रत्यावर ही लुटीचा प्रयत्न
आठ दिवसा पूर्वी दोन महीला सकाळी ५.४५ च्या सुमारास फिरायला गेल्या असता भाटशिरगांव रोडवर दोघा अज्ञातांनी त्यांना मारहाण करत हातामधील पाटल्या व कानातील कर्णफुले जबरदस्तीने काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिलांनी प्रतिकार करत आरडाओरडा केला. ते ऐकून फिरायला आलेले लोक तिथे आले असता चोरट्यांनी तेथून पळ काढला.
अज्ञात चोरट्याने केलेल्या मारहाणीत वृद्ध दांपत्य गंभीर जखमी | Elderly couple seriously injured in assault by unknown thief

शिराळा,ता.१७:निगडी ( ता.शिराळा ) येथील खडीखाली वस्तीवर दोन अज्ञात चोरट्यांनी हिराबाई सदाशिव साळुंखे ( वय ७०) , सदाशिव दादू साळुंखे ( वय ७५) या वयोवृद्ध दांपत्यास केलेल्या मारहाणी ते गंभीर जखमी झाले आहेत. मारहाणी नंतर तीन तोळे सोने , मोबाईल, रोख रक्कम व इतर दोन ठिकाणी चोरी चोरी करून एक लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. जखमीवर इस्लामपूर येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
अज्ञात चोरट्याने केलेल्या मारहाणीत वृद्ध दांपत्य गंभीर जखमी | Elderly couple seriously injured in assault by unknown thief
बाबत रवींद्र बापू गलुगडे यांनी शिराळा पोलीस ठाण्यात वर्दी दिली. ही घटना मंगळवारी पहाटे ३ पूर्वी घडली. याबाबत शिराळा पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की , सदाशिव साळुंखे व हिराबाई साळुंखे हे दोघे पती पत्नी शेतातील वस्तीवर राहण्यास आहेत. त्यांचा मुलगा रविद्र हा दत्तक असल्याने गावात राहतो, आज मंगळवार रोजी पहाटे ३ पूर्वी अज्ञात चोरट्यांनी घरात शिरून झोपलेल्या हिराबाई व सदाशिव या पती पत्नीला मारहाण केली. त्याच्या जवळील एक तोळ्याचे मंगळसूत्र , एक तोळ्याचे बोरमाळ , अर्ध्या तोळ्याची कर्णफुले , अर्ध्या तोळ्याचे मंगळसूत्र असा ९० हजाराचा ऐवज चोरून नेला. .चोरट्यानी केलेल्या मारहाणीत दोघांच्या डोक्यात मार लागला असून हिराबाई बेशुद्ध पडल्या .त्या अद्याप बेशुद्ध अवस्थेत आहेत.या दोघांवर इस्लामपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अज्ञात चोरट्याने केलेल्या मारहाणीत वृद्ध दांपत्य गंभीर जखमी | Elderly couple seriously injured in assault by unknown thief
या चोरट्यानी निगडी येथील करमाळा रस्त्यावरील गणपती मंदिर जवळ शंकर सुभाना साळुंखे यांच्या शेड मध्ये ठेवलेल्या बॅगे तुन दहा हजार रुपये रोख रक्कम तसेच ऊसतोड मजूर लोकपाल मोतीलाल डेरा यांच्या खोपीतील एक मोबाईल चोरून नेला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार हे करीत आहेत.
अज्ञात चोरट्याने केलेल्या मारहाणीत वृद्ध दांपत्य गंभीर जखमी | Elderly couple seriously injured in assault by unknown thief
बेन्टेक्स व अडीच हजारावर डल्ला
आंबेवाडी येथे सोमवार मध्यरात्री १ च्या सुमारास बजरंग शंकर जाधव यांच्या घसरातून बेंटेक्सचे दागिने व छगन जयसिंग धुमाळ यांच्या घरातून अडीच हजार रुपये व बॅटरी अज्ञात चोरट्यानी चोरून नेलेची घटना घडली. तेच चोरटे पुढे निगडी येथे गेले असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
अज्ञात चोरट्याने केलेल्या मारहाणीत वृद्ध दांपत्य गंभीर जखमी | Elderly couple seriously injured in assault by unknown thief
अज्ञात चोरट्याने केलेल्या मारहाणीत वृद्ध दांपत्य गंभीर जखमी | Elderly couple seriously injured in assault by unknown thief
गावात सावधानतेचा इशारा
मध्यरात्री शिराळा उत्तर भागात आंबेवाडी येथे दोन व निगडी येथे तीन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने लोकांनी सावध राहावे असे ग्रामपंचायत मार्फत स्पीकर वरून लोकांना आवाहन करण्यात आले आहे.
अज्ञात चोरट्याने केलेल्या मारहाणीत वृद्ध दांपत्य गंभीर जखमी | Elderly couple seriously injured in assault by unknown thief
शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा
जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण | |
---|---|
प.त.वारुण गट | |
प.त.वारुण गण | मणदूर गण |
वाकुर्डे बुद्रुक गट | |
वाकुर्डे बुद्रुक गण | पाचुंब्री गण |
कोकरूड गट | |
कोकरूड गण | येळापूर |
सागाव गट | |
सागाव गण | कणदूर गण |
मांगले गट | |
मांगले गण | देववाडी गण |
--------------------
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा | ||
---|---|---|
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती | ||
६० ग्रामपंचायत निकाल | शिराळा नगरपंचायत आरक्षण | बिनविरोध ग्रामपंचायती |
जिल्हा परिषद आरक्षण | पंचायत समिती आरक्षण | जि.प. प.स. मतदार संघ |
ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
------------------------------
0 Comments