सर्वांना समान न्याय देत गावच्या विकासाला प्राधान्य द्या | Give priority to village development giving equal justice to all

शिराळा,ता.३: सर्वांना समान न्याय देत गावच्या विकासाला प्राधान्य द्या असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी केले.
चिखली( ता. शिराळा) येथील गणेश चिंतन मंडपात शिराळा तालुक्यातील ग्रामपंचायतच्या राष्ट्रवादीच्या नूतन लोकनियुक्त सरपंचांच्या आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी नाईक म्हणाले, सर्वाना विश्वासात घेवून गावचा कारभार पारदर्शक करा. लोकांच्या शिक्षण, आरोग्य, पाणी या सह इतर प्रश्नांची सोडवणूक प्राधान्य क्रमाने करा. आपल्याला मिळालेल्या संधीचे सोनं विकासात्मक कामातून करून आपला नाव लौकिक वाढवा .
सर्वांना समान न्याय देत गावच्या विकासाला प्राधान्य द्या | Give priority to village development giving equal justice to all
आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, आपणाला या निवडणुकीत चागले यश मिळाले असून काही गावात झालेला विसंवाद दुरुस्त करून त्या ठिकाणी पुन्हा एकदिलाने काम करण्याचा आगामी काळात प्रयत्न करणे गरजेचे आहे. शिराळा पश्चिम भाग ही कोणाची जाह्गिरी नाही हे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरून सिद्ध झाले आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीचा या भागात काय निकाल असेल याची ही लोकांनी चुणूक दाखवली आहे. लवकरच ग्रामपंचायत व सेवा सोसायटीच्या सदस्यांसाठी प्रशिक्षण आयोजित केले जाईल.गावात निकोप वातावरण तयार करून मिळालेल्या पदाचा गावच्या सेवेसाठी वापर करा.
सर्वांना समान न्याय देत गावच्या विकासाला प्राधान्य द्या | Give priority to village development giving equal justice to all
रणधीर नाईक म्हणाले, ९० टक्के ग्रामपंचायत मध्ये आपल्या विचारांचा झेंडा फडकवला आहे. मतभेद झालेल्या गावात दुरुस्ती करण्याची गरज आहे. आता समन्वयातून आपल्या विचारांचा उपसरपंच होणे गरजेचे आहे.
सर्वांना समान न्याय देत गावच्या विकासाला प्राधान्य द्या | Give priority to village development giving equal justice to all
विराज नाईक म्हणाले, जिल्ह्यात सर्वाधिक १८० सरपंच राष्ट्रवादीचे आले असल्याने जिल्ह्यात राष्ट्रवादी मजबूत आहे हे सिद्ध झाले आहे. तालुक्यात ज्या गावात आपले दोन्हीं गट एकत्र आले त्या ठिकाणी एकहाती सत्ता आली आहे. युवकांना चांगली संधी मिळाली आहे. राजकारण विसरून विकासाला प्राधान्य द्या.
सर्वांना समान न्याय देत गावच्या विकासाला प्राधान्य द्या | Give priority to village development giving equal justice to all
यावेळी साधना पाटील, बी. के. नायकवडी, सरपंच प्रल्हाद पाटील, तडवळे सरपंच प्रियांका पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या लोकनियुक्त सरपंचांचा यांचा सत्कार माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक,आमदार मानसिंगराव नाईक,रणधीर नाईक ,विराज नाईक,साधना पाटील,हर्षद माने यांच्या हस्ते करण्यात आला.
सर्वांना समान न्याय देत गावच्या विकासाला प्राधान्य द्या | Give priority to village development giving equal justice to all
स्वागत व प्रास्ताविक विजयराव नलवडे यांनी केले. यावेळी भूषण नाईक, रामचंद्र नायकवडी, रघुनाथ पाटील, आनंदराव पाटील,शरद गुरव, दीपक खराडे, सचिन पाटील ,सुनील तांदळे, मारुती शिंदे, सचिन देसाई, बाजीराव पाटील, शंकर बोरगे ,युवराज नाईक ,डॉ.तानाजी पाटील उपस्थित होते.
सर्वांना समान न्याय देत गावच्या विकासाला प्राधान्य द्या | Give priority to village development giving equal justice to all
शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा
जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण | |
---|---|
प.त.वारुण गट | |
प.त.वारुण गण | मणदूर गण |
वाकुर्डे बुद्रुक गट | |
वाकुर्डे बुद्रुक गण | पाचुंब्री गण |
कोकरूड गट | |
कोकरूड गण | येळापूर |
सागाव गट | |
सागाव गण | कणदूर गण |
मांगले गट | |
मांगले गण | देववाडी गण |
--------------------
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा | ||
---|---|---|
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती | ||
६० ग्रामपंचायत निकाल | शिराळा नगरपंचायत आरक्षण | बिनविरोध ग्रामपंचायती |
जिल्हा परिषद आरक्षण | पंचायत समिती आरक्षण | जि.प. प.स. मतदार संघ |
ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
------------------------------
0 Comments