अस्मिता पाटील यांच्या माध्यमातून कॉंग्रेसला प्रथमच गुलालाची संधी | Through Asmita Patil, the Congress has a chance to gloat for the first time

शिराळा ,ता.२५ : शिराळा तालुक्यातील सागाव ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड.रवि पाटील यांच्या पत्नी अस्मिता पाटील यांनी विरोधी राष्ट्रवादीच्या उषा पाटील व भाजपच्या सुवर्णा गायकवाड यांना पराभूत करून सत्तांतर घडवून पहिल्या लोकनियुक्त सरपंच झाल्या आहेत. येथे सत्ता राष्ट्रवादीची आणि सरपंच कॉंग्रेसचा आहे. अस्मिता पाटील यांच्या निवडीमुळे तालुक्यात कॉंग्रेसला चार वर्षा नंतर पहिल्यांदाच गुलालाची संधी मिळाली आहे.
अस्मिता पाटील यांच्या माध्यमातून कॉंग्रेसला प्रथमच गुलालाची संधी | Through Asmita Patil, the Congress has a chance to gloat for the first time
सागाव येथील उमेदवारांना प्रभाग निहाय पडलेली मते पाहण्यासाठी याच लिंकवर क्लिक करा
सत्यजित देशमुख यांनी विधानसभा निवडणुकी पूर्वी कॉंग्रेस सोडून भाजपात पक्ष प्रवेश केला. त्यामुळे कॉंग्रेसचे नेते मोहनराव कदम व माजी मंत्री विश्वजित कदम यांनी शिराळा तालुक्याची धुरा माजी आमदार भगवानराव पाटील यांचे चिरंजीव ॲड.रवि पाटील यांच्यावर दिली . त्यावेळे पासून रवी पाटील कॉंग्रेस विचाराच्या लोकांना सोबत घेवून तालुक्यात कॉंग्रेसचे काम करत आहे. सागाव मधून अस्मिता पाटील यांनी सरपंच म्हणून निवडणूक जिंकल्याने तालुक्यात कॉंग्रेसला चार वर्षा नंतर प्रथमच गुलालाची संधी मिळाली आहे.
अस्मिता पाटील यांच्या माध्यमातून कॉंग्रेसला प्रथमच गुलालाची संधी | Through Asmita Patil, the Congress has a chance to gloat for the first time
एकूण १३ ग्रामपंचायत सदस्य पदासाठी झालेल्या मतदानामध्ये काँग्रेस पुरस्कृत परिवर्तन ग्रामविकास पॅनेलचे प्रमुख शशिकांत पाटील, दिलीप पाटील यांच्या सह पाच उमेदवार निवडून आले. राष्ट्रवादीच्या पॅनेलमधील सात उमेदवारांची या निवडणुकीत सरशी होऊन बहुमत मिळवले तर भाजप पुरस्कृत पॅनेलला केवळ एका ठिकाणी संधी मिळाली.
अस्मिता पाटील यांच्या माध्यमातून कॉंग्रेसला प्रथमच गुलालाची संधी | Through Asmita Patil, the Congress has a chance to gloat for the first time
कोकरूड येथील अपघातात बापलेकाचा मृत्यू | father and son died in an accident at Kokrood
या हेडिंगवर अथवा वरील फोटोवर क्लिक करून वाचा या अपघाताची सविस्तर बातमी
शिराळा तालुक्यातील ६० पैकी ५६ ग्रामपंचायतच्या उमेदवारांना गाव निहाय पडलेले मतदाना जाणून घ्या
ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
------------------------------
0 Comments