शिराळा पोलीस ठाण्याचा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सन्मान | Honored by Deputy Chief Minister of Shirala Police Station
शिराळा पोलीस ठाण्याचा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सन्मान | Honored by Deputy Chief Minister of Shirala Police Station
शिराळा पोलीस ठाण्याचा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सन्मान | Honored by Deputy Chief Minister of Shirala Police Station
शिराळा ,ता.१५: गृहमंत्रालय भारत सरकारच्या नवीन दिल्ली यांच्या मार्फत पुणे येथे आयोजित केलेल्या वरिष्ठ अधिकारार्यांच्या गुन्हे, कायदा व सुव्यवस्था परिषदेमध्ये शिराळा पोलीस ठाण्याला केंद्रीय गृहमंत्रालयात तर्फे सन २०२१ रोजी उत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून देशात ७ वा तर राज्यात पहिला क्रमांक आल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
शिराळा पोलीस ठाण्याचा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सन्मान | Honored by Deputy Chief Minister of Shirala Police Station
पोलीस महासंचालक रजनीश शेठ, विशेष पोलिस महा निरिक्षक कोल्हापूर परीक्षेत्र सुनील फुलारी,पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांची प्रमुख उपस्थिती होती. गत वर्षी सन २०२१ चा शिराळा पोलीस ठाण्याने देशातील सर्वोत्तम पोलीस ठाणे म्हणून सातवा तर राज्यात पहिला क्रमांक मिळवला होता. पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांनी वरिष्ठांनी केलेल्या मार्गदर्शना नुसार व आपल्या सहकार्यांच्या कष्ठातून पोलीस ठाण्याचा कायापालट करू शिराळचा नाव लौकिक वाढवला आहे. शिराळा पोलीस ठाण्याच्या परिसराचा अतिशय उल्लेखनीय कायापालट केला आहे. पोलिस ठाण्याची इमारत, सजावट , फळबागा आणि फुलझाडांसह असणारा देखणा परिसर , विद्युत रोषणाई, स्वच्छता, सुविधा गुन्हे , रेकॉर्ड , गुन्हे तपास, अधिकारी व कर्मचारी वर्गाचे नागरिकांशी साधत असलेला सुसवांद, गुन्हे निर्गती प्रमाण ,सिसिटीव्हीसह माहीती पत्रक आदी गोष्टीची तपासणी व पाहणी करण्यात आली होती. या निकषांवर या पुरस्कारासाठी देशातील ७५ पोलीस ठाण्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्या मध्ये अंतिम निवड करण्यात आलेल्या १० पोलीस ठाण्यात शिराळा पोलीस ठाण्याचा देशात सातवा तर राज्यात पहिला क्रमांक आला.
शिराळा पोलीस ठाण्याचा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सन्मान | Honored by Deputy Chief Minister of Shirala Police Station
यावेळी शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार, पोलीस हवालदार दीपक हंडे, विनोद जाधव , महेश साळुंखे उपस्थित होते.
शिराळा पोलीस ठाण्याचा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सन्मान | Honored by Deputy Chief Minister of Shirala Police Station
शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा
जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण | |
---|---|
प.त.वारुण गट | |
प.त.वारुण गण | मणदूर गण |
वाकुर्डे बुद्रुक गट | |
वाकुर्डे बुद्रुक गण | पाचुंब्री गण |
कोकरूड गट | |
कोकरूड गण | येळापूर |
सागाव गट | |
सागाव गण | कणदूर गण |
मांगले गट | |
मांगले गण | देववाडी गण |
--------------------
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा | ||
---|---|---|
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती | ||
६० ग्रामपंचायत निकाल | शिराळा नगरपंचायत आरक्षण | बिनविरोध ग्रामपंचायती |
जिल्हा परिषद आरक्षण | पंचायत समिती आरक्षण | जि.प. प.स. मतदार संघ |
ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
------------------------------
0 Comments