BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

दलित महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी मा.सुधाकर वायदंडे | M. Sudhakar Waydande as the regional president of the Dalit federation

शिराळा,ता. २९:सांगली येथे झालेल्या बैठकीत दलित महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी सुधाकर वायदंडे यांची  एकमताने निवड करण्यात आली. 

दलित महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी मा.सुधाकर वायदंडे | M. Sudhakar Waydande as the regional president of the Dalit federation

             यावेळी  अध्यक्षस्थानी माजी आमदार  राजीव आवळे होते.प्रारंभी  स्व. प्रा.मधुकर वायदंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. सुधाकर वायदंडे हे बहुजन चळवळीतील आक्रमक व्यक्ती म्हणून परिचित आहेत.२००५ सालापासून गेली १७ वर्षे ते दलित महासंघाच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रामध्ये सक्रिय आहेत. २००८ साली त्यांनी सांगली जिल्हा कार्याध्यक्ष तर २०१४ पासून त्यांनी दलित महासंघाच्या युवक आघाडीचे अध्यक्ष म्हणून काम केलेले आहे. अन्यायग्रस्त कुटुंबाना न्याय मिळवून देण्याबरोबर आदिवासी पारधी पुनर्वसनासाठी उल्लेखनीय काम करत आहेत. निवडी नंतर  स्व.प्रा.मधुकर वायदंडे यांच्या विचाराने दलित महासंघ तळागाळापर्यंत पोहचवून समाजातील शेवटच्या घटकाबरोबर शोषित,पीडित,वंचित,अन्यायग्रस्त लोकांना आक्रमकपणे न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सुधाकर वायदंडे यांनी  सांगितले.

दलित महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी मा.सुधाकर वायदंडे | M. Sudhakar Waydande as the regional president of the Dalit federation

            यावेळी प्रा.राम कांबळे,शर्वरी पवार, दलित मित्र अशोक पवार, धनेश शेट्टी, राज्य कार्याध्यक्ष सतीश मोहिते,राज्य उपाध्यक्ष पोपटराव लोंढे, उत्तम मोहिते, सनातन भोसले, बसवराज चव्हाण,अविनाश वाघमारे,सदाभाऊ चांदणे,सुहास कांबळे,दिनकर नांगरे,अर्जुन आदमाने, लखन वारे, महेश देवकुळे, कृपादान वायदंडे, राजू चव्हाण,जितेंद्र काळे, रोशना पवार, गुंडाबाई काळे, निर्मला पवार,  वैशाली पवार, राकेश काळे, गुलछडी काळे, इंद्रजित काळे, जहांगीर पवार, दिकल पवार, उपस्थित होते आभार सतीशमोहिते यांनी मानले .

दलित महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी मा.सुधाकर वायदंडे | M. Sudhakar Waydande as the regional president of the Dalit federation

शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा 

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण
प.त.वारुण गट
प.त.वारुण गणमणदूर गण
वाकुर्डे बुद्रुक गट
वाकुर्डे बुद्रुक गण  पाचुंब्री गण
कोकरूड गट
कोकरूड गणयेळापूर
सागाव गट
सागाव  गणकणदूर गण
मांगले गट
मांगले  गणदेववाडी गण

--------------------

जाणून घ्या ग्रामपंचायत ,नगरपंचायत आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीची माहिती 
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती
६० ग्रामपंचायत निकालशिराळा नगरपंचायत आरक्षणबिनविरोध ग्रामपंचायती
जिल्हा परिषद आरक्षणपंचायत समिती आरक्षणजि.प. प.स. मतदार संघ
 ----------------------

ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .

अ.क्रग्रामपंचायत नावअ.क्रग्रामपंचायत नाव
खुंदलापूर३१टाकवे
2मणदूर३२निगडी
सोनवडे३३औंढी
4आरळा३४पाडळीवाडी
5काळुंद्रे३५शिवरवाडी
6वाकाईवाडी३६तडवळे
7चरण३७उपवळे
8मोहरे३८बिऊर
9नाठवडे३९भटवाडी
10शेडगेवाडी४०रेड
11खिरवडे४१खेड
१२हत्तेगाव४२बेलदारवाडी
1३चिंचोली४३कोंडाइवाडी
१४कोकरूड४४घागरेवाडी
१५माळेवाडी४५कापरी
१६मांगरूळ४६मांगले
१७शिंदेवाडी४७सागाव
१८गुढे४८चिखली
१९गवळेवाडी४९कांदे
२०पावलेवाडी५०वाडीभागाई
२१किनरेवाडी५१ढोलेवाडी
२२येळापूर५२नाटोली
२३वाकुर्डे  खुर्द५३देववाडी
२४अंत्री खुर्द५४शिराळे खुर्द
२५अंत्री  बुद्रुक५५कणदूर
२६पाचुंब्री५६फुफिरे
२७भैरववाडी५७पुनवत
२८धामवडे५८लादेवाडी
२९गिरजवडे५९करमाळे
३०प.त. शिराळा६०पाडळी

------------------------------

Post a Comment

0 Comments