BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बिऊरला राष्ट्रवादीची सत्ता | NCP rule in Biur

  

बिऊरला राष्ट्रवादीची सत्ता | NCP rule in Biur



बिऊरला राष्ट्रवादीची सत्ता | NCP rule in Biur


बिऊरला राष्ट्रवादीची सत्ता | NCP rule in Biur

 शिराळा ,ता.२७ :बिऊर (ता शिराळा ) येथे ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकनियुक्त सरपंच म्हणून  स्वाती राजेंद्र पाटील यांनी मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला आहे. बिऊर येथील  ३५ वर्षे सलग सरपंचपदाचा बहुमान मिळवणारे माजी सरपंच दिनकरराव पाटील व माजी उपसरपंच राजेंद्र पाटील यांनी गटांतर्गत मोठा संघर्ष असताना ही  लोकांच्या पाठबळावर  भरभरून यश मिळवून  राष्ट्रवादीची सत्ता अबाधित ठेवली.

बिऊरला राष्ट्रवादीची सत्ता | NCP rule in Biur

त्यामुळे ग्रामपंचायतवर बहूमत राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी सात व भाजप दोन उमेदवार विजयी झाले आहेत.  सदस्य म्हणून  बाबुराव माने, प्रदीप पाटील, मनिषा पाटील, अनिता गोसावी, श्रीरंग पाटील, कविता पाटील, प्रियांका पाटील, प्रदीप पाटील  हे जवळपास ७५ ते १५० मताधिक्याने निवडून आले आहेत.

बिऊरला राष्ट्रवादीची सत्ता | NCP rule in Biur

या निवडीबद्दल नूतन सरपंच व सदस्य यांचा सत्कार विश्वास कारखान्याचे  संचालक व माजी सरपंच दिनकरराव पाटील व  सोसायटीचे अध्यक्ष दिगंबर पाटील  यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वसंत पाटील,अजित पाटील,सचिव अमोल पाटील उपस्थित होते. 

बिऊरला राष्ट्रवादीची सत्ता | NCP rule in Biur

ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .

अ.क्रग्रामपंचायत नावअ.क्रग्रामपंचायत नाव
खुंदलापूर३१टाकवे
2मणदूर३२निगडी
सोनवडे३३औंढी
4आरळा३४पाडळीवाडी
5काळुंद्रे३५शिवरवाडी
6वाकाईवाडी३६तडवळे
7चरण३७उपवळे
8मोहरे३८बिऊर
9नाठवडे३९भटवाडी
10शेडगेवाडी४०रेड
11खिरवडे४१खेड
१२हत्तेगाव४२बेलदारवाडी
1३चिंचोली४३कोंडाइवाडी
१४कोकरूड४४घागरेवाडी
१५माळेवाडी४५कापरी
१६मांगरूळ४६मांगले
१७शिंदेवाडी४७सागाव
१८गुढे४८चिखली
१९गवळेवाडी४९कांदे
२०पावलेवाडी५०वाडीभागाई
२१किनरेवाडी५१ढोलेवाडी
२२येळापूर५२नाटोली
२३वाकुर्डे  खुर्द५३देववाडी
२४अंत्री खुर्द५४शिराळे खुर्द
२५अंत्री  बुद्रुक५५कणदूर
२६पाचुंब्री५६फुफिरे
२७भैरववाडी५७पुनवत
२८धामवडे५८लादेवाडी
२९गिरजवडे५९करमाळे
३०प.त. शिराळा६०पाडळी

------------------------------







Post a Comment

0 Comments