BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

महा रक्तदान शिबीर | Maha Blood Donation Camp

महा रक्तदान  शिबीर | Maha Blood Donation Camp



महा रक्तदान  शिबीर | Maha Blood Donation Camp 


महा रक्तदान  शिबीर | Maha Blood Donation Camp 

शिराळा,ता.२१ : हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त  शिराळा तालुका शिवसेनेच्यावतीने सोमवारी २३ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता मरिमी चौक येथे महारक्तदान शिबिराचे  शिराळा येथे आयोजित केले असल्याची माहिती शिवसेना, युवासेना यांच्यावतीने शिराळा तालुका शिवसेना प्रमुख संतोष हिरुगडे यांनी दिली.

महा रक्तदान  शिबीर | Maha Blood Donation Camp 

यावेळी संतोष हिरुगडे म्हणाले,  कार्यक्रमाला शिवसेन युवासेना विस्तारक किरण सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख अभिजित पाटील , शिराळा नगरपंचायतचे मुख्याधिकारी तथा प्रशासक योगेश पाटील , गोरखनाथ मंदिराचे अवघड पीर आनंदनाथ महाराज ,इस्लामपूर  शहरप्रमुख शकिल सय्यद,यांची प्रमुख उपस्थिती आहे.  यावेळी  तालुका संघटक वकील सागर घोलप,  उपतालुकाप्रमुख रोणोजी घाटगे ,पश्चिम  विभाग उपतालकाप्रमुख बाळासाहेब तांबे,  दक्षिण विभाग शहरसंघकट अभिजित दळवी, विभागप्रमुख  सुरेश पिसाळ ,  उदय चव्हाण, युवासेना शिराळा विधानसभा मतदारसंघातील युवासेना पदाधिकारी उपस्थिती राहणार आहेत. 

महा रक्तदान  शिबीर | Maha Blood Donation Camp 


शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा 

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण
प.त.वारुण गट
प.त.वारुण गणमणदूर गण
वाकुर्डे बुद्रुक गट
वाकुर्डे बुद्रुक गण  पाचुंब्री गण
कोकरूड गट
कोकरूड गणयेळापूर
सागाव गट
सागाव  गणकणदूर गण
मांगले गट
मांगले  गणदेववाडी गण

--------------------

जाणून घ्या ग्रामपंचायत ,नगरपंचायत आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीची माहिती 
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती
६० ग्रामपंचायत निकालशिराळा नगरपंचायत आरक्षणबिनविरोध ग्रामपंचायती
जिल्हा परिषद आरक्षणपंचायत समिती आरक्षणजि.प. प.स. मतदार संघ
 ----------------------

ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .

अ.क्रग्रामपंचायत नावअ.क्रग्रामपंचायत नाव
खुंदलापूर३१टाकवे
2मणदूर३२निगडी
सोनवडे३३औंढी
4आरळा३४पाडळीवाडी
5काळुंद्रे३५शिवरवाडी
6वाकाईवाडी३६तडवळे
7चरण३७उपवळे
8मोहरे३८बिऊर
9नाठवडे३९भटवाडी
10शेडगेवाडी४०रेड
11खिरवडे४१खेड
१२हत्तेगाव४२बेलदारवाडी
1३चिंचोली४३कोंडाइवाडी
१४कोकरूड४४घागरेवाडी
१५माळेवाडी४५कापरी
१६मांगरूळ४६मांगले
१७शिंदेवाडी४७सागाव
१८गुढे४८चिखली
१९गवळेवाडी४९कांदे
२०पावलेवाडी५०वाडीभागाई
२१किनरेवाडी५१ढोलेवाडी
२२येळापूर५२नाटोली
२३वाकुर्डे  खुर्द५३देववाडी
२४अंत्री खुर्द५४शिराळे खुर्द
२५अंत्री  बुद्रुक५५कणदूर
२६पाचुंब्री५६फुफिरे
२७भैरववाडी५७पुनवत
२८धामवडे५८लादेवाडी
२९गिरजवडे५९करमाळे
३०प.त. शिराळा६०पाडळी

------------------------------











Post a Comment

0 Comments