BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बदली करा अन्यथा काम बंद आंदोलन | Transfer otherwise work off agitation

बदली करा अन्यथा काम बंद आंदोलन |  Transfer otherwise work off agitation


बदली करा अन्यथा काम बंद आंदोलन |  Transfer otherwise work off agitation


बदली करा अन्यथा काम बंद आंदोलन |  Transfer otherwise work off agitation

शिराळा: शिराळा वनपरिक्षेत्रातील वनरक्षक  रायना पाटोळे यांची बदली न केल्यास २६ डिसेंबर  पासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा वनक्षेत्रपाल यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. 

बदली करा अन्यथा काम बंद आंदोलन |  Transfer otherwise work off agitation

 याबाबतचे निवेदन सांगलीच्या उपवनसंरक्षक सांगली  निता कट्टे यांना देण्यात आले आहे.     या निवेदनात म्हटले आहे,  शिराळा वनपरिक्षेत्रातील वनरक्षक रायना पाटोळे ह्या  शिराळा वनपरिक्षेत्रातील गोपनीय माहिती इतरत्र आरटीआय कार्यकर्ते यांना देऊन चुकीच्या पद्धतीने तक्रारी करण्यास व  विविध वर्तमानपत्राच्या प्रतिनिधींना खोटी माहिती देऊन चुकीच्या बातम्या प्रसारित करण्यास लावत आहेत. यामुळे शिराळा वनपरिक्षेत्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी हे मानसिक तणावाखाली आहेत. पाटोळे यांच्यामुळे होत असल्याने मानसिक त्रासामुळे वनसंरक्षण व संवर्धन कामावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्यानेत्यांची  तात्काळ शिराळा वनपरिक्षेत्रातून बदली करावी अन्यथा दिनांक २६ डिसेंबर  पासून काम बंद आंदोलन करणार आहे. 

बदली करा अन्यथा काम बंद आंदोलन |  Transfer otherwise work off agitation

 निवेदनावर  वनक्षेत्रपाल सचिन जाधव, वनपाल चंद्रकांत देशमुख, सुरेश चरापले ,वनरक्षक देवकी ताशिलदार,अक्षय शिंदे,प्रकाश पाटील,सुभाष पाटील,अमोल साठे,दिपाली सागावकर,वनमजूर अनिल पाटील, बाबासो गायकवाड यांच्यासह इतर कामगारांच्या सह्या आहेत. निवेदनाच्या  प्रती  वनमंत्री,पालकमंत्री, आमदार जयंतराव पाटील,आमदार मानसिंगराव नाईक, प्रधान सचिव वने, प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर, मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर , अध्यक्ष रेंजर्स असोसिएशन कोल्हापूर वनवृत्त,  अध्यक्ष वनरक्षक वनपाल संघटना सांगली  यांना देण्यात आले आहे.

बदली करा अन्यथा काम बंद आंदोलन |  Transfer otherwise work off agitation

फक्त सरपंच पदासाठी निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायत
माहितीसाठी खालील हेडिंगवर क्लिक करा
  गिरजवडे
माळेवाडी
पुनवत
सर्व ग्रामपंचायत
 

----------------

#तालुक्यातील ६० ग्रामपंचायत रणधुमाळी# सखोल माहिती फक्त एका क्लिकवर# 60 gram panchayat randhumali # in taluka detailed information in just one click

 

अ.क्रग्रामपंचायत नावअ.क्रग्रामपंचायत नाव
खुंदलापूर३१टाकवे
2मणदूर३२निगडी
सोनवडे३३औंढी
4आरळा३४पाडळीवाडी
5काळुंद्रे३५शिवरवाडी
6वाकाईवाडी३६तडवळे
7चरण३७उपवळे
8मोहरे३८बिऊर
9नाठवडे३९भटवाडी
10शेडगेवाडी४०रेड
11खिरवडे४१खेड
१२हत्तेगाव४२बेलदारवाडी
1३चिंचोली४३कोंडाइवाडी
१४कोकरूड४४घागरेवाडी
१५माळेवाडी४५कापरी
१६मांगरूळ४६मांगले
१७शिंदेवाडी४७सागाव
१८गुढे४८चिखली
१९गवळेवाडी४९कांदे
२०पावलेवाडी५०वाडीभागाई
२१किनरेवाडी५१ढोलेवाडी
२२येळापूर५२नाटोली
२३वाकुर्डे  खुर्द५३देववाडी
२४अंत्री खुर्द५४शिराळे खुर्द
२५अंत्री  बुद्रुक५५कणदूर
२६पाचुंब्री५६फुफिरे
२७भैरववाडी५७पुनवत
२८धामवडे५८लादेवाडी
२९गिरजवडे५९करमाळे
३०प.त. शिराळा६०पाडळी
------------------------------





Post a Comment

0 Comments