हृदयविकाराच्या झटक्याने गव्याचा मृत्यू | Cow dies of heart attack
हृदयविकाराच्या झटक्याने गव्याचा मृत्यू | Cow dies of heart attack
इस्लामपूर :कामेरी ता वाळवा येथील पाचवा टप्पा या स्थानिक नावाच्या क्षेत्रात आढळून आलेल्या गव्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.
हृदयविकाराच्या झटक्याने गव्याचा मृत्यू | Cow dies of heart attack
कामेरी येथील पाचवा टप्पा या शेतात एका नर जातीचा जखमी गवा आढळून आला होता.त्यास वन विभागाने उपचाराकरिता व नैसर्गिक अधिवासात सोडण्याकरता ताब्यात घेतले होते. त्याच्यावर शर्तीचे उपचार सुरू होते उपचारादरम्यान गव्या मध्ये विविध आजार निष्पन्न झालेले होते. त्याच्या किडनी व यकृतामध्ये समस्या आढळून आल्या. सहा डिसेंबर रोजी त्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. शवविच्छेदन पशुवैद्यकीय अधिकारी अंबादास माडकर यांनी केले.
हृदयविकाराच्या झटक्याने गव्याचा मृत्यू | Cow dies of heart attack
यावेळी उपवनसंरक्षक नीता कट्टे ,सहायक वनसंरक्षक डॉ. अजित साजने , मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील,वनक्षेत्रपाल सचिन जाधव , वनपाल सुरेश चरापले वनरक्षक रायना पाटोळे, अमोल साठे, वनमजूर शिवाजी खोत, अनिल पाटील , शहाजी पाटील , निवास उगले , भगवान गायकवाड, प्राणी मित्र युनूस मणेर , अमित कुंभार उपस्थित होते.
हृदयविकाराच्या झटक्याने गव्याचा मृत्यू | Cow dies of heart attack
#तालुक्यातील ६० ग्रामपंचायत रणधुमाळी# सखोल माहिती फक्त एका क्लिकवर# 60 gram panchayat randhumali # in taluka detailed information in just one click
शिराळा तालुक्यातील ६० ग्रामपंचायतचा रणसंग्राम सुरु झाला असून प्रत्येक गावचे अपडेट त्या त्या ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या.
शिराळा,ता.२ :शिराळा तालुक्यातील ६० ग्रामपंचायतसाठी निवडणूक लागली असून आज शेवटच्या पाचव्या दिवशी सरपंचपदासाठी १९५ तर सदस्यपदासाठी १०३४ असे एकूण १२२९ अर्ज आले आहेत. आज अखेर सरपंचपदासाठी ३२२ तर सदस्यपदासाठी एकूण १५८१ असे एकूण १९०३ अर्ज दाखल झाले आहेत. ही प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरु होती. कोणत्या गावात किती अर्ज पाहण्यासाठी खालील ग्रामपंचायत चार्टवर क्लिक करून गाव निहाय आकडे पहा
#तालुक्यातील ६० ग्रामपंचायत रणधुमाळी# सखोल माहिती फक्त एका क्लिकवर# 60 gram panchayat randhumali # in taluka detailed information in just one click
सरपंच आरक्षण पाहण्यासाठी याच हेडिंगवर क्लिक करा
ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या सरपंच व सदस्यपदाच्या एकूण अर्जाची माहिती.
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
------------------------------
0 Comments