BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

तालुकास्तरीय प्रदर्शन उत्साहात|Taluka level exhibition in excitement

इस्लामपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात कौशल्य रोजगार उद्योजक्ता व नाविन्यता विभागातर्फे विद्यार्थ्यांनी बनवलेले वस्तूंचे तालुकास्तरीय प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले. 

 तालुकास्तरीय प्रदर्शन उत्साहात|Taluka level exhibition in excitement

 आयटीआय विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञान माहिती व्हावी त्यांच्या  कल्पना शक्तीला वाव मिळून त्या माध्यमातून  नवीन नवीन उत्पादने त्यांच्या हातून तयार व्हावीत  यावीत यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन केले जाते.राष्ट्र उभारणीत कुशल मनुष्यबळ महत्वाचे आहे ते घडवण्याचा प्रयत्न  या उपक्रमातून केला जातो असे मत  प्राचार्य एस.आय.भोसले यांनी व्यक्त केले.

 तालुकास्तरीय प्रदर्शन उत्साहात|Taluka level exhibition in excitement

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ऑफलाईन सादर करण्याची मुभा | Option to submit offline applications for Gram Panchayat Elections

#तालुक्यातील ६० ग्रामपंचायत रणधुमाळी# सखोल माहिती फक्त एका क्लिकवर# 60 gram panchayat randhumali # in taluka detailed information in just one click

सरपंच आरक्षण पाहण्यासाठी याच हेडिंगवर क्लिक करा

 ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या  सरपंच व सदस्यपदाच्या अर्जाची माहिती.

अ.क्रग्रामपंचायत नावअ.क्रग्रामपंचायत नाव
खुंदलापूर३१टाकवे
2मणदूर३२निगडी
सोनवडे३३औंढी
4आरळा३४पाडळीवाडी
5काळुंद्रे३५शिवरवाडी
6वाकाईवाडी३६तडवळे
7चरण३७उपवळे
8मोहरे३८बिऊर
9नाठवडे३९भटवाडी
10शेडगेवाडी४०रेड
11खिरवडे४१खेड
१२हत्तेगाव४२बेलदारवाडी
1३चिंचोली४३कोंडाइवाडी
१४कोकरूड४४घागरेवाडी
१५माळेवाडी४५कापरी
१६मांगरूळ४६मांगले
१७शिंदेवाडी४७सागाव
१८गुढे४८चिखली
१९गवळेवाडी४९कांदे
२०पावलेवाडी५०वाडीभागाई
२१किनरेवाडी५१ढोलेवाडी
२२येळापूर५२नाटोली
२३वाकुर्डे  खुर्द५३देववाडी
२४अंत्री खुर्द५४शिराळे खुर्द
२५अंत्री  बुद्रुक५५कणदूर
२६पाचुंब्री५६फुफिरे
२७भैरववाडी५७पुनवत
२८धामवडे५८लादेवाडी
२९गिरजवडे५९करमाळे
३०प.त. शिराळा६०पाडळी

------------------------------

Post a Comment

0 Comments