BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

महिला वाहक प्रशिक्षण अनुदान वितरण | Women Carrier Training Grant Distribution |

 महिला वाहक प्रशिक्षण अनुदान वितरण | Women Carrier Training Grant Distribution |



महिला वाहक प्रशिक्षण अनुदान वितरण | Women Carrier Training Grant Distribution |


 महिला वाहक प्रशिक्षण अनुदान वितरण | Women Carrier Training Grant Distribution |

शिराळा ,ता. ३१: येथे शिराळा नगरपंचायत मार्फत  महिला व बालकल्याण विकास निधी अंतर्गत महिला वाहक  प्रशिक्षणार्थीना अनुदान वितरण व  प्रमाणपत्र वाटप  मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

 महिला वाहक प्रशिक्षण अनुदान वितरण | Women Carrier Training Grant Distribution |

शहरातील  महिलांना   रोजगाराची संधी  उपलब्ध व्हावी व महिला स्वावलंबी बनून स्वत:च्या पायावर उभा रहाव्यात या  हेतूने शिराळा नगरपंचायतचे प्रशासक तथा मुख्याधिकारी  योगेश पाटील यांच्या संकल्पनेतून  शिराळा नगरपंचायत मार्फत  महिला व बालकल्याण विकास निधी अंतर्गत महिला वाहक  प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  या अंतर्गत शिराळा नगरपंचायतच्यावतीने  सवेरा मोटार ड्रायव्हिंग स्कूल, शिराळा मार्फत शहरातील महिलांना वाहक प्रशिक्षण देण्यात आले.  हे  प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या महिलांचा  सत्कार करून नगरपंचायत मार्फत देण्यात येणारे  अनुदान वितरण करण्यात आले. 

 महिला वाहक प्रशिक्षण अनुदान वितरण | Women Carrier Training Grant Distribution |

  स्नेहल हिरुगडे, हिना  इम्रान शिकलगार, अंकिता सुभाष निकम, मोहिनी बाळासो कदम यांना शिराळा नगरपंचायत मार्फत प्रशिक्षण पूर्ण  केल्याबद्दलचे प्रमाणपत्र, वाहक परवाना प्रमाणपत्र, व पुष्प रोप देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  आभार सवेरा मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक  शब्बीर मुल्ला यांनी मानले.

 महिला वाहक प्रशिक्षण अनुदान वितरण | Women Carrier Training Grant Distribution |

शिराळा तालुक्यातील ६० ग्रामपंचायत च्या उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला असून चार ते सहा जानेवारी दरम्यान सलग तीन दिवस या निवडी होणार होणार आहेत. 

शिराळा तालुका उपसरपंच निवड
अ.क्रग्रामपंचायतसरपंचउपसरपंचदिनांक
चरणसोनाली नायकवडी४ जानेवारी २० २३
घागरेवाडीविक्रम खोचरे४ जानेवारी २० २३
गुढेउषा जाधव४ जानेवारी २० २३
कापरीसंगीता कुंभार४ जानेवारी २० २३
खिरवडेप्रमोद पाटील४ जानेवारी २० २३
खुंदलापूरभागाबाई गावडे४ जानेवारी २० २३
कोंडाईवाडीअशोक सावंत४ जानेवारी २० २३
लादेवाडीवैशाली खोत४ जानेवारी २० २३
माळेवाडीसुरेखा चाळके४ जानेवारी २० २३
१०पावलेवाडीमधुकर पाटील४ जानेवारी २० २३
११शेडगेवाडीतानाजी नाटूलकर४ जानेवारी २० २३
१२शिंदेवाडीदिलीप शिंदे४ जानेवारी २० २३
१३वाकाईवाडीशोभा बोरगे४ जानेवारी २० २३
१४वाकुर्डे खुर्दसुनिता पाटील४ जानेवारी २० २३
१५औंढीचेतन पाटील४ जानेवारी २० २३
१६चिंचोलीकविता पाटील४ जानेवारी २० २३
१७धामवडेसुरेखा मादळे४ जानेवारी २० २३
१८ढोलेवाडीरणजीत मोरे४ जानेवारी २० २३
१९गवळेवाडीनंदा यादव४ जानेवारी २० २३
२०किनरेवाडीसंतोष किनरे४ जानेवारी २० २३
२१कांदेरोहित शिवजातक५ जानेवारी २०२३
२२कोकरूडअनिता देशमुख५ जानेवारी २०२३
२३मणदूरशोभा माने५ जानेवारी २०२३
२४मांगलेप्रल्हाद पाटील५ जानेवारी २०२३
२५प.त.शिराळाबाजीराव पाटील५ जानेवारी २०२३
२६पाडळीमीना कांबळे५ जानेवारी २०२३
२७रेडशरद पाटील५ जानेवारी २०२३
२८टाकवेगीता कराळे५ जानेवारी २०२३
२९अंत्री खुर्ददिलीप पाटील५ जानेवारी २०२३
३०आरळाबाळूबाई धामणकर५ जानेवारी २०२३
३१भटवाडीनंदाताई चव्हाण५ जानेवारी २०२३
३२चिखलीशुभांगी कुरणे५ जानेवारी २०२३
३३नाठवडेमीना मोहिते५ जानेवारी २०२३
३४नाटोलीतानाजी पाटील५ जानेवारी २०२३
३५पाडळेवाडीविजय लोकरे५ जानेवारी २०२३
३६फुफिरेशोभाताई गायकवाड५ जानेवारी २०२३
३७शिवरवाडीश्रीकांत पाळेकर५ जानेवारी २०२३
३८वाडीभागाईबाळाराम पाटील५ जानेवारी २०२३
३९अंत्री बुद्रुकसुजाता पाटील५ जानेवारी २०२३
४०बिऊरस्वाती पाटील५ जानेवारी २०२३
४१देववाडीशुभम खोत६ जानेवारी २०२३
४२गिरजवडेसचिन देसाई६ जानेवारी २०२३
४३काळुंद्रेरेश्मा लोहार६ जानेवारी २०२३
४४करमाळेसचिन(पिनु )  पाटील६ जानेवारी २०२३
४५खेडसविता सातपुते६ जानेवारी २०२३
४६मांगरूळतानाजी आढाव६ जानेवारी २०२३
४७मोहरेश्रद्धा कुंभार६ जानेवारी २०२३
४८निगडीगणपती भालेकर६ जानेवारी २०२३
४९पाचुंब्रीअमोल पाटील६ जानेवारी २०२३
५०सागावअस्मिता पाटील६ जानेवारी २०२३
५१शिराळे खुर्दशर्मिला माने६ जानेवारी २०२३
५२सोनवडेसोनाली नाईक६ जानेवारी २०२३
५३तडवळेप्रियांका पाटील६ जानेवारी २०२३
५४येळापूरडॉ.तानाजी पाटील६ जानेवारी २०२३
५५बेलदारवाडीयोगिता बिळासकर६ जानेवारी २०२३
५६भैरेवाडीसंगीता पोतदार६ जानेवारी २०२३
५७हात्तेगावबळवंत गुरव६ जानेवारी २०२३
५८कणदूरशुभागी कांबळे६ जानेवारी २०२३
५९पुनवतनानासो शेळके६ जानेवारी २०२३
६०उपवळेसंभाजी पाटील६ जानेवारी २०२३
  

----------------------------------------------

शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा 

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण
प.त.वारुण गट
प.त.वारुण गणमणदूर गण
वाकुर्डे बुद्रुक गट
वाकुर्डे बुद्रुक गण  पाचुंब्री गण
कोकरूड गट
कोकरूड गणयेळापूर
सागाव गट
सागाव  गणकणदूर गण
मांगले गट
मांगले  गणदेववाडी गण

--------------------

जाणून घ्या ग्रामपंचायत ,नगरपंचायत आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीची माहिती 
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती
६० ग्रामपंचायत निकालशिराळा नगरपंचायत आरक्षणबिनविरोध ग्रामपंचायती
जिल्हा परिषद आरक्षणपंचायत समिती आरक्षणजि.प. प.स. मतदार संघ
 ----------------------

ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .

अ.क्रग्रामपंचायत नावअ.क्रग्रामपंचायत नाव
खुंदलापूर३१टाकवे
2मणदूर३२निगडी
सोनवडे३३औंढी
4आरळा३४पाडळीवाडी
5काळुंद्रे३५शिवरवाडी
6वाकाईवाडी३६तडवळे
7चरण३७उपवळे
8मोहरे३८बिऊर
9नाठवडे३९भटवाडी
10शेडगेवाडी४०रेड
11खिरवडे४१खेड
१२हत्तेगाव४२बेलदारवाडी
1३चिंचोली४३कोंडाइवाडी
१४कोकरूड४४घागरेवाडी
१५माळेवाडी४५कापरी
१६मांगरूळ४६मांगले
१७शिंदेवाडी४७सागाव
१८गुढे४८चिखली
१९गवळेवाडी४९कांदे
२०पावलेवाडी५०वाडीभागाई
२१किनरेवाडी५१ढोलेवाडी
२२येळापूर५२नाटोली
२३वाकुर्डे  खुर्द५३देववाडी
२४अंत्री खुर्द५४शिराळे खुर्द
२५अंत्री  बुद्रुक५५कणदूर
२६पाचुंब्री५६फुफिरे
२७भैरववाडी५७पुनवत
२८धामवडे५८लादेवाडी
२९गिरजवडे५९करमाळे
३०प.त. शिराळा६०पाडळी

------------------------------







Post a Comment

0 Comments