घरकुले वेळेत पूर्ण करा:अन्यथा फौजदारी | Complete homework in time: otherwise criminal
घरकुले वेळेत पूर्ण करा:अन्यथा फौजदारी | Complete homework in time: otherwise criminal
शिराळा: प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांना घरकुले मंजूर झाली आहेत, त्यांनी ती तात्काळ पूर्ण करावीत. घरकुल अपूर्ण ठेवल्यास किंवा घरकुलाचे काम सुरू न केल्यास घरकुलासाठी दिलेले अनुदान शासन खाती भरणा करावे व घरकुल रद्द करून घ्यावे, अन्यथा शासकीय रकमेचा दुरुपयोग केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा गटविकास अधिकारी संतोष राऊत यांनी दिला.
घरकुले वेळेत पूर्ण करा:अन्यथा फौजदारी | Complete homework in time: otherwise criminal
राज्यात गेल्या २० नोव्हेंबर २०२२पासून अमृत महा आवास अभियान सुरू झाले आहे. सदर अभियानाचा उद्देश प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेची घरकुले मंजूर करणे, त्यांना पहिला हप्ता वितरित करणे व मंजूर झालेली घरकुले येणाऱ्या ३१ मार्च अखेर पूर्ण करून घेणे हा आहे.
घरकुले वेळेत पूर्ण करा:अन्यथा फौजदारी | Complete homework in time: otherwise criminal
त्यानुसार घरकुले मंजूर करण्यात आली आहेत व लाभार्थ्यांना अनुदानाचा पहिला हप्ता वितरित करण्यात आलेला आहे. आता या लाभार्थ्यांनी आपली घरकुले विहित वेळेत पूर्ण करणे अपेक्षित आहे.काही लाभार्थी यासाठी उत्तम प्रतिसाद देत असून वेळेत घरकुले पूर्ण करत आहेत. त्यामुळेच सन २०२१-२२ च्या महा आवास अभियानात रमाई आवास योजनेत शिराळा तालुक्याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
घरकुले वेळेत पूर्ण करा:अन्यथा फौजदारी | Complete homework in time: otherwise criminal
तथापि काही लाभार्थी घरकुले मंजूर करून घेतात. मात्र घरकुलाचे काम सुरू करत नाहीत किंवा अर्धवट काम करून थांबतात. अशा लाभार्थ्यांना ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक तसेच पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, शाखा अभियंता यांचे मार्फत वारंवार भेटी देऊन घरकुले पूर्ण करण्याच्या तोंडी व लेखी सूचना देण्यात येतात. मात्र काही लाभार्थी त्याला प्रतिसाद देत नाहीत. त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
घरकुले वेळेत पूर्ण करा:अन्यथा फौजदारी | Complete homework in time: otherwise criminal
शिराळा तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सन २०१६-१७ ते सन २०२१-२२ या कालावधीत एकूण ९९५ घरकुले मंजूर झाली असून त्यापैकी ७२५ घरकुले पूर्ण झाली आहेत.२७० घरकुले अपूर्ण आहेत. यामध्ये १३४ घरकुले अद्याप सुरू झालेली नाही. रमाई आवास योजनेअंतर्गत २०१६-१७ ते सन २०२१-२२या कालावधीत एकूण ५०७ घरकुले मंजूर झाली असून त्यापैकी ४०७ घरकुले पूर्ण झाली आहेत, तर १०० अपूर्ण आहेत. या १०० घरकुलापैकी ५० घरकुले अद्याप सुरू झालेली नाहीत.
घरकुले वेळेत पूर्ण करा:अन्यथा फौजदारी | Complete homework in time: otherwise criminal
शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा
जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण | |
---|---|
प.त.वारुण गट | |
प.त.वारुण गण | मणदूर गण |
वाकुर्डे बुद्रुक गट | |
वाकुर्डे बुद्रुक गण | पाचुंब्री गण |
कोकरूड गट | |
कोकरूड गण | येळापूर |
सागाव गट | |
सागाव गण | कणदूर गण |
मांगले गट | |
मांगले गण | देववाडी गण |
--------------------
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा | ||
---|---|---|
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती | ||
६० ग्रामपंचायत निकाल | शिराळा नगरपंचायत आरक्षण | बिनविरोध ग्रामपंचायती |
जिल्हा परिषद आरक्षण | पंचायत समिती आरक्षण | जि.प. प.स. मतदार संघ |
ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
------------------------------
0 Comments