अशी होणार मतमोजणी | This will be the counting of votes
अशी होणार मतमोजणी | This will be the counting of votes
९० पेक्षा जास्त टक्केवारी असणारे प्रभाग | ||
---|---|---|
सर्वात जास्त टक्केवारी | ग्रामपंचायत निकाल | सर्वात कमी टक्केवारी |
गवळेवाडी | आरळा | तडवळे |
ढोलेवाडी | लादेवाडी | खेड |
भटवाडी | शिवरवाडी | ६० ग्रामपंचायत |
-----------------------------
शिराळा,ता.१९ : शिराळा तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतच्या उद्या होणाऱ्या मतदान मोजणी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. १४ फेरीत १५ टेबलवर मतमोजणी होणार आहे.मतमोजणीसाठी फक्त उमेदवार व एक प्रतिनिधीला पास देऊन परवानगी देण्यात आली आहे. मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल वापरास पुर्णतः बंदी घालण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली.
अशी होणार मतमोजणी | This will be the counting of votes
यावेळी शिंदे म्हणाले , बंदोबस्तासाठी एक पोलिस निरीक्षक, नऊ पोलिस अधिकारी, १३९ पोलिस अंमलदार व ८४ होमगार्ड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कायर्कर्त्यांना मतमोजणीची माहिती व्हावी यासाठी दोन ठिकाणी ध्वनिक्षेपकाची सोय करण्यात आली आहे. सकाळी दहा वाजता प्रशासकीय इमारतीत मतमोजणी होणार आहे. प्रत्येक टेबलवर १ अधिकारी व दोन कर्मचारी ग्रामपंचायत व प्रभाग निहाय मतमोजणी करणार आहेत. आयटीआय व बाह्यवळण रस्त्यावर वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. आज मंगळवार सकाळी ता. २० रोजी आठ वाजल्यापासून मतमोजणी संपेपर्यंत आयटीआय बाह्यवळण रस्ता ते करमाळा फाट्या पर्यंत असणारा मार्ग बाहेरील वाहनांना बंद राहणार आहे. सर्व वाहने कापरी नका ते कापरी फाटा बाह्यवळण रस्त्याने ये जा करतील .
अशी होणार मतमोजणी | This will be the counting of votes
५६ गावच्या मतमोजणीच्या गाव निहाय फेऱ्या -
पहीली फेरी - मोहरे ,नाठवडे,शेडगेवाडी,काळुंद्रे , किनरेवाडी,
दुसरी फेरी - चरण , आरळा , सोनवडे , गुढे,
तिसरी फेरी- तडवळे , पावलेवाडी , ढोलेवाडी, शिराळे खुर्द , पुनवत.
चौथी फेरी- मणदूर , सागाव , बिऊर,
पाचवी फेरी- उपवळे, नाटोली, वाडीभागाई, देववाडी, लादेवाडी.
सहावी फेरी- मांगले , कापरी,
सातवी फेरी- कणदूर , कांदे , पाडळी.
आठवी फेरी-पाडळेवाडी, बेलदारवाडी, रेड, खेड, भटवाडी,
नववी फेरी -अंत्री बुद्रुक, अंत्री खुर्द, धामवडे , कोंडाईवाडी, वाकुर्डे खुर्द,
दहावी फेरी- शिवरवाडी, टाकावे, पाचुंब्री, भैरेवडी, प.त. शिराळा.
अकरावी फेरी- गिरजवडे, घागरेवाडी, निगडी, औढी, करमाळे,
बारावी फेरी- कोकरूड , माळेवाडी, चिंचोली , मांगरुळ,
तेरावी फेरी- फुपिरे, हत्तेगाव, खिरवडे , येळापूर .
चौदावी फेरी - गवळेवाडी
सरपंच आरक्षण पाहण्यासाठी याच हेडिंगवर क्लिक करा
ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावची बूथ निहाय एकूण व झालेल्या मतदानाची माहिती.
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
------------------------------
0 Comments