BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

गुढी पाडवा नवीन घरात साजरा करा - योगेश पाटील | Celebrate Gudi Padwa in a new home - Yogesh Patil

शिराळा,ता.७ :गुढी पाडवा नवीन घरात साजरा करा असे आवाहन  नगरपंचायत चे प्रशासक तथा मुख्याधिकारी  योगेश  पाटील यांनी केले.

गुढी पाडवा नवीन घरात साजरा करा  - योगेश पाटील | Celebrate Gudi Padwa in a new home - Yogesh Patil 

  येथील व्यापारी असोसिएशन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. नगरपंचायत मार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांपैकी पथदर्शी योजना म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना.  याअंतर्गत  ३ प्रकल्प राबवून अनेक गरजू लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात आला.  अद्यापही गरजू कुटुंबियांना या योजनेचा लाभ मिळावा या हेतूने २०५  लाभार्थ्यांसाठी ४ था प्रकल्प मंजूर करण्यात आला. त्याची अंमलबजावणी सध्या नगरपंचायत मार्फत शहरात युद्धपातळीवर सुरु आहे. योजनेच्या अनुषंगाने लाभार्थ्यांना विविध टप्प्यावर येणाऱ्या अडीअडचणी जाणून घेत त्या सोडविण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन व शंकांचे निरसन करणे , अनुदान वितरीत करण्याच्या अनुषंगाने  बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  नागरिकांच्या, बांधकाम नियोजन आराखडा तयार नसणे, साहित्याचा तुटवडा, जागा मालकी बाबतच्या अडचणी ,आर्थिक अडचणी  जाणून घेत त्यातून मार्ग काढण्याच्या हेतूने  उपयुक्त व परिणामकारक मार्गदर्शन ही केले.  

गुढी पाडवा नवीन घरात साजरा करा  - योगेश पाटील | Celebrate Gudi Padwa in a new home - Yogesh Patil 

ज्या लाभार्थ्यांनी अद्याप प्रत्यक्षात परवानगी बाबतची कागदपत्रे पूर्ण केलेली नाहीत त्यांनी  लवकरात लवकर कागदपत्रे पूर्तता करून परवानगी अंती  बांधकामे सुरू करणे बाबत सक्त सूचना  देण्यात आल्या.  या मंजूर प्रकल्पातील एकूण लाभार्थ्यांपैकी कामे सुरू केलेल्या ६५  लाभार्थ्यांच्या कामाच्या प्रगतीबाबतची माहिती भरण्यात आली. योजनेसाठीचा मंजूर पहिला हप्ता प्रत्येकी रक्कम रुपये चाळीस हजार  प्रमाणे संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर लवकरच पहिला हप्ता वर्ग होणार आहे.   येणारा गुढी पाडवा सण हा नवीन घरात साजरा करण्याचे आवाहन प्रशासकांनी  केले. 

गुढी पाडवा नवीन घरात साजरा करा  - योगेश पाटील | Celebrate Gudi Padwa in a new home - Yogesh Patil 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रधानमंत्री आवास योजना स्थापत्य अभियंता  मुनीर लंगरदार यांनी केले. आभार पाणीपुरवठा अभियंता  शरदचंद्र  पाटील यांनी  मानले.  यावेळी नगरपंचायतीचे सर्व विभाग प्रमुख , लिपिक व कर्मचारी व सुमारे १३०  घरकुल लाभार्थी उपस्थित होते.

गुढी पाडवा नवीन घरात साजरा करा  - योगेश पाटील | Celebrate Gudi Padwa in a new home - Yogesh Patil 

जाणून घ्या ग्रामपंचायत ,नगरपंचायत आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीची माहिती 
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती
६० ग्रामपंचायत निकालशिराळा नगरपंचायत आरक्षण सरपंच \उपसरपंच 
जिल्हा परिषद आरक्षणपंचायत समिती आरक्षणजि.प. प.स. मतदार संघ

-------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments