BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शासनाच्या ऊस तोडणी वाहतूक अभ्यास गटात डॉ.यशवंत कुलकर्णी यांची निवड| Selection of Dr. Yashwant Kulkarni in Sugarcane Cutting Transport Study Group of Govt

शिराळा,ता.२२:राज्य शासनाच्या ऊस तोडणी वाहतुक अभ्यास गटात श्रीपूर येथील  पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक व नाटोली ता. शिराळा येथील सुपुत्र डॉ . यशवंत कुलकर्णी यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या अध्यक्षतेखाली ऊस तोडणी वाहतूक खर्चाचे निर्धारण करण्याबाबत समिती गठीत करण्यात आली आहे .यामध्ये साखर आयुक्तांनी डॉ . यशवंत कुलकर्णी यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली असल्याने  सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे ते एकमेव आहेत .

 शासनाच्या ऊस तोडणी वाहतूक अभ्यास गटात डॉ.यशवंत कुलकर्णी यांची निवड| Selection of Dr. Yashwant Kulkarni in Sugarcane Cutting Transport Study Group of Govt

महाराष्ट्रात प्रचलित पद्धतीनुसार साखर कारखाने ऊस तोडणी व वाहतुक यंत्रणा उभी करून शेतकर्‍यांच्या वतीने त्यांच्या ऊसाची तोडणी व वाहतुक केली जाते. सदर ऊस तोडणी व वाहतुकपोटी आलेला खर्च हा ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या रास्त व किफायतशीर दराच्या (एफ.आर.पी.) देय रक्कमेतून कपात केली जाते. अशा प्रकारे केंद्र शासनाने संबंधित गळीत हंगामासाठी जाहीर केलेल्या रास्त व किफायतशीर दरामधून सरासरी ऊस तोडणी व वाहतूक खर्च वजा करून रास्त व किफायतशीर दर ऊस पुरवठादार शेतक-यांना अदा करण्यात येतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या अध्यक्षतेखाली ऊस उत्पादक शेतकरी यांच्या प्रश्नाबाबत मुंबई येथे बैठक पार पडली. सदर बैठकीमध्ये ऊस तोडणी व वाहतुक खर्चामध्ये कोणत्या खर्चाचा समावेश असावा . ऊस तोडणी व वाहतुक खर्च निर्धारणाबाबत त्रुटी असल्यास सुधारणा करणे संदर्भात समिती स्थापन करणे बाबत निर्णय झाला आहे.  यामध्ये १७ सदस्यांची समिती नेमण्यात आली . यात साखर संचालक , शेतकरी , कारखान्याचे अधिकारी , लेखा परीक्षक यांचा समावेश करण्यात आला आहे . साखर आयुक्त अर्थ संचालक म्हणून काम पाहणार आहेत.  डॉ. यशवंत कुलकर्णी यांची या समितीवर निवड झाल्याबद्दल कारखान्याचे अध्यक्ष  प्रशांतराव परिचारक, उमेश परिचारक , उपाध्यक्ष  कैलास खुळे, दिनकरराव मोरे , दिलीप चव्हाण, बाळासाहेब यलमार यांनी अभिनंदन केले आहे.

 शासनाच्या ऊस तोडणी वाहतूक अभ्यास गटात डॉ.यशवंत कुलकर्णी यांची निवड| Selection of Dr. Yashwant Kulkarni in Sugarcane Cutting Transport Study Group of Govt

शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा 

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण
प.त.वारुण गट
प.त.वारुण गणमणदूर गण
वाकुर्डे बुद्रुक गट
वाकुर्डे बुद्रुक गण  पाचुंब्री गण
कोकरूड गट
कोकरूड गणयेळापूर
सागाव गट
सागाव  गणकणदूर गण
मांगले गट
मांगले  गणदेववाडी गण

--------------------

जाणून घ्या ग्रामपंचायत ,नगरपंचायत आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीची माहिती 
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती
६० ग्रामपंचायत निकालशिराळा नगरपंचायत आरक्षणबिनविरोध ग्रामपंचायती
जिल्हा परिषद आरक्षणपंचायत समिती आरक्षणजि.प. प.स. मतदार संघ
 ----------------------

ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .

अ.क्रग्रामपंचायत नावअ.क्रग्रामपंचायत नाव
खुंदलापूर३१टाकवे
2मणदूर३२निगडी
सोनवडे३३औंढी
4आरळा३४पाडळीवाडी
5काळुंद्रे३५शिवरवाडी
6वाकाईवाडी३६तडवळे
7चरण३७उपवळे
8मोहरे३८बिऊर
9नाठवडे३९भटवाडी
10शेडगेवाडी४०रेड
11खिरवडे४१खेड
१२हत्तेगाव४२बेलदारवाडी
1३चिंचोली४३कोंडाइवाडी
१४कोकरूड४४घागरेवाडी
१५माळेवाडी४५कापरी
१६मांगरूळ४६मांगले
१७शिंदेवाडी४७सागाव
१८गुढे४८चिखली
१९गवळेवाडी४९कांदे
२०पावलेवाडी५०वाडीभागाई
२१किनरेवाडी५१ढोलेवाडी
२२येळापूर५२नाटोली
२३वाकुर्डे  खुर्द५३देववाडी
२४अंत्री खुर्द५४शिराळे खुर्द
२५अंत्री  बुद्रुक५५कणदूर
२६पाचुंब्री५६फुफिरे
२७भैरववाडी५७पुनवत
२८धामवडे५८लादेवाडी
२९गिरजवडे५९करमाळे
३०प.त. शिराळा६०पाडळी

------------------------------

Post a Comment

0 Comments