BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

आनंदराव नाईक पतसंस्थेने जीवनमान उंचावण्याचे काम केले |Anandrao Naik Credit Union worked to raise the standard of living

Anandrao Naik Credit Union worked to raise the standard of living

शिराळा ,ता.२: ग्रामीण भागातील छोटे व्यवसायिक , शेतकरी , युवक यांना अडचणीच्या वेळी आर्थिक मदतीचा हात देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याचे महत्वपूर्ण काम आनंदराव नाईक पतसंस्था करीत  असल्याचे  प्रतिपादन युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांनी केले.

आनंदराव नाईक पतसंस्थेने  जीवनमान उंचावण्याचे काम केले  |Anandrao Naik Credit Union worked to raise the standard of living

   चिखली (ता.शिराळा ) येथील कै. आनंदराव नाईक शिराळा तालुका ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्यावतीने सभासदांना सन. २०२१. २०२२ या वर्षाचा ५ टक्के लाभांश वाटप प्रसंगी बोलत होते. व्यवस्थापक तानाजी कुरणे म्हणाले, , आमदार मानसिंगराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था आदर्शवत सुरू आहे.संस्थेचे भागभांडवल ५१ लाख , खेळते भांडवल ३.३१ कोटी , ठेवी १.८१ कोटी , कर्जे २.१६ कोटी , गुंतवणूक ६६ लाख , स्थावर मालमत्ता ३४ लाख , नफा १.१३ लाख रुपये आहे..यावेळी गजानन सोनटक्के, संभाजी मस्कर, नामदेव शेणवी , भगवान पाटील, सदाशिव भंडार , संजय मुळीक , रमेश कांबळे ,सुनिल तांदळे , सुभाष कारंडे , राजेंद पाटील ,तानाजी कुरणे ,  विनायक पाटील. अशोक खोत, सभासद , कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

आनंदराव नाईक पतसंस्थेने  जीवनमान उंचावण्याचे काम केले  |Anandrao Naik Credit Union worked to raise the standard of living

शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा 

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण
प.त.वारुण गट
प.त.वारुण गणमणदूर गण
वाकुर्डे बुद्रुक गट
वाकुर्डे बुद्रुक गण  पाचुंब्री गण
कोकरूड गट
कोकरूड गणयेळापूर
सागाव गट
सागाव  गणकणदूर गण
मांगले गट
मांगले  गणदेववाडी गण

--------------------

जाणून घ्या ग्रामपंचायत ,नगरपंचायत आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीची माहिती 
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती
६० ग्रामपंचायत निकालशिराळा नगरपंचायत आरक्षणबिनविरोध ग्रामपंचायती
जिल्हा परिषद आरक्षणपंचायत समिती आरक्षणजि.प. प.स. मतदार संघ
 ----------------------

ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .

अ.क्रग्रामपंचायत नावअ.क्रग्रामपंचायत नाव
खुंदलापूर३१टाकवे
2मणदूर३२निगडी
सोनवडे३३औंढी
4आरळा३४पाडळीवाडी
5काळुंद्रे३५शिवरवाडी
6वाकाईवाडी३६तडवळे
7चरण३७उपवळे
8मोहरे३८बिऊर
9नाठवडे३९भटवाडी
10शेडगेवाडी४०रेड
11खिरवडे४१खेड
१२हत्तेगाव४२बेलदारवाडी
1३चिंचोली४३कोंडाइवाडी
१४कोकरूड४४घागरेवाडी
१५माळेवाडी४५कापरी
१६मांगरूळ४६मांगले
१७शिंदेवाडी४७सागाव
१८गुढे४८चिखली
१९गवळेवाडी४९कांदे
२०पावलेवाडी५०वाडीभागाई
२१किनरेवाडी५१ढोलेवाडी
२२येळापूर५२नाटोली
२३वाकुर्डे  खुर्द५३देववाडी
२४अंत्री खुर्द५४शिराळे खुर्द
२५अंत्री  बुद्रुक५५कणदूर
२६पाचुंब्री५६फुफिरे
२७भैरववाडी५७पुनवत
२८धामवडे५८लादेवाडी
२९गिरजवडे५९करमाळे
३०प.त. शिराळा६०पाडळी

------------------------------

Post a Comment

0 Comments