चोराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू | Death of a woman who was seriously injured in the attack of a thief

शिराळा,ता.२४ :निगडी ( ता.शिराळा ) येथे अज्ञात चोरट्यांच्या माराहाणीत गभीर जखमी झालेल्या हिराबाई सदाशिव साळुंखे ( वय ७०) या वृद्धेची गेले आठ दिवस मृत्यूशी सुरु असणारी झुंज अखेर आज अपयशी ठरली . सकाळी सहा वाजण्यापूर्वी तिचा उपचारा दरम्यान इस्लामपूर येथे मृत्यू झाला. या घटनेमुळे शिराळा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. सदाशिव दादू साळुंखे ( वय ७५) यांच्यावर अजून उपचार सुरु आहेत.
चोराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू | Death of a woman who was seriously injured in the attack of a thief
ही घटना मंगळवार (ता. १७) निगडी येथील खडीखाली वस्ती येथे घडली होती.दोन अज्ञात चोरट्यांनी शेतातील घरात घुसून वयोवृद्ध असणाऱ्या हिराबाई सदाशिव साळुंखे ( वय ७०) व पती सदाशिव दादू साळुंखे ( वय ७५) या दांपत्याला माराहान करून गंभीर जखमी करून तीन तोळे सोने असा ९० हजाराचा ऐवज लंपास केला. घटनास्थळी जिल्हा पोलिस प्रमुख बसवराज तेली यांनी ही भेट दिली होती. सदर ठिकाणी श्वान पथक बोलावण्यात आले होते.परंतु ते घटनास्थळीच घुटमळल्याने व ठसे तज्ञांना ही पाचारण करून ही हाती काहीच लागले नसल्याने अद्याप तपासाचा गुंतागुंता वाढला आहे. त्याच रात्री चोरट्यानी निगडी येथील करमाळा रस्त्यावरील गणपती मंदिर जवळ शंकर सुभाना साळुंखे यांच्या शेड मध्ये ठेवलेल्या बॅगे तुन दहा हजार रुपये रोख रक्कम तसेच ऊसतोड मजूर लोकपाल मोतीलाल डेरा यांच्या खोपीतील एक मोबाईल चोरून नेला आहेत. चोरट्यानी केलेल्या मारहाणीत पती पत्नी दोघांच्या डोक्यात मार लागल्याने हिराबाई बेशुद्ध पडल्या होत्या. दोघांवर इस्लामपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. हिराबाई यांच्यावर निगडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे.
चोराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू | Death of a woman who was seriously injured in the attack of a thief
मुलांचा ही झाला अपघात
साळुंखे दाम्पत्याचा दत्तक असणारा मुलगा रवींद्र गलुगडे हे आपल्या पत्नी सह तीन दिवसा पूर्वी आई वडिलांच्या उपचारासाठी लागणारे पैसे आणण्यासाठी इस्लामपूर येथून निगडी येथे होते. दरम्यान इस्लामपूर येथे रिक्षा आडवी आली. ती चुकवत असताना मोटरसायकल घसरून पडल्याने त्यांच्या उजव्या पायाचे लीगामेंट तुटल्याने त्यांच्या पायाला प्लास्टर केल्याने ते ही जागेवर बसून आहेत. त्यांचा मोठा मुलगा मारुती गेल्या महिन्यात शिराळ्याकडे येत असताना गावच्या पुला जवळ मोटारसायकलच्या आडवे माकड आल्याने त्यांचा अपघात झाला होता.
चोराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू | Death of a woman who was seriously injured in the attack of a thief
पाळत ठेवून डाव साधला
साळुंखे दाम्पत्य ज्या वस्तीवर राहतात ती वस्ती मुख्य रस्त्यापासून व गावा पासून दूर आहे. ते ठिकाण दरडीच्या अडोशाला शेतात असल्याने कोणाच्या लक्षात येत नाही. मात्र त्या ठिकाणी ही घटना घडण्या पूर्वी चार दिवस काही तरी निमित्त काढून अनोळखी माणसं त्यांच्या घरी आल्याची व कदाचित त्यांनीच हे दाम्पत्य एकटेच रहात असल्याची माहिती घेवून पाळत ठेवून हे कृत्य केले असावे अशी कुजबुज घटनास्थळी सुरु होती.
चोराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू | Death of a woman who was seriously injured in the attack of a thief
एक वर्षा पूर्वी ही झाली होती चोरी
एक वर्षा पूर्वी सदाशिव साळुंखे हे गोठ्यात पाय घसरून पडल्याने उपचारासाठी दवाखान्यात होते. त्यावेळी घरी कोणी नसल्याचे पाहून याच घरात चोरी झाली होती. त्यावेळी तीन ते चार हजार रुपये चोरीस गेले होते.
चोराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू | Death of a woman who was seriously injured in the attack of a thief
शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा
जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण | |
---|---|
प.त.वारुण गट | |
प.त.वारुण गण | मणदूर गण |
वाकुर्डे बुद्रुक गट | |
वाकुर्डे बुद्रुक गण | पाचुंब्री गण |
कोकरूड गट | |
कोकरूड गण | येळापूर |
सागाव गट | |
सागाव गण | कणदूर गण |
मांगले गट | |
मांगले गण | देववाडी गण |
--------------------
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा | ||
---|---|---|
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती | ||
६० ग्रामपंचायत निकाल | शिराळा नगरपंचायत आरक्षण | बिनविरोध ग्रामपंचायती |
जिल्हा परिषद आरक्षण | पंचायत समिती आरक्षण | जि.प. प.स. मतदार संघ |
ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
------------------------------
0 Comments