पत्रकार भवनसाठी मदत करू | Let us help for the journalist building
पत्रकार भवनसाठी मदत करू | Let us help for the journalist building
ऐतवडे खुर्द : सांगली कोल्हापूर जिल्ह्यात पत्रकार भवन होण्यासाठी सर्वोतोपरी मदत करू. पत्रकारिता क्षेत्रात पत्रकारांच्या पाठीशी सशक्तपणे उभी राहणारी एक व्यवस्था निर्माण होणे गरजेचे आहे. प्रत्येक समस्येला पत्रकार भिडतो परंतु त्याच्यावर आलेल्या प्रसंगाला त्याच्या पाठीमागे उभे राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे पत्रकारिता खचत आहे. अशा अवस्थेत वारणा शिक्षण संकुलाच्या माध्यमातून डॉ. प्रताप पाटील यांनी पत्रकारांना प्रोत्साहित करण्याचे केलेले कार्य गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन खा. धैर्यशील माने यांनी केले.
पत्रकार भवनसाठी मदत करू | Let us help for the journalist building
वारणा महाविद्यालय ऐतवडे खुर्द ता. वाळवा येथे वृत्तपत्रविद्या विभागाच्या वतीने आयोजित पत्रकार सन्मान समारंभात बोलत होते. अध्यक्षस्थानी विधानपरिषद सदस्य आ. जयंत आसगावकर होते . प्रमुख पाहुणे म्हणून आ. अरुण अण्णा लाड होते.
पत्रकार भवनसाठी मदत करू | Let us help for the journalist building
बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून वाळवा,शिराळा, पन्हाळा ,शाहूवाडी ,हातकणंगले या परिसरातील पत्रकारांचा सन्मान गेली बावीस वर्षे डॉ.प्रताप पाटील यांच्या नेतृत्वाखाली वारणा संकुलामध्ये केला जातो. दरवर्षी साहित्यप्राज्ञ स्वर्गीय बाजीराव बाळाजी पाटील सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने यावेळी दोन पत्रकारांना सन्मानित केले जाते. यावर्षी शिराळा येथील दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी विकास शहा व कोडोली येथील दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार बाबासाहेब कावळे यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पत्रकार भवनसाठी मदत करू | Let us help for the journalist building
आ. जयंत आसगावकर म्हणाले, "वारणा शिक्षण संकुलामध्ये पत्रकारितेच्या माध्यमातून एक सशक्त पिढी घडवण्याची काम होत आहे. पत्रकार हा लोकशाहीला दिशा दाखवण्याचे काम करतो. ही पत्रकारिता सशक्त बनल्यास लोकशाही सुद्धा सशक्त होऊ शकते.
पत्रकार भवनसाठी मदत करू | Let us help for the journalist building
आ. अरुण लाड म्हणाले," ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहेत. तरुणांच्या मस्तकामध्ये लोकशाही बद्दल अस्ता निर्माण करणे हे विद्यालयातूनच घडत असते. सामाजिक जाणीव जपणारी पिढी निर्माण होणे गरजेचे आहे.
पत्रकार भवनसाठी मदत करू | Let us help for the journalist building
यावेळी उपस्थित दोनशेहून अधिक पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक वारणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रताप पाटील यांनी केले. यावेळी वारणा शिक्षण संस्थेचे सर्व विश्वस्त, पुरस्कार प्राप्त पत्रकार, ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी दिलीप पाटील ,विकास शहा, बाबासाहेब कावळेकर यांनी आपली मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. सुरज चौगुले , सुवर्णा आवटे, गौतमी शिकलगार यांनी केले. आभार डॉ. प्रदीप कांबळे यांनी मानले.
पत्रकार भवनसाठी मदत करू | Let us help for the journalist building
शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा
जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण | |
---|---|
प.त.वारुण गट | |
प.त.वारुण गण | मणदूर गण |
वाकुर्डे बुद्रुक गट | |
वाकुर्डे बुद्रुक गण | पाचुंब्री गण |
कोकरूड गट | |
कोकरूड गण | येळापूर |
सागाव गट | |
सागाव गण | कणदूर गण |
मांगले गट | |
मांगले गण | देववाडी गण |
--------------------
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा | ||
---|---|---|
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती | ||
६० ग्रामपंचायत निकाल | शिराळा नगरपंचायत आरक्षण | बिनविरोध ग्रामपंचायती |
जिल्हा परिषद आरक्षण | पंचायत समिती आरक्षण | जि.प. प.स. मतदार संघ |
ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
------------------------------
0 Comments