येळापुरच्या विकासाची नाडी डॉक्टरांच्या हाती | The pulse of Yelapur's development is in the hands of doctors
येळापुरच्या विकासाची नाडी डॉक्टरांच्या हाती | The pulse of Yelapur's development is in the hands of doctors
येळापुरच्या विकासाची नाडी डॉक्टरांच्या हाती | The pulse of Yelapur's development is in the hands of doctors
शिराळा: येळापूर येथील ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे लोकनियुक्त सरपंच म्हणून डॉ. तानाजी पाटील निवडून आले. येथे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी दुरंगी लढत झाली . राष्ट्रवादी गटाचे सरपंच पदाचे उमेदवार डॉ. तानाजी श्रीपती पाटील हे ३९८ मताधिक्याने निवडून आले . राष्ट्रवादीचे ९ व भाजप चे २ सदस्य विजयी झाले आहेत.
येळापुरच्या विकासाची नाडी डॉक्टरांच्या हाती | The pulse of Yelapur's development is in the hands of doctors
येळापुर येथील उमेदवारांना प्रभाग निहाय पडलेली मते पाहण्यासाठी याच लिंकवर क्लिक करा
अटीतटीच्या लढतीत जनमताने राष्ट्रवादी गटाला बहुमत दिल्याचे स्पष्ट झाले असून भाजपला या ठिकाणी फक्त दोन जागा जिंकण्यात यश आले. सरपंच पदासाठी एकूण २५१८ मतदान झाले त्यापैकी १६ मते नोटाला झाली. तर सरपंच पदाचे उमेदवार तानाजी श्रीपती पाटील यांना १४४८ मते मिळाली. ३९८ एवढे मताधिक्य घेत ते विजयी झाले. डॉ.तानाजी पाटील यांच्या रूपाने गावाला एक उच्चशिक्षित सरपंच मिळाले असून गावच्या सर्वांगीण विकासासाठी याचा फायदा होणार आहे. विजयी उमेदवार लोकनियुक्त सरपंच डॉ. तानाजी श्रीपती पाटील, सुरेखा सुरेश कांबळे, दिपाली पांडुरंग गायकवाड, प्रकाश बाळू मकामले, शितल गोरख पाटील, किसन बाबुराव आटूगडे, हणमंत बाबुराव पाटील, सीमा दिनकर दिंडे, प्रतिभा शिवाजी पाटील, (राष्ट्रवादी) युवराज ज्ञानदेव वाघमारे (बिनविरोध) मारुती शंकर आटुगडे, वैशाली सुनील कडोले (भाजप).
येळापुरच्या विकासाची नाडी डॉक्टरांच्या हाती | The pulse of Yelapur's development is in the hands of doctors
कोकरूड येथील अपघातात बापलेकाचा मृत्यू | father and son died in an accident at Kokrood
या हेडिंगवर अथवा वरील फोटोवर क्लिक करून वाचा या अपघाताची सविस्तर बातमी
शिराळा तालुक्यातील ६० पैकी ५६ ग्रामपंचायतच्या उमेदवारांना गाव निहाय पडलेले मतदाना जाणून घ्या
ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
------------------------------
0 Comments