BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सोनवडेच्या सरपंच सदस्यांचा सत्कार |Sarpanch members of Sonwade felicitated

सोनवडेच्या सरपंच सदस्यांचा सत्कार |Sarpanch members of Sonwade felicitated



सोनवडेच्या सरपंच सदस्यांचा सत्कार |Sarpanch members of Sonwade felicitated

सोनवडेच्या सरपंच सदस्यांचा सत्कार |Sarpanch members of Sonwade felicitated

शिराळा, ता.२:  चिखली   (ता. शिराळा)  येथे सोनवडे येथील ग्रामपंचायत निवडणूकीत विजयी झालेल्या लोकनियुक्त सरपंच व सदस्यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांची भेट घेतली.  यावेळी आमदार नाईक यांनी सरपंच सोनाली युवराज नाईक व सदस्य सर्जेराव पाटील, पांडुरंग बाबर, दिप्ती नाईक, गणपती पवार, नलिनी कांबळे, संगीता राणे, रविंद्र खंडागळे, मनिषा कुंभार व मंदाताई पाटील यांचे अभिनंदन करून सत्कार केला. 

सोनवडेच्या सरपंच सदस्यांचा सत्कार |Sarpanch members of Sonwade felicitated

गावचा कारभार आदर्शवत करावा. विकासात सर्व सदस्यांनी व सरंपंचानी चांगले योगदान द्यावे. लोकांच्या हिताची व सार्वजनिक विकासाची कामे करावी, अशा शुभेच्छा आमदार नाईक  यांनी दिल्या. यावेळी शामराव नाईक, रवि पाटील, शिवाजी पाटील, आनंदा पाटील, पोपट मोहिते, युवराज नाईक, आनंदा कंदारे, लक्ष्मण कंदारे, बाजीराव पवार, मोहन नाईक, आनंदा पाटील, बाजीराव नांगरे, अक्षय नांगरे,  निलेश कळंत्रे, विठ्ठल राणे, मधुकर  खोत , विठ्ठल खोत ,, तुकाराम खोत , आनंदा खोत, आनंदा मस्कर, माजी सरपंच सुवर्णा सुतारउपस्थित होते.

सोनवडेच्या सरपंच सदस्यांचा सत्कार |Sarpanch members of Sonwade felicitated

शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा 

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण
प.त.वारुण गट
प.त.वारुण गणमणदूर गण
वाकुर्डे बुद्रुक गट
वाकुर्डे बुद्रुक गण  पाचुंब्री गण
कोकरूड गट
कोकरूड गणयेळापूर
सागाव गट
सागाव  गणकणदूर गण
मांगले गट
मांगले  गणदेववाडी गण

--------------------

जाणून घ्या ग्रामपंचायत ,नगरपंचायत आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीची माहिती 
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती
६० ग्रामपंचायत निकालशिराळा नगरपंचायत आरक्षणबिनविरोध ग्रामपंचायती
जिल्हा परिषद आरक्षणपंचायत समिती आरक्षणजि.प. प.स. मतदार संघ
 ----------------------

ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .

अ.क्रग्रामपंचायत नावअ.क्रग्रामपंचायत नाव
खुंदलापूर३१टाकवे
2मणदूर३२निगडी
सोनवडे३३औंढी
4आरळा३४पाडळीवाडी
5काळुंद्रे३५शिवरवाडी
6वाकाईवाडी३६तडवळे
7चरण३७उपवळे
8मोहरे३८बिऊर
9नाठवडे३९भटवाडी
10शेडगेवाडी४०रेड
11खिरवडे४१खेड
१२हत्तेगाव४२बेलदारवाडी
1३चिंचोली४३कोंडाइवाडी
१४कोकरूड४४घागरेवाडी
१५माळेवाडी४५कापरी
१६मांगरूळ४६मांगले
१७शिंदेवाडी४७सागाव
१८गुढे४८चिखली
१९गवळेवाडी४९कांदे
२०पावलेवाडी५०वाडीभागाई
२१किनरेवाडी५१ढोलेवाडी
२२येळापूर५२नाटोली
२३वाकुर्डे  खुर्द५३देववाडी
२४अंत्री खुर्द५४शिराळे खुर्द
२५अंत्री  बुद्रुक५५कणदूर
२६पाचुंब्री५६फुफिरे
२७भैरववाडी५७पुनवत
२८धामवडे५८लादेवाडी
२९गिरजवडे५९करमाळे
३०प.त. शिराळा६०पाडळी

------------------------------







Post a Comment

0 Comments