराळा व वाळवा तालुक्यात भाजपा मध्ये असणारी अंतर्गत गट बाजी थांबवा. ऐकत नसतील तर त्यांना बाहेर काढा अशी मागणी सम्राट महाडिक व राहुल महाडिक या बंधूनी भाजपचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक मकरंद देशपांडे यांच्याकडे केली.
भाजपची अंतर्गत गटबाजी थांबवा | Stop internal factionalism of BJP
पेठ नाका ता. वाळवा येथे महाडिक कॉलेज शिराळा व वाळवा तालुक्यातील भाजपच्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री सुरेश खाडे उपस्थित होते. महाडिक सम्राट महाडिक म्हणाले, शिराळा व वाळवा या मतदार संघाच्या विकासासाठी आम्ही दोन पावले मागे घ्यायला तयार आहे. कारण आपल्या अंतर्गत असणाऱ्या गटबाजीने आमचे नाही पण आपल्या कार्यकर्त्यांचे मोठे नुकसान होत आहे. आम्हाला २०१९ च्या निवडणुकी नंतर सदाभाऊ खोत यांचे सतत मार्गदर्शन लाभत आहे. आम्ही शिराळ्यात आहोतच पण इस्लामपूर मध्ये ही कमी पडणार नाही.
भाजपची अंतर्गत गटबाजी थांबवा | Stop internal factionalism of BJP
राहुल महाडिक म्हणाले, आता प्रत्येकाच्या मनात कमळ आहे. यापुढील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत यश संपादन करण्यासाठी आपल्या विचाराच्या असणाऱ्या ग्रामपंचायतीन निधीची कमतरता भासणार नाही याची दक्षता पालकमंत्री सुरेश खाडे यांनी घ्यावी. आम्ही कॉंग्रेस मध्ये होतो तरी ही मत भाजप सेनेला असायचे एवढा भाजप सोबत आमचा ऋणानुबंध आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत वाळवा पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकेल.
शिराळा व वाळवा तालुक्यातील भाजपच्या अंतर्गत बाजी दूर करण्यासाठी लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन मकरंद देशपांडे यांनी दिले.
भाजपची अंतर्गत गटबाजी थांबवा | Stop internal factionalism of BJP
या कार्यक्रमास सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुरेशभाऊ खाडे, माजी मंत्री सदाभाऊ खोत, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, ज्येष्ठ नेते सी.बी पाटील, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडीक, स्वरूपराव पाटील, जयसिंगराव शिंदे ,माजी नगरसेवक केदार नलवडे,महिला भाजपा महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विद्याताई पाटील, यांची प्रमुख उपस्थिती होती.
भाजपची अंतर्गत गटबाजी थांबवा | Stop internal factionalism of BJP
शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा
जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण | |
---|---|
प.त.वारुण गट | |
प.त.वारुण गण | मणदूर गण |
वाकुर्डे बुद्रुक गट | |
वाकुर्डे बुद्रुक गण | पाचुंब्री गण |
कोकरूड गट | |
कोकरूड गण | येळापूर |
सागाव गट | |
सागाव गण | कणदूर गण |
मांगले गट | |
मांगले गण | देववाडी गण |
--------------------
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा | ||
---|---|---|
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती | ||
६० ग्रामपंचायत निकाल | शिराळा नगरपंचायत आरक्षण | बिनविरोध ग्रामपंचायती |
जिल्हा परिषद आरक्षण | पंचायत समिती आरक्षण | जि.प. प.स. मतदार संघ |
ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
------------------------------
0 Comments