BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

ट्रॅक्टर घसरून पलटी होऊन चालक ठार | The tractor overturned and the driver was killed

वारणावती : उदगिरी (ता. शाहुवाडी) पैकी केदारलिंगवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर  वॉश वाळु घेऊन जात असलेला एमएच १० एस ३८४ हा ट्रॅक्टर वळणावरील घसरतीला रस्त्याच्या डाव्या बाजूला घसरून ३० फूट खोल गवताचे शेतात उलटला. यात  आरळा (ता. शिराळा) पैकी इनामवाडी येथील ट्रॅक्टरचालक आनंदा उर्फ नाथा मारुती चव्हाण (वय - ३८) यांचा ट्रॅक्टरखाली सापडुन जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सोमवार  सकाळी अकराच्या दरम्यान वनविभागाच्या हद्दीत घडली. या घटनेची नोंद शाहुवाडी पोलिस ठाण्यामध्ये झाली  .

ट्रॅक्टर घसरून पलटी होऊन चालक ठार | The tractor overturned and the driver was killed 

अपघाताची  बातमी परिसरामध्ये वाऱ्यासारखी पसरली. घटनास्थळी  ग्रामस्थ व नातेवाईकांची प्रचंड गर्दी केली  होती. जेसीबीच्या साहाय्याने मृतदेह व ट्रॅक्टर बाहेर काढण्यात आला.  पोलिस हवलदार  प्रेमनाथ चौगले, विनोद जाधव, उत्तम बुरुगडे यांनी घटनास्थळावर  पंचनामा करून  मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.  मयत आनंदा  यांच्या पश्चात आई,वडील, पत्नी व दोन मुले,चार बहिणी  असा परीवार आहे. त्यांच्या अपघाती निधनाने इनामवाडीसह आरळा गावावर शोककळा पसरली.

ट्रॅक्टर घसरून पलटी होऊन चालक ठार | The tractor overturned and the driver was killed  

फक्त सरपंच पदासाठी निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायत
माहितीसाठी खालील हेडिंगवर क्लिक करा
  गिरजवडे
माळेवाडी
पुनवत
सर्व ग्रामपंचायत
 
----------------

#तालुक्यातील ६० ग्रामपंचायत रणधुमाळी# सखोल माहिती फक्त एका क्लिकवर# 60 gram panchayat randhumali # in taluka detailed information in just one click

अ.क्रग्रामपंचायत नावअ.क्रग्रामपंचायत नाव
खुंदलापूर३१टाकवे
2मणदूर३२निगडी
सोनवडे३३औंढी
4आरळा३४पाडळीवाडी
5काळुंद्रे३५शिवरवाडी
6वाकाईवाडी३६तडवळे
7चरण३७उपवळे
8मोहरे३८बिऊर
9नाठवडे३९भटवाडी
10शेडगेवाडी४०रेड
11खिरवडे४१खेड
१२हत्तेगाव४२बेलदारवाडी
1३चिंचोली४३कोंडाइवाडी
१४कोकरूड४४घागरेवाडी
१५माळेवाडी४५कापरी
१६मांगरूळ४६मांगले
१७शिंदेवाडी४७सागाव
१८गुढे४८चिखली
१९गवळेवाडी४९कांदे
२०पावलेवाडी५०वाडीभागाई
२१किनरेवाडी५१ढोलेवाडी
२२येळापूर५२नाटोली
२३वाकुर्डे  खुर्द५३देववाडी
२४अंत्री खुर्द५४शिराळे खुर्द
२५अंत्री  बुद्रुक५५कणदूर
२६पाचुंब्री५६फुफिरे
२७भैरववाडी५७पुनवत
२८धामवडे५८लादेवाडी
२९गिरजवडे५९करमाळे
३०प.त. शिराळा६०पाडळी
------------------------------

Post a Comment

0 Comments