BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

व्यवसायातील संधी शोधा |Find business opportunities

 व्यवसायातील संधी शोधा |Find business opportunities



 व्यवसायातील संधी शोधा |Find business opportunities


 व्यवसायातील संधी शोधा |Find business opportunities

शिराळा :व्यवसायातील संधी शोधून समर्पित भावना व निष्ठेने ग्रामीण भागातील युवकांनी उद्योग व्यवसायाकडे वळावे. त्यांना यश निश्चित मिळेल, असे प्रतिपादन तामिळनाडूचे राज्यपाल यांचे  प्रधान सचिव आनंद पाटील यांनी केले.

 व्यवसायातील संधी शोधा |Find business opportunities

      कोकरुड ता.शिराळा येथे भारतीय उद्यमिता विकास संस्थान, अहमदाबाद, टाटा कम्युनिकेशन व टाटा कम्युनिकेशन कोलॅबोरेशन सव्हिर्सेस यांच्या वतीने आयोजित केलेल्या उद्योजकता विकास कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.या प्रसंगी भारतीय उद्यमिता विकास संस्थेच्या बोर्ड मेंबर राजश्री पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे जनरल मॅनेजर संतोष गवळी,बॅंक ऑफ महाराष्ट्र, कोल्हापूर विभागाच्या मुख्य प्रबंधक सोनाली हिवरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

 व्यवसायातील संधी शोधा |Find business opportunities

       यावेळी बोलताना पाटील पुढे म्हणाले की,आज स्पर्धेच्या युगात नवनवीन आव्हाने आपल्या समोर येत आहेत. या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी  ग्रामीण भागातील युवकांनी नवनवीन उद्योग व्यवसाय सुरू केले पाहिजेत. यासाठी भारतीय उद्यमिता विकास संस्था आपणास सहकार्य करेल. यासाठी  तरुण, तरुणींनी  चांगला व्यवसायाची निवड करुन व्यवसायातील संधी शोधावी. या कार्यशाळेचे आयोजन हे सौ. राजश्री पाटील, बोर्ड मेंबर, भारतीय उद्यमिता विकास संस्था यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते, या उद्घाटन सोहळ्यास सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सत्यजित देशमुख यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

 व्यवसायातील संधी शोधा |Find business opportunities

       या कार्यक्रमास भारतीय उद्यमिता विकास संस्थेचे सहाय्यक प्राध्यापक प्रकाश सोळंकी, नेताजी ॲकॅडमीचे  प्रा.आनिल फाळके,  प्राचार्या डॉ.उज्वला पाटील, धन्वंतरी हाॅस्पिटलचे डॉ.एस.एन.पाटील,गजानन पाटील,पत्रकार संजय घोडे-पाटील, रेठरे वारणाच्या सरपंच वंदना ठोंबरे, ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट आदींसह कोकरुड परिसरातील युवक, युवती मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सूत्रसंचालन - श्री. आनंदा पाटील (वीरवाडी), स्वागत - डाॅ. पंकज पाटील, प्रास्ताविक - सौ. राजेश्री पाटील, आभार - ए. सी. पाटील सर. कार्यक्रमाचे आयोजन सदाशिव पाटील, संजय पाटील (आबा) व डाॅ. पंकज पाटील यांनी केले होते.

 व्यवसायातील संधी शोधा |Find business opportunities


शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा 

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण
प.त.वारुण गट
प.त.वारुण गणमणदूर गण
वाकुर्डे बुद्रुक गट
वाकुर्डे बुद्रुक गण  पाचुंब्री गण
कोकरूड गट
कोकरूड गणयेळापूर
सागाव गट
सागाव  गणकणदूर गण
मांगले गट
मांगले  गणदेववाडी गण

--------------------

जाणून घ्या ग्रामपंचायत ,नगरपंचायत आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीची माहिती 
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती
६० ग्रामपंचायत निकालशिराळा नगरपंचायत आरक्षणबिनविरोध ग्रामपंचायती
जिल्हा परिषद आरक्षणपंचायत समिती आरक्षणजि.प. प.स. मतदार संघ
 ----------------------

ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .

अ.क्रग्रामपंचायत नावअ.क्रग्रामपंचायत नाव
खुंदलापूर३१टाकवे
2मणदूर३२निगडी
सोनवडे३३औंढी
4आरळा३४पाडळीवाडी
5काळुंद्रे३५शिवरवाडी
6वाकाईवाडी३६तडवळे
7चरण३७उपवळे
8मोहरे३८बिऊर
9नाठवडे३९भटवाडी
10शेडगेवाडी४०रेड
11खिरवडे४१खेड
१२हत्तेगाव४२बेलदारवाडी
1३चिंचोली४३कोंडाइवाडी
१४कोकरूड४४घागरेवाडी
१५माळेवाडी४५कापरी
१६मांगरूळ४६मांगले
१७शिंदेवाडी४७सागाव
१८गुढे४८चिखली
१९गवळेवाडी४९कांदे
२०पावलेवाडी५०वाडीभागाई
२१किनरेवाडी५१ढोलेवाडी
२२येळापूर५२नाटोली
२३वाकुर्डे  खुर्द५३देववाडी
२४अंत्री खुर्द५४शिराळे खुर्द
२५अंत्री  बुद्रुक५५कणदूर
२६पाचुंब्री५६फुफिरे
२७भैरववाडी५७पुनवत
२८धामवडे५८लादेवाडी
२९गिरजवडे५९करमाळे
३०प.त. शिराळा६०पाडळी

------------------------------











Post a Comment

0 Comments