आगामी विधानसभेला शिराळ्यात कमळ फुलणार- मंत्री खाडे | Lotus will bloom in Shirala in the upcoming assembly - Minister Khade

शिराळा,ता.२२:सत्यजित देशमुख यांच्या पाठीशी सदैव असून आगामी विधानसभा निवडणुकीत शिराळा विधानसभा मतदार संघात कमळ फुलणार असे प्रतिपादन कामगार व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी केले.
आगामी विधानसभेला शिराळ्यात कमळ फुलणार- मंत्री खाडे | Lotus will bloom in Shirala in the upcoming assembly - Minister Khade
शिराळा येथे ऐश्वर्या मल्टीपर्पज हॉल मध्ये आयोजित भव्य नागरी सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी खासदार संजय पाटील, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख प्रमुख,माजी जिल्हापरिषद सदस्य संपतराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती .
आगामी विधानसभेला शिराळ्यात कमळ फुलणार- मंत्री खाडे | Lotus will bloom in Shirala in the upcoming assembly - Minister Khade
यावेळी मंत्री खाडे म्हणाले, पालकमंत्री म्हणून या तालुक्यात , डोंगरी विकास, जलसंधारण, तिर्थक्षेत्र विकास,रस्ते, चांदोली धरण व इतर कामासाठी १६.७५ कोटींचा निधी दिला आहे. भुईकोट किल्ल्यास पर्यटन क्षेत्र बनवू.वाकुर्डे बुद्रुक योजना व वारणा कालव्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चर्चा करून हा प्रश्न कायम स्वरुपी मार्गी लावू. भाजपचे कमळ ग्रामपंचायतीपासून देशात सर्वत्र फुलले आहे. सत्यजित देशमुख यांनी अतिशय जिद्दीने व चिकाटीने शिराळा तालुक्यातील ६० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चांगले यश संपादन करून ताकद दाखवून दिली आहे.
आगामी विधानसभेला शिराळ्यात कमळ फुलणार- मंत्री खाडे | Lotus will bloom in Shirala in the upcoming assembly - Minister Khade
खासदार संजय पाटील म्हणाले, कै. शिवाजीराव देशमुख यांनी वर्षानुवर्षे झटून शिराळा तालुका सुजलाम सुफलाम केला आहे. नागपंचमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू .
आगामी विधानसभेला शिराळ्यात कमळ फुलणार- मंत्री खाडे | Lotus will bloom in Shirala in the upcoming assembly - Minister Khade
सत्यजित देशमुख म्हणाले, ग्रामपंचायत निवडणुकीतील विजय माझ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आहे. त्यांनी अनेक गावांत ऐतिहासिक बदल घडवला आहे. कुरळप सारख्या गावात ३८ वर्षांनी सत्तांतर झाले आहे. दिवंगत नेते शिवाजीराव देशमुख हे अतिशय हलाकीतून व कष्टातून इतक्या मोठ्या पदापर्यंत पोचले होते. त्यांच्या विचारांचे कार्यकर्ते माझ्या सोबत भाजपामध्ये एकनिष्ठ असल्याने आम्ही निकराची लढत देत यशस्वी होत आहे. मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही.जे मिळवणार ते जनतेच्या जिवावर मिळवणार आहे.
आगामी विधानसभेला शिराळ्यात कमळ फुलणार- मंत्री खाडे | Lotus will bloom in Shirala in the upcoming assembly - Minister Khade
यावेळी रणजितसिंह नाईक, के. डी. पाटील, प्रतापराव यादव, सम्राट शिंदे, वैभवी कुलकर्णी उपस्थित होते.स्वागत व प्रास्ताविक हणमंतराव पाटील यांनी केले. आभार तानाजी कुंभार यांनी मानले.
आगामी विधानसभेला शिराळ्यात कमळ फुलणार- मंत्री खाडे | Lotus will bloom in Shirala in the upcoming assembly - Minister Khade
शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा
जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण | |
---|---|
प.त.वारुण गट | |
प.त.वारुण गण | मणदूर गण |
वाकुर्डे बुद्रुक गट | |
वाकुर्डे बुद्रुक गण | पाचुंब्री गण |
कोकरूड गट | |
कोकरूड गण | येळापूर |
सागाव गट | |
सागाव गण | कणदूर गण |
मांगले गट | |
मांगले गण | देववाडी गण |
--------------------
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा | ||
---|---|---|
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती | ||
६० ग्रामपंचायत निकाल | शिराळा नगरपंचायत आरक्षण | बिनविरोध ग्रामपंचायती |
जिल्हा परिषद आरक्षण | पंचायत समिती आरक्षण | जि.प. प.स. मतदार संघ |
ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
------------------------------
0 Comments