BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पोलीस अवधूत इंगवले यांचे अपघाती निधन | Accidental death of Police Avadhoot Ingwale

पोलीस अवधूत इंगवले यांचे अपघाती निधन | Accidental death of Police Avadhoot Ingwale



पोलीस अवधूत इंगवले यांचे अपघाती निधन | Accidental death of Police Avadhoot Ingwale 



शिराळा ,ता.१९: पुणे-बंगळूर महामार्गावरील वाठार तर्फ वडगाव (ता. हातकणंगले) येथील उड्डाणपुलानजीक थांबलेल्या ट्रकला चारचाकीने पाठीमागून  धडक दिल्याने त्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या   शिराळा येथील पोलीस नाईक अवधूत  महादेव इंगवले (वय ३४) यांचा कोल्हापूर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ही घटना (ता. १२  ) जानेवारी रोजी  सायंकाळी पाच वाजता घडली होती. अपघाताची नोंद पेठवडगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.

पोलीस अवधूत इंगवले यांचे अपघाती निधन | Accidental death of Police Avadhoot Ingwale 

याबबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी  महामार्गावरील वाठार उड्डाणपुलाच्या उताराला एका हॉटेलसमोर नादुरुस्त झाल्याने महामार्गाकडेला ट्रक (क्रमांक- एम एच १८- ए-४३५६) थांबला होता. दरम्यान, पुण्याच्या दिशेला निघालेल्या चारचाकीने (क्रमांक एम एच ३१ डी के ३२२२) ने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली होती. यामध्ये  अवधूत महादेव इंगवले (वय ३४), डॉ. ऋतुराज  दिलीप घाडगे (वय ३५), मुतिन मुल्ला (वय २५ सर्व, रा. शिराळा) हे तिघे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते .  गेले सात दिवस अवधूत यांच्यावर  उपाचर सुरु होते. आज दुपारी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अवधूत हे  शिराळा नगरपंचायतच्या माजी  बांधकाम सभापती सुजाता इंगवले यांचे  चिरंजीव व आमदार मानसिंगराव नाईक यांचे अंगरक्षक होते. त्यांच्या पश्च्यात आई, वडील, पत्नी, एक मुलगा,एक मुलगी ,दोन बहिणी असा परिवार आहे.  

पोलीस अवधूत इंगवले यांचे अपघाती निधन | Accidental death of Police Avadhoot Ingwale 


शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा 

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण
प.त.वारुण गट
प.त.वारुण गणमणदूर गण
वाकुर्डे बुद्रुक गट
वाकुर्डे बुद्रुक गण  पाचुंब्री गण
कोकरूड गट
कोकरूड गणयेळापूर
सागाव गट
सागाव  गणकणदूर गण
मांगले गट
मांगले  गणदेववाडी गण

--------------------

जाणून घ्या ग्रामपंचायत ,नगरपंचायत आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीची माहिती 
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती
६० ग्रामपंचायत निकालशिराळा नगरपंचायत आरक्षणबिनविरोध ग्रामपंचायती
जिल्हा परिषद आरक्षणपंचायत समिती आरक्षणजि.प. प.स. मतदार संघ
 ----------------------

ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .

अ.क्रग्रामपंचायत नावअ.क्रग्रामपंचायत नाव
खुंदलापूर३१टाकवे
2मणदूर३२निगडी
सोनवडे३३औंढी
4आरळा३४पाडळीवाडी
5काळुंद्रे३५शिवरवाडी
6वाकाईवाडी३६तडवळे
7चरण३७उपवळे
8मोहरे३८बिऊर
9नाठवडे३९भटवाडी
10शेडगेवाडी४०रेड
11खिरवडे४१खेड
१२हत्तेगाव४२बेलदारवाडी
1३चिंचोली४३कोंडाइवाडी
१४कोकरूड४४घागरेवाडी
१५माळेवाडी४५कापरी
१६मांगरूळ४६मांगले
१७शिंदेवाडी४७सागाव
१८गुढे४८चिखली
१९गवळेवाडी४९कांदे
२०पावलेवाडी५०वाडीभागाई
२१किनरेवाडी५१ढोलेवाडी
२२येळापूर५२नाटोली
२३वाकुर्डे  खुर्द५३देववाडी
२४अंत्री खुर्द५४शिराळे खुर्द
२५अंत्री  बुद्रुक५५कणदूर
२६पाचुंब्री५६फुफिरे
२७भैरववाडी५७पुनवत
२८धामवडे५८लादेवाडी
२९गिरजवडे५९करमाळे
३०प.त. शिराळा६०पाडळी

------------------------------











Post a Comment

0 Comments