BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

२४ तास विजेसाठी सरपंचाचे खासदारांना साकडे |Sarpanch asks MPs for 24-hour electricity

शिराळा,ता.२०: करमाळे (ता.शिराळा)  येथील विविध विकासकामासंदर्भात व गावच्या  पाणी पुरवठा योजनेस  २४  तास वीजपुरवठा व्हावा , नवीन ग्रामपंचायत इमारतीसाठी निधी द्यावा अशी मागणी नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच सचिन पाटील यांनी खासदार धैर्यशील माने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.   

२४ तास विजेसाठी सरपंचाचे खासदारांना साकडे |Sarpanch asks MPs for 24-hour electricity

या निवेदनात म्हटले आहे, करमाळे गावास पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेस शेती पंपाचा विद्युत पुरवठा देण्यात आला आहे. त्यामुळे आठ तास उपलब्ध असते. त्यात ही दोन तास कपात होत असते. त्यामुळे सहा तास विद्युत पुरवठा होत असल्याने पाण्याच्या टाक्या पूर्ण क्षमतेने भरत नसल्याने गावात पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे लोक वारंवार ग्रामपंचायत वर मोर्चा काढत असतात. त्यामुळे या योजनेस गावठाण वरून २४ तास विद्युत पुरवठा करावा. ग्रामपंचायत इमारत २५ वर्षे जुनी असल्याने ती पावसाळ्यात गळत आहे. त्यामुळे नवीन इमारत बांधण्यासाठी निधी द्यावा.

२४ तास विजेसाठी सरपंचाचे खासदारांना साकडे |Sarpanch asks MPs for 24-hour electricity

   यावेळी  सरपंच पदी निवड झाल्याबद्दल सचिन पाटील यांचा सत्कार खासदार  धैर्यशील माने यांनी केला. केलेल्या मागणीचा निश्चित पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.यावेळी सरपंच सचिन पाटील , डॉ. विक्रम यादव,  नागनाथ पाटील, सचिन पाटील ,ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील, पप्पू पाटील , राहुल पाटील उपस्थित होते.

२४ तास विजेसाठी सरपंचाचे खासदारांना साकडे |Sarpanch asks MPs for 24-hour electricity

शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा 

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण
प.त.वारुण गट
प.त.वारुण गणमणदूर गण
वाकुर्डे बुद्रुक गट
वाकुर्डे बुद्रुक गण  पाचुंब्री गण
कोकरूड गट
कोकरूड गणयेळापूर
सागाव गट
सागाव  गणकणदूर गण
मांगले गट
मांगले  गणदेववाडी गण

--------------------

जाणून घ्या ग्रामपंचायत ,नगरपंचायत आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीची माहिती 
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती
६० ग्रामपंचायत निकालशिराळा नगरपंचायत आरक्षणबिनविरोध ग्रामपंचायती
जिल्हा परिषद आरक्षणपंचायत समिती आरक्षणजि.प. प.स. मतदार संघ
 ----------------------

ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .

अ.क्रग्रामपंचायत नावअ.क्रग्रामपंचायत नाव
खुंदलापूर३१टाकवे
2मणदूर३२निगडी
सोनवडे३३औंढी
4आरळा३४पाडळीवाडी
5काळुंद्रे३५शिवरवाडी
6वाकाईवाडी३६तडवळे
7चरण३७उपवळे
8मोहरे३८बिऊर
9नाठवडे३९भटवाडी
10शेडगेवाडी४०रेड
11खिरवडे४१खेड
१२हत्तेगाव४२बेलदारवाडी
1३चिंचोली४३कोंडाइवाडी
१४कोकरूड४४घागरेवाडी
१५माळेवाडी४५कापरी
१६मांगरूळ४६मांगले
१७शिंदेवाडी४७सागाव
१८गुढे४८चिखली
१९गवळेवाडी४९कांदे
२०पावलेवाडी५०वाडीभागाई
२१किनरेवाडी५१ढोलेवाडी
२२येळापूर५२नाटोली
२३वाकुर्डे  खुर्द५३देववाडी
२४अंत्री खुर्द५४शिराळे खुर्द
२५अंत्री  बुद्रुक५५कणदूर
२६पाचुंब्री५६फुफिरे
२७भैरववाडी५७पुनवत
२८धामवडे५८लादेवाडी
२९गिरजवडे५९करमाळे
३०प.त. शिराळा६०पाडळी

------------------------------

Post a Comment

0 Comments